Intraday Trading in Marathi - इंट्रा डे ट्रेडिंग मराठी एक जबरदस्त Strategy - 1

Intraday Trading in Marathi – इंट्रा डे ट्रेडिंग मराठी एक जबरदस्त Strategy – Stock Market Strategy For Beginners Unique Bajaj Finance intraday trading strategies in Marathi For Working Professional

Strategy No 1 :- intraday trading in Marathi pdf इंट्रा डे ट्रेडिंग मराठी तुम्हाला जर शेयर मार्किट मधून नियमित चांगले उत्पन्न करायचे असेल तर तुम्ही आधी शिकण्यावर भर द्यायला हवा. कारण मार्केट मध्ये कोणतीही एक स्ट्रॅटेजि तुम्हाला आयुष्यभर प्रॉफिट नाही देऊ शकत. त्याला कारण आहे नवीन नवीन मार्केट मध्ये येत असलेले Algo Softwares व जेव्हा कोणतीही strategy algo software वर जास्ती वापरली जायला लागते तेव्हा त्या स्ट्रॅटेजि चा Performence कमी कमी होत जातो.

हिंदी Technical Analysis या पोस्ट मध्ये सुचवलेली पुस्तक जरूर वाचा.

म्हणूनच मी तुम्हाला खाली ३ पुस्तक सुचवली आहेत, जी वाचून तुम्ही share मार्केट मध्ये स्वतःचा नवीन नवीन Strategy बनवू शकाल. व जेव्हा आपण स्वतः एखादी स्ट्रॅटेजि बनवतो तेव्हा आपला Confidence वाढलेला असतो. म्हणून शिकण्यावर भर द्यायला हवा असे माझे मत आहे पुढे मर्जी तुमची कारण शेयर मार्केट मधे पैसे लागणार आहे तुमचे.

व नुकतीच आणखी एक Intraday Strategy इंट्रा डे ट्रेडिंग मराठी स्ट्रेटेजी  प्रकाशित केली आहे ती इथे क्लिक करून बघू शकता. तसेच तुम्हाला जर आमच्या सोबत शेअर ट्रैडिंग अकाउंट ओपन करायचे असल्यास 👉 येथे क्लिक करा व मोबाइल वरुण उघडायचे असेल तर 👉 येथे क्लिक करा घरबसल्या पूर्णपने Online अकाऊंट ओपेन करा. कारण कोणत्याही क्षेत्रात Success मिळवण्या करिता एक मार्गदर्शक / Mentor हा पाहिजेच असतो. सोबतच intraday trading strategies in Marathi मिडतील त्या वेगळ्या 🙂

फक्त Kick Start Online चा वाचकांसाठी FREE अकाउंट ओपन करायची संधी. ऑफर थोड्याच कालावधी करिता आहे.Intraday Trading in Marathi - इंट्रा डे ट्रेडिंग मराठी एक जबरदस्त Strategy intraday trading strategies in marathi

intraday meaning in marathi थोडक्यात share market information in marathi

intraday meaning in Marathi ( इंट्रा डे ट्रेडिंग मराठी ) :- सर्वात आधी आपण इंट्रा डे ट्रेडिंग मराठी बघन्या आधी intraday meaning in Marathi बद्दल जानुन घेऊ . जस की नावा वरुण थोडी फार कल्पना येते की काहीतरी रोज रोज मार्केट मध्ये ट्रेडिंग करणे वगेरे बरोबर ना ? तर तुम्ही intraday meaning चा जवळपास पोहचलाय पन काळजी नको मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगतो intraday म्हणजे काय ते.  

Intraday म्हणजे शेअर मार्केट उघडल्या नंतर ते मार्केट बंद होण्या आधी तुम्ही त्याच दिवशी शेअर विकत घेऊन पुन्हा विकून टाकले किवा आधी विकून नंतर विकत घेतले. ही सगळी क्रिया तुम्ही एकाच दिवशी करता त्याला intraday ट्रेडिंग असे म्हणतात. 

