तुमच्या कम्प्युटरवर पण Critical_Service_Error असा एरर येत असेल तर खाली दिलेल्या इमेजेस मधील स्टेप्स फॉलो करा म्हणजे तुमच्या कम्प्युटरमधील हा Critical_Service_Error निघून जाईल
1.
Lorem
2.
खालील फोटो मध्ये तीन ऑप्शन दिसतील त्यापैकी ट्रबल शूट या ऑप्शनवर क्लिक करा
leo.
3.
त्यानंतर अशी स्क्रीन दिसेल त्यामध्ये आपल्याला ॲडव्हान्स ऑप्शन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
leo.
4.
ते झाल्यानंतर चार नंबरच्या चित्रांमध्ये दिसत आहे तशी विंडो ओपन होईल त्यामधून आपल्याला स्टार्टअप सेटिंग या पर्यायावर क्लिक करायचे आहे
leo.
5.
स्टार्ट सेटिंग या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढील विंडोमध्ये तुम्हाला रिस्टार्ट चे बटन दिसेल त्यावर क्लिक करायची आहे
Lorem
6.
रिस्टार्ट च्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील विंडोमध्ये ९ ऑप्शन्स दिसतील त्यापैकी आपल्याला आपल्या कीबोर्डवरील ७ नंबरचे बटन दाबायचे आहे.
बस एवढं करताच तुमचे कम्प्युटर पुन्हा रिस्टार्ट होईल व तुमचा हा जो Critical_Service_Error प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे सॉल होऊन जाईल.
ही पोस्ट वाचून आपल्याला फायदा झाला असेल तर आपले मत खालील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे मला असेच बऱ्याच प्रकारचे पोस्ट टाकण्याकरिता प्रोत्साहन मिळेल.