शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी। शेअर बाजार मराठी माहिती

आज आपण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी । Share Market Madhe Guntavnuk Kashi Karavi व शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवायचे हे सविस्तर बघू – आपण शेअर मार्केटमधून Long Term Investment करून अफलातून पैसे कसे कमऊ शकतो या बद्दल विस्तृतपणे शेअर मार्केट ट्रेडिंग कशी करावी या पोस्ट मध्ये आपण बघू. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे kickstartonline.in वर. 

मित्रानो आपण माझ्या मागील दोन्ही पोस्ट ‘’Intraday Trading in Marathi – इंट्राडे ची एक जबरदस्त Strategy-1 व तसेच तुम्ही आपंची नुकतीच पब्लिश झालेली  Strategy – २ सुद्धा Backtest करून बघा व ‘’शेअर बाजार पुस्तक PDF Download Free मराठी’’ ला जो भरपूर प्रतिसाद दिला त्या बद्दल मनापासून आभार प्रकट करतो. 

आज शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी व शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवायचे ह्या पोस्ट च्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे कि जर तुम्ही काटेकोर पणे नियमांचे पालन केले तर शेअर मार्केटमधून पैसे कसे कमऊ शकता. शेअर मार्केट तुमचे जीवन कसे काय बदलू शकते, अशा काही गोष्टीचे जिवंत उदाहरण दाखवणार आहे. 

त्याच बरोबर How to invest in share market in Marathi मध्ये तुमच्या करीता एक Strategy पन सांगणार आहे व मला विश्वास आहे हि पोस्ट वाचल्या नंतर कोणताच मराठी माणूस शेयर मार्केट ला नाव ठेवणार नाही व घाबरणार पण नाही.

चला तर मग सुरु करूया शेअर मार्केट ट्रेडिंग कशी करावी – How to invest in share market in Marathi….

फक्त Kick Start Online चा वाचकांसाठी FREE अकाउंट ओपन करायची संधी. ऑफर थोड्याच कालावधी करिता आहे.

शेअर मार्केट मार्गदर्शन हे नियम पाळले तर प्रोफीट च प्रोफीट होईल

मित्रांनो आज मी तुम्हाला शेअर मार्केटच्या नियमाबद्दल सांगणार आहे. हि शेअर मार्केट बेसिक माहिती पण अत्यंत महत्वाची माहिती आहे. तुम्ही शेयर मार्ट्रेकेट मध्ये ट्रेडिंग करुण पैसे कमाऊ इच्छित असाल. तर हे खाली सांगितलेले सगळे नियम जरअगदी काटेकोरपणे व्यवस्थित पाळले तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नुकसान होण्याचे खूप कमी चान्सेस असतील. व तुम्ही शेयर मार्केट मधून जास्तीत जास्त नफ़ा च कमावनार. हे शेअर मार्केट मार्गदर्शन तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी मला खात्री आहे.

हिंदी मध्ये Technical Analysis ची माहिती पाहिजे असल्यास हि  पोस्ट जरूर वाचा.