म्हणजे थोडक्यात ज्या दिवशी तुम्ही मर्कट मध्ये एखादा व्यवहार क रता त्याच दिवशी तुम्ही त्या व्यवहारातून बाहेर पडता. मग ते नफा कमाऊन असो वा नुकसान सोसून याला Intraday trading असे म्हणतात. अपेक्षा आहे तूहाला intraday meaning in marathi चा अर्थ समजला असेल. जर काही अडचण असेल तर अंकचा सोशल मीडिया अकाऊंट वर आम्हाला Message करा. 

share market information in marathi

share market information in marathi : तर मित्रानों share market information हा मुळातच एक खूप मोठा विषय आहे व ह्या वर अनेक share market books लिहल्या जाऊ शकतात. पण शेअर मार्केट बद्दल माहिती तूहाला ट्रेडिंग किवा गुंतवणुकी करिता हवी असेल तर तुम्ही आमची ही How to invest in share market in marathi ही पोस्ट नक्की वाचा. पण तुम्हाला थोडक्यात सांगतो की शेअर मार्केट मध्ये लोक वेग वेगळ्या पद्धतीने ट्रेडिंग करतात, जसे की. 

intraday trading, swing trading, medium term treding, व बरेच काही.  त्या मध्ये पण कुणी कॅश मार्केट मध्ये ट्रेडिंग करत कुणी F & O मध्ये करत. प्रत्येक प्रकारचा ट्रेडिंग चे वेगळे नियम असतात. वेगळ्या strategies असतात. त्या पैकी कोणता प्रकार व कोणती स्ट्रॅटजी तुमच्या साठी चांगली आहे हे तुम्हीच ठरऊ शकता. त्यामुळे तुम्हाला जर अगदी सविस्तर share market information in marathi वा हिन्दी मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही खाली सुचविलेली ही तिन्ही पुस्तके जरूर वाचा. टुमहाला share market information in marathi ची A To Z माहिती यामध्ये मिळून जाईल. 

चला आता आपली no. 1 intraday trading strategy for working professionals बघू. 

intraday trading strategies in marathi शेअर बाजार पुस्तक PDF Download Free

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आमचा YouTube चॅनल ला इथूनच 

>> Subscribe <<  करा 

चला तर बघूया Intraday Trading ची एक जबरदस्त Strategy ….

intraday trading in marathi pdf चा स्ट्रॅटजी विडियो पोस्ट चा शेवटी सर्वात खाली देलेला आहे. 

 

Intraday Trading in Marathi – इंट्रा डे ट्रेडिंग मराठी एक जबरदस्त Strategy

प्रॉफिट रु ५०,०००+ व भांडवल फक्त रु ८५०० 

हो मेत्रानो आज मी तुम्हाला  इंट्रा डे ट्रेडिंग मराठी मध्ये stock market strategy for beginners इंट्राडे ची एक अशी जबरदस्त  Strategy सांगणार आहे जिने फक्त रु ८५०० चा गुंतवणुकीवर चक्क ५०,००० + प्रॉफिट  दिलेला आहे. हि  Strategy बघून तुम्हाला कल्पना येईल कि शेयर मार्केट मध्ये Intraday Trading in Marathi करण्या करिता Strategy च किती महत्व असते ते. व तुम्ही सुद्धा तुमची स्वताची Strategy विकसित करू  शकता  किवां  Strategy वेवस्थित  समजून  वापरू शकता.

मित्रांनो ही स्ट्रॅटेजि मी तुम्हाला पावर ऑफ शेअर बाजार ( Power Of Share Charts ) या यूट्यूब चैनल च्या एका व्हिडिओ वरून समजावून सांगत आहे. आपल्याला जर या स्ट्रॅटेजि चा व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओ लिंक, गुगल शीट चा Performance खाली दिलेली आहे. व  बघून सुद्धा ही स्ट्रॅटेजि व्यवस्थित समजली नसेल त्यांनी ही पोस्ट संपूर्ण वाचावी व समजून घ्यावी जेणेकरून तुम्हाला या स्ट्रॅटेजि मधले बारकावे व यामधील नियम हे अगदी व्यवस्थितपणे समजतील. चला तर मग बघुया stock market strategy for beginners Intraday Trading in Marathi करिता जबरदस्त स्ट्रॅटेजि. या पोस्टच्या शेवटी मी तुम्हाला या स्ट्रॅटजी ची बॅक टेस्ट केलेली एक गूगल डॉक ची लिंक सुद्धा खाली देणार आहे. जिच्या सहाय्याने तुम्ही स्वतः सुद्धा या स्ट्रॅटजी चा परफॉर्मन्स चेक करून बघू शकता.

मित्रांनो या स्ट्रॅटेजि चे नाव आहे 100% Free Unique Bajaj Finance Intraday Strategy For Working Professional म्हणजे हि Strategy अशा लोकांना गृहीत धरून बनवलेली आहे ज्या लोकांकडे ३.३० वाजेपर्यंत शेयर मार्केट समोर बसून रहायला वेळ नसतो. ते लोक सुधा ह्या Strategy चा उपयोग करून मार्केट मधे यशस्वीरित्या काम करू शकतील

Stock Market Strategy For Beginners, बघुया  Intraday Trading in Marathi मधे या Strategy ची वैशिष्ट्ये. 

  1. दिवसाला फक्त १ ट्रेड केला तरी पुरे व जास्तीत जास्त २ ट्रेड केले तरी चालेल.
  2. सकाळी ०९.४५ मी. नंतर ऑर्डेर लाऊन तुम्ही तुमचा इतर कामांना वेळ देऊ शकता.
  3. Stop Loss अनिवार्य आहे म्हणजे Loss मर्यादित* (फक्त Stop Loss jump नको व्हायला  )
  4. प्रॉफिट ३.१० ते ३.१५ पर्यंत जेवढा मिडेल तेवढा* (बरेच दा लोक प्रॉफिट मध्ये लवकर बाहेर पडतात व Loss सांभाळून ठेवतात )
  5. फक्त रु. ५००० चा भांडवलावर देखील सुरुवात करू शकता.
  6. कोणती हि News बघायची गरज नाही.* (पण Black Monday, Black Friday, अशा अकस्मात आपदा बातम्या सोडून )
  7. पैशांची बचत कारण कोणतेच Software, Signal, Strategy व कॉलस विकत घ्यायची गरज पडणार नाही.( ज्यावर लोक महिन्या काठी ७००० ते १०००० हजार खर्च करतात )
  8. बँक फिक्स डिपॉसिटी, म्यूचुअल फंड, सोन यांचा पेक्षा जास्ती Return.
  9. Intraday Trading Strategy असल्या मुळे निवांत पने झोप घेता येणार.
  10. ओव्हर ट्रेडिंग नाही केली व नियमांचे काटेकोर पणे पालन केले तर या Strategy मध्ये तुम्ही नौकरी सारखं दर महा चांगल Income उत्पन्न करु शकता.

Intraday Trading in Marathi ( इंट्रा डे ट्रेडिंग मराठी )मधे Strategy चे नियम 

  1. Strategy प्रमाणे कॅन्डल तयार झाल्यावरच ऑर्डेर लावायची
  2. व दिवसाच्या पहिल्या २ कॅन्डल पूर्णपणे तयार झाल्यावरच ऑर्डेर लावायची.
  3. या Strategy नुसार दिवसाच्या पहिल्या २ कॅन्डल तयार झाल्यावर लगेच Buy / Sell चा दोन्ही ओर्डेर लाऊन ठेवा
  4. किवां जोपर्यंत जो पर्यंत एक ऑर्डर Execute होत नाही तो पर्यंत दुसरी ऑर्डर लावायची नाही भलेही मग तुमची पहेली ऑर्डर २.०० वाजता का Execute हो.
  5. वरील नियम क्रमांक ३ व ४ अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला दोघान पैकी एकाच नियमावर कायम रहाव लागेल. काही दिवस नियम क्रमांक ३ प्रमाणे व काही दिवस नियम क्रमांक ४ प्रमाणे जर Trading केली तरी देखील या Strategy चा काही उपयोग होणार नाही.
  6. कॅन्डल चार्ट १५ मिनिटांचा टाइम फ्रमे चा असावा
  7. रोज न विसरता Stop Loss लावणे अनिवार्य आहे
  8. दिवसाला २ पेक्षा जास्ती ट्रेड घेऊ नये.
  9. Loss कव्हर करण्या करिता कॅपॅसिटी पेक्षा मोठे ट्रेड चुकूनही घेऊ नका.
  10. Buy / Sell Position ३.१० ते ३.१५ लाच क्लोज करावी. मधेच Position क्लोज  केल्यास Strategy चा काही उपयोग होणार नाही.
  11. रोज Trading करताना एक समान प्रमाण (Same Quantity) मध्ये ट्रेड करावा. कधी ५० तर कधी ३० तर कधी ६० तर कधी ४० अशा प्रकारे Trading केल्यास Strategy चा काही उपयोग होणार नाही.
  12. सलग काही दिवस लॉस झाल्यवर देखील तुम्ही समान प्रमाण (Same Quantity) मध्ये ट्रेड करू शकले पाहिजे इतका पैसा तुमचा कडे हवा. म्हणून सुरुवात अगदी कमी Quantity मध्ये करावी.
  13. Buy / Sell करिता २-३ point चा बफर लाऊ शकता मात्र नियमित लावाव.
  14. पैसे उधार घेऊन, व्याजाने घेऊन, घरातल्या वस्तू विकून कोणत्याच Strategy मधे Trading करू नये.