चला तर बघुया अत्यंत महत्वाचे शेयर मार्केट चे नियम – शेयर बाजार के नियम

  1. सर्वात आधी तुम्ही हे निश्चित करा ही तुम्हाला शेअर मार्केटमध्ये रोज ट्रेडिंग करायची आहे कि दहा-पंधरा वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. कि 6 महिने ते वर्ष भारासाठी गुंतवणूक करायची आहे.
  2. रोज ट्रेडिंग करायची असल्यास तुमचाकड़े मार्केट ला लागणारा पुरेसा वेळ आहे का ते बघा. व वेळ नसला तरी तुम्हाला रोज intraday ट्रेडिंग करायचीच असेल तर तशा intraday Strategis शिकून घ्या.
  3. जेवढा वेळ तुम्ही शेयर मार्केट ला देऊ शकता त्या नुसार वरीलपैकी कोणत्याही पद्धतीने शेअर मार्केट मध्ये पैसे लावायचे असल्यास शेअर खरेदी विक्री साठी एक  एक स्ट्रॅटेजी बनवा. व त्या स्ट्रेटेजी ची किमान २ – ३ महीने आधी पासून बेक टेस्ट करा.
  4. रोज ट्रेडिंग करायची कि इन्व्हेस्टमेंट करायची हे ठरवल्यानंतर तुम्ही स्वतःची रिस्क घेण्याची क्षमता लक्षात घ्या व तुमच्या क्षमते पलीकडे नुकसान होईल असे ट्रेन करू नका. जसे की लाँस रिकव्हर करण्या करिता कॅपॅसिटी पेक्षा मोठे ट्रेड चुकूनही घेऊ नये.
  5. तुम्ही तयार केलेल्या स्ट्रेटेजी नुसारच योग्य वेळीच खरेदी विक्री च्या ऑर्डर्स लावा.
  6. ट्रेड करताना नेहमी एका निश्चित क्वांटीटी मधेच ट्रेड करा. जसे के जर चुकून ४ – ५ दिवस सलग नुक्सान जरी झाले तरी तुम्हाला तुमचा स्ट्रेटेजी नुसार निश्चित क्वांटीटी मधे ट्रेड करता आला पाहिजे व तशी तुमची पैशांची मैनेजमेंट पाहिजे .
  7. सगळ्यात महत्वाचे दिवस भर ट्रेडिंग र्मिनल च्या समोर बसू नका, कारन जर तुमचा मधे प्रॉफिट मधे लवकर बाहेर पडायची व लॉस मधे पोजीशन होल्ड करायची वृत्ति असेल तर असे केल्याने तुम्ही तुमचा भावनांवर नियंत्रण ठेऊ शकता.
  8. रिस्क रिवॉर्ड रेशो १:२ च्या प्रमाणात  ठेवा. म्हणजे तुम्ही जर प्रॉफिट 10 पॉईंटचा ठेवत असणार तर स्टॉप लॉस कमीत कमी 5 पॉईंटचा असावा
  9. स्टॉप लॉस न लावता चुकूनही ट्रेडिंग करू नये अन्यथा कितीही शेअर मार्केट मार्गदर्शन घेतले तरी काही उपयोग होणार नाही.

  10. व्याजाने पैसे काढून शेअर मार्केटमध्ये चुकूनही लावू नये
  11. डायरेक्ट ट्रेडिंग किवा इन्वेस्टमेंट करू नका त्या आधी टेक्निकल ऍनालिसिस मध्ये चार्ट पॅटर्न व चार्ट कसा वाचतात याची किमान बेसिक माहिती तरी जाणून घ्या.
  12. डे ट्रेडिंग म्हणजे इंट्राडे  करताना ( संयम + नियमित पना + एक विश्निवसनीय strategy + नियम ) ह्या सर्व गोष्टी धरून ट्रेडिंग करणे आवश्यक असते.
  13. किमान २ – ३ ट्रेडिंग अकाउंट असल्यास उत्तम एका अकाउंट मध्ये डे ट्रेडिंग जर करत असणार व दुसर्या मध्ये इन्वेस्टमेंट व तिसर्या मध्ये फ्यूचर ऑप्शन, कमोडिटीज़ आशा  प्रकारे तुमचा पोर्टफोलियो च समायोजन करुण ठेवा.

तर मित्रानो शेअर मार्केट मार्गदर्शन मध्ये वर सांगितलेल्या ह्या १३ शेअर मार्केटच्या नियमांचे (शेयर बाजार के नियम)जर तुम्ही तंतोतंत पालन केले तर निश्चितच तुम्ही शेअर मार्केट मधून कमाई करून शकाल  परंतु तुम्हाला या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. आशा करतो तुम्हाला हे शेअर मार्केट चे नियम आवडले असतील व समजले पन असतील. तर चला  भेटुया पुढचा अशाच शेअर मार्केट मार्गदर्शन पोस्ट मध्ये अशाच महत्व पूर्ण माहिती सोबत. तुम्हालाज्र हे शेयर बाजार के नियम पीडीऍफ़ मध्ये पाहिजे असतील तर तुम्ही ह्या पोस्ट मध्ये सुचवलेली पुस्तक नक्की वाचा. 