Intraday Trading in Marathi मध्ये महत्वाचे 

  1. हि Strategy फक्त Bajaj Finance  या शेयर वर ०१ जुने २०२० ते ०४ सेप्टेम्बर पर्यंत बॅक टेस्ट केलेली आहे. त्यामुडे इतर शेयर वर वापरतांना स्वता २-३ महिन्या आधीची बॅक टेस्ट करून बघावी.
  2. शेयर मार्केट मधे एकदम नवीन असल्यास आधी शेयर कसे खरेदी विक्री करतात, चार्ट कशे बनतात, कोण कोणत्या कॅण्डल Pattern असतात ह्याची माहिती करून घ्या. व सुरुवातीला किमान १ ते २ महिने पेपर मोड वर Trading करा.
  3. सागड्यात महत्वाचा नियम म्हणजे तेवढेच पैसे मार्केट मध्ये लावा जेवढे तुमचे नुकसान सहन करण्याची तयारी असेल व सगडे पैसे गेले तरी तुम्हाला काही फर पडणार नाही.
  4. Stop Loss जास्तीत जास्त ६० पोइंट चा ठेवावा. कारण बरेच दा पहिल्या कॅण्डल चा Difference च १०० – १५० पोइंट पेक्षा जास्ती असतो.

तुम्हाला ही Strategy जर वाचून समजली नाही तर खाली Video पण देलेला आहे.

तर चला बघूया काय आहे Intraday Trading in Marathi Stock market strategy for beginners व ०१ जुने २०२० ते ०४ सेप्टेम्बर पर्यंत बॅक टेस्ट चा Performance Video पन.

परिस्थिती 1

Intraday Trading in Marathi, stock market strategy for beginners

Stock market strategy for beginners जर वर दिलेल्या इमेज चे निरीक्षण केले तर तुम्हाला दिसेल की दिवसाच्या दुसऱ्या १५ मिनिटांचा कॅण्डल ने पहिल्या कॅण्डल चा High तोडला आहे व जेव्हा अशी सिचूवेशन बनते. तेव्हा दुसरी कॅण्डल पूर्ण झाल्यावर लगेच तिच्या टॉप वर Buy ऑर्डर लावायची असते किंवा जसे मी वर सांगितले आहे तुम्ही Buy ऑर्डर लावण्या करिता दोन ते तीन पॉइंट चा बफर देखील देऊ शकता. तसेच दुसऱ्या कॅन्डल च्या टॉप वर बाय ऑर्डर लावल्यानंतर पहिल्या कॅण्डल च्या Low ला किंवा Low पासून दोन ते तीन पॉईंट बफर सोडून Sell / Stop Loss ऑर्डर लावावी. वर सांगितल्या प्रमाणे Situation झाल्यावर तुम्ही दोन्ही प्रकारे Trade घेऊ शकता त्यापैकी तुम्हाला कोणता प्रकार योग्य वाटतो ते तुम्ही ठरवायचे आहे व एकाच पद्धतीने नेहमी Trade करावा. व टार्गेट दुपारी ३.१० ते ३.१५ पर्यंत जो भाव मिडेल ते.

परंतु त्यचा आधीच जर Stop Loss हिट झाला तर तुमचा रिस्क नुसार व भांडवला नुसार जिथे Stop Loss हिट झाला तिथून च Sell ची ऑर्डेर लाऊ शकता. मात्र आता Stop Loss पहिल्या कॅन्डल चा Top असेल.  परंतु जर पुन्हा ३ रयादा  Stop Loss हिट झाला तर मात्र ३ रा ट्रेड घेणे टाळा. intraday trading strategies in Marathi मधली हि पहिली परिस्थिती वेवस्तीत समजली नसेल तर पुन्हा वाचा, व नंतरच पुढे जा.

परिस्थिती 2

Intraday Trading in Marathi, Stock market strategy for beginners, how to invest in share market in marathi

वर दिलेल्या इमेज चे निरीक्षण केल्यास तुम्हाला दिसेल कि ह्या आधीच्या Situation चा हि अगदी उलट Situation आहे. त्यामुडे येथे दुसर्या कॅण्डल चा Low वर किवां २-३ पोइंट खाली Sell ओर्डेर लावायची व पहिल्या कॅण्डल चा Top वर किवां Top चा २-३ पोइंट वर Buy / Stop Loss ओर्डेर लावायची. व टार्गेट दुपारी ३.१० ते ३.१५ पर्यंत जो भाव मिडेल ते.

परंतु त्यचा आधीच जर Stop Loss हिट झाला तर तुमचा रिस्क नुसार व भांडवला नुसार जिथे Stop Loss हिट झाला तिथून च Buy ची ऑर्डेर लाऊ शकता. मात्र आता Stop Loss पहिल्या कॅन्डल चा Low असेल.  परंतु जर पुन्हा ३ रयादा  Stop Loss हिट झाला तर मात्र ३ रा ट्रेड घेणे टाळा. Stock market strategy for beginners

परिस्थिती 3

Stock market strategy for beginners Intraday Trading in Marathi, how to invest in share market in marathi

intraday trading in marathi pdf मधली परिस्थिति 3 बघा:आता पुन्हा Stock market strategy for beginners मधे वर दिलेल्या इमेज चे निरीक्षण केल्यास दिसेल कि दुसर्या कॅन्डल ने पाहेल्या कॅन्डल चा ना High तोडला ना Low तोडला म्हणून अशा Situation मध्ये पहिली  कॅण्डल पूर्ण होताच तिचा Top वर Buy व Low वर Sell ओर्डेर लाऊन ठेवल्यास दोघान पैकी जी पण ऑर्डर पहिले Execute झाल्यवर दुसरी ऑर्डर आपोआप Stop Loss च काम करेल. व बाकी सगड सारखच आहे. टार्गेट दुपारी ३.१० ते ३.१५ पर्यंत जो भाव मिडेल ते.

परंतु त्यचा आधीच जर Stop Loss हिट झाला तर तुमचा रिस्क नुसार व भांडवला नुसार जिथे Stop Loss हिट झाला तिथून च दुसरी ऑर्डेर Stop Loss चा दिशेने लाऊ शकता. व  Stop Loss पहिल्या कॅन्डल चाच High / Low असेल.  परंतु जर पुन्हा ३ रयादा  Stop Loss हिट झाला तर मात्र ३ रा ट्रेड घेणे टाळा. तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे तुम्हाला intraday trading strategies in Marathi मध्ये वर सांगितलेल्या 3 हि परिस्थिती वेवास्तीत समजल्या अस समजायला हरकत नाही तर चला पुढे बघू या.