धन्यवाद

हे इंट्राडे ट्रेडिंग कसे करावे video बघितले का ?

How to invest in share market in Marathi मध्ये पुढे जाण्या आधी तुम्ही आमच्या ह्या दोन्ही Intraday Strategy In Marathi चे व्हिडिओ बघितले का ? नाही, तर पोस्ट पूर्ण वाचून झाल्यावर नक्की बघा व इतरांना शेअर पण करा. व खाली देलेल्या Subscribe बटन वर क्लिक करून इथूनच Subscribe करून घ्या. जर तुम्हाला शेअर बाजार मराठी माहिती मध्ये Swing Trading चे येणारे व्हिडिओ पण बघायचे असतील तर. 

लोंग टर्म साठी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी । Share Market Madhe Guntavnuk Kashi Karavi

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी व शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवायचे

लोंग टर्म साठी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी । Share Market Madhe Guntavnuk Kashi Karavi हया करिता हा India mart चा शेअर एक लेटेस्ट उदाहरण आहे, हो शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी व शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवायचे हे जर खरच शिकायचे असेल तर सर्व प्रथम तुमचा कडे शेअर ट्रेडिंग ची एखादी जबरदस्त Strategy पाहिजे,  नाहीतर तुम्ही दीर्घकालीन मुदतीच्या गुंतवणूकीचे फायदे, समजून घ्यायला पाहिजे.

हे ज्ञान तुम्ही ह्या हिंदी व मराठी शेअर मार्केट चा पुस्तकांमधून, Courses करून सुद्धा घेऊ शकता पण काळजी करू नका, कारण मी तुम्हाला ह्या बद्दलच पुढे सांगणार आहे. जे बघितल्यावर तुम्हाला पहिले तर विशवासच बसणार नाही, आणि मग नंतर हळूहळू तुमचे शेयर मार्केट बद्दल चे जे काही गैरसमज समज असतील ते सर्व दूर होतील. तुम्ही कलपना करू शकता का कि सन १९७८ मध्ये जर कुणी विप्रो या कंपनी चा रु.१०० चा फक्त १ शेयर विकत घेतला असता तर आज त्या व्यक्तीकडे किती पैसे असते? अंदाज लावा….

रु.५०००, रु.१०००० किंवा जास्तीत जास्त रु.२५००० असेल इथपर्यंत च आपण अंदाज लावू शकतो बरोबर ना? पण.  आज त्या व्यक्तीकडे असलेल्या शेअरची किंमत तब्बल रु.( रु.11 कोटी 34 लाख ८ हजार+)  बसला ना धक्का? कारण त्या व्यक्तीला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी व शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवायचे हया विषया चे खूप चांगले ज्ञान असेल बरोबर न?  ही तर फक्त आजची किंमत आहे याव्यतिरिक्त त्या व्यक्तीला दर वर्षी किमान रु. २५६०००/-  एवढा डिव्हीडंट कंपनी देते तो वेगळा.  

म्हणजेच ज्या लोकांनी 1978 ला विप्रो कंपनी चा मात्र रु.१०० गुंतवून करून शेअर विकत घेतलेला असेल आज त्या त्या  प्रत्येक व्यक्तीला वरील प्रमाणे पैसे मिळालेले आहेत किंवा त्याहीपेक्षा जास्त. 

कारण त्या व्यक्तीने 1978 ला घेतलेला शेअर आज पर्यंत  सांभाळून ठेवलेला असल्यामुळे. परंतु जर त्या व्यक्तीने 100 रुपयात घेतलेला शेअर हजार-दोन हजार रुपयात विकून टाकला असता तर त्याला अशा प्रकारचे भरमसाठ उत्पन्न मिळाले नसते.

Share Market Madhe Guntavnuk Kashi Karavi याच हे तर झाल फक्त एकच उदाहरण.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी । Share Market Madhe Guntavnuk Kashi Karavi याच हे तर झाल फक्त एकच उदाहरण. खाली आणखी काही उदाहरण देत आहे. ज्या मध्ये तुम्हाला Wipro, Eicher Motors या कंपण्यानचे  Charts दिसतिल.  या व्यतिरिक्त तुम्ही Asian Paint, Maruti, Dabur India ltd, Infosys व Hindustan Unilever, इत्यादि. कंपण्यांचे चार्ट बघू शकता, ज्याच्या मध्ये सतत Up ट्रेंड च सुरू आहे. 

एवढच कशाला तुम्ही Nifty व BSE चा पण चार्ट जर बघितला तर हे पण तुम्हाला सतत Up ट्रेंड मध्येच दिसतील. भलेही मार्केट मध्ये हर्षद मेहता कांड, ब्लॅक फ्रायडे, इलेक्शन, व Latest करोना मुळे मोठे मोठे फॉल येऊन गेले. परंतु Quality कंपनी चा शेअरस मध्ये, केलेली गुंतवणूक आज कितीतरी पटीने वाढलेली आहे. काळजी करू नका शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी । Share Market Madhe Guntavnuk Kashi Karavi यांचे उत्तर तुम्हाला या पोस्ट मध्ये मिडणारच आहे. परंतु ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. 

कारण जेव्हा तुम्ही स्वता शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी । Share Market Madhe Guntavnuk Kashi Karavi हे शिकाल तेव्हा तेव्हा मार्केट मध्ये जर वर सांगितल्या प्रमाणे पुन्हा जर मोठे फॉल आले तर तुम्ही तुमच्या अभ्यासचा जोरावर व शेअर खरीदी व विक्री करू शकाल व Panic होऊन नुकसान नाही सोसणार जो पर्यन्त कंपनी चे फंडामेंटल किवा चार्ट वर तुम्हाला तसा सिग्नल नाही मिळत. 

1994 मध्ये wipro  कहा एका शेअर ची कींमत ०.३२ पैसे ते ०.३४ पैसे होती. ज्यांना Power Of Charts माहिती आहे, त्यांनी वेळोवेळी Wipro चा शेअर मधून नफा कमावला असता व स्टॉक पुन्हा त्यानच्या अकाऊंट मध्ये holding साठी ठेवला असता. 

How To Invest In The Stock Market Marathi। शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवायचे

Eicher Motors

1999 मध्ये Eicher Motors ची कींमत १.२० ते १.५५ पैसे होती. तसेच Eicher मोटर मध्ये पण longterm invester व्यक्तिना एकदा प्रॉफिट बूकिंग Signal Chart वर दिसतो व एक Reentry पण बनते. अशा प्रकारे बहुतांश चार्ट वर Exit व Entry ज्यांना बघायला जमल ते कधीही Coalindia, Suzlon, Unitech सारख्या स्टॉक मध्ये फसत नाहीत. 

 शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी व शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवायचे

अशा प्रकारचे असंख्य उदाहरणं उपलब्ध आहे. जर कोणी Asian Paint, Maruti, Dabur India ltd, Infosys व Hindustan Unilever, आयशर मोटर,  मदरसन सूमी,  इत्यादी. अशा कोणत्याही चांगल्या कंपनीचे किमान हजार दोन हजार रुपयांचे शेअर्स सुरुवातीचा काळात जरी विकत घेऊन सांभाळून ठेवले असते तर आज हे लोकसुद्धा कोट्याधीश झाले असते.

याचा अर्थ असा नाही की आता जर आपण शेअर घेतले व सांभाळून ठेवले तर यांची किंमत सुद्धा कोटीमध्ये होईल. असा अर्थ तर मुळीच