परिस्थिती ४

Stock market strategy for beginners, how to invest in share market in marathi

हि आहे Stock market strategy for beginners ची ४  थी व शेवट ची Situation ह्या व्यतिरिक्त वी Situation होण्यची शक्यता एकदम कमी आहे या मधे जर तुम्ही पुन्हा वर दिलेल्या इमेज चे निरीक्षण केली तर दिसेल कि दुसर्या कॅन्डल ने पाहेल्या कॅन्डल चा High पण  तोडला  व  Low पण तोडला म्हणून अशा Situation मध्ये दुसरी  कॅण्डल पूर्ण होताच तिचा Top वर Buy व Low वर Sell ओर्डेर लाऊन ठेवल्यास दोघान पैकी जी पण ऑर्डर पहिले Execute झाल्यवर दुसरी ऑर्डर आपोआप Stop Loss च काम करेल. व बाकी सगड सारखच आहे. टार्गेट दुपारी ३.१० ते ३.१५ पर्यंत जो भाव मिडेल ते.

परंतु त्यचा आधीच जर Stop Loss हिट झाला तर तुमचा रिस्क नुसार व भांडवला नुसार जिथे Stop Loss हिट झाला तिथून च दुसरी ऑर्डेर Stop Loss चा दिशेने लाऊ शकता. व  Stop Loss पहिल्या कॅन्डल चाच High / Low असेल.  परंतु जर पुन्हा ३ रयादा  Stop Loss हिट झाला तर मात्र ३ रा ट्रेड घेणे टाळा.

आशा करतो कि तुम्हाला Stock market strategy for beginners  Intraday Trading in Marathi मधून सांगितलेली हि Strategy नक्कीच समजली असणार व आवडली देखील असणार. परंतु मित्रांनो हि Strategy वापरून तुम्हाला प्रॉफिटच होईल व तुम्ही हीच Strategy वापरा असे माझे बिलकुल पण म्हणणे नाही.  हि पोस्ट फक्त तुम्हाला हे दाखवण्या करीता आहे कि योग्य Strategy वापरून शेयर मार्केट मध्ये काम केले तर पैसे कमावणे काहीच कठीण नाही.  म्हणून तुम्ही जर आतापर्यंत शेयर मार्केट मधे लॉस करून पैसे गमावलेले असणार तर हि ब्लॉग पोस्ट तुमचा साठी आशेची एक किरण घेऊन नक्कीच आली असेल असे मला वाटते.Stock market strategy for beginners

आमच्या social media account ला न विसरता जॉईन करा नवीन नवीन सिक्रेट intraday trading strategies in Marathi मिळवण्यासाठी. 

 इंट्रा डे ट्रेडिंग मराठी बाबत सामान्यत: विचारले जाणारे प्रश्न

     १.Types of stock trading in india, भारतात स्टॉक ट्रेडिंगचे प्रकार 

भारता मधे ट्रेडिंग करण्यचे बरेच प्रकार आहेत जसे कि 

INTRADAY TRADING
SWING TRADING
POSITIONAL TRADING
TECHNICAL TRADING
FUNDAMENTAL TRADING
ALGO TRADING
GAP UP GAP DOWN TRADING
HIGH LOW TRADING
OPEN CLOSE TRADING

व ज्याला जी पध्दत आवडते किवां समजते तो तो त्या प्रकारे ट्रेडिंग करतो ह्या आहेत Types of stock trading in india. अपेक्षा करतो कि तुम्हाला तुमचा प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले असेल कि  Types of stock trading in india.

     २. How to invest in share market in Marathi, बाजारामध्ये गुंतवणूक कशी करावी.

बाजारा मधे गुंतवणूक करताना तुम्हाला किती काळा साठी share बाजार मधे पैसे लावायचे आहे, त्या वर अवलंबून असते कि How to invest in share market in marathi. वर जे ट्रेडिंग चे प्रकार दिलेले आहेत त्या पैकी कोणत्याही प्रकारे बाजारा मधे गुंतवणूक करता येते. तरी आपण येथे क्लिक करून How to invest in share market in Marathi बद्दल सविस्तर माहिती प्राप्त करून घेऊ शकता. अपेक्षा करतो कि तुम्हाला तुमचा प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले असेल कि How to invest in share market in Marathi

     ३. Share market information in marathi pdf download मधे उपलब्ध आहे का ?

मित्रांनो Share market information in Marathi pdf download करिता  उपलब्ध करून करून देण्यात आलेली आहे आपण येथे क्लिक करून सविस्तर माहिती घेऊ शकता. अपेक्षा करतो कि तुम्हाला तुमचा Share market information in marathi pdf प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले असेल. 

तर चला भेटुया अशाच एका महत्त्वपूर्ण माहिती सोबत पुढचा पोस्ट मधे.  काही समजले नसेल तर खाली कमेन्ट सेक्शन मधे कीवा आमचा यूट्यूब चैनल चा कमेन्ट सेक्शन मधे तुमचे प्रश्न जरूर विचारा.  तुमचा प्रशनांचे मोफत उत्तर मिळेल 🙂

धन्यवाद.

#Powerofcharts.com #kickstartonline.in

Strategy Video

अशाच नवीन नवीन intraday trading strategies in Marathi जाणून घेण्या करिता चॅनल ला Subscribe जरूर करून घ्या. लवकरच Moving Average वर एक स्ट्रॅटजी Channel वर घेऊन येत आहे.

intraday trading strategies in marathi शेअर बाजार पुस्तक PDF Download Free

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आमचा YouTube चॅनल ला इथूनच 

>> Subscribe <<  करा 

Highly Recommended Books

तसेच खाली ही काही लोकप्रिय पुस्तक सुचवत आहे. तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर नक्की वाचा. 

अपडेटस प्राप्त करण्या साठी आम्हाला फॉलो / जोइन करा 

👉Follow On Instagram  @powerofcharts

👉 Join TelegramGroup 

👉Subscribe YouTube

जर तुम्हाला आमचे  Indicators चे नाव व Settings पाहिजे असतील तर पुढील मैसेज हा, वर देलेल्या तिन्ही सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर शेअर करा  👉  ( “I Want Indicator Name & Setting”) OR 👉 (“ मला Indicators चे नाव व Settings पाहिजे”) जो जो हे टास्क पूर्ण करेल त्याला Instagram कीवा telegram वर हया गोष्टी मिळून जातील. 

किवा फक्त … 

आमच्या सोबत खाली वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून शेअर ट्रेडिंग चे खाते उघडा 

आमच्या सोबत ट्रैडिंग अकाउंट ओपन करायचा काय फायदा ? 🤔

  1. तर तुम्ही आम्हाला तुमचे ट्रैडिंग संदर्भातील प्रश्न हक्कन विचारु शकता, व तुमचा प्रश्नाचे उतर प्रधान्याने दिले जातील. 
  2. प्रीमियम इंट्रा डे ट्रेडिंग मराठी मध्ये Strategies मिळतील. 
  3. पहिले शिकाल व नंतर बजारात उतरणार. 
  4. प्रीमियम शेअर बाजार पुस्तक pdf Hindi व Marathi त मिळतील. 
  5. सर्वात म्हत्वाचे म्हणजे कोणत्याही क्षेत्रात Success मिळवण्या करिता एक मार्गदर्शक / Mentor हा पाहिजेच असतो.

उदाहरण म्हणून तुम्ही खाली देलेल्या २ स्ट्रॅटजी स्वता बॅकटेस्ट करून बघा. जर तुम्हाला ह्या Strategies चे रिजल्ट आवडले तर विचार करा प्रीमियम स्ट्रॅटजी कशा असतील.

  1. intraday strategy for working professionals इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला क्र. २ 👉 येथे क्लिक करा
  2. intraday strategy for working professionals इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला क्र. ३ 👉  येथे क्लिक करा
intraday trading strategies in marathi शेअर बाजार पुस्तक PDF Download Free

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आमचा YouTube चॅनल ला इथूनच 

>> Subscribe <<  करा 

Intraday Trading in Marathi – इंट्रा डे ट्रेडिंग मराठी मध्ये काही समजले नाही किवा काही प्रश्न असल्यास Instagram वर @powerofcharts ला Follow करून मेसेज करून नक्की विचारा.  व आपला मराठी परिवार मोठा करण्यास सहकार्य करा,  व तुम्हाला intraday meaning in Marathi ही पोस्ट कशी वाटली व तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे हे आम्हाला जरूर कळवा. जेनेकरून आम्ही तुमच्या साठी अजून intraday trading strategies in Marathi व  intraday trading in Marathi pdf घेऊन येऊ. धन्यवाद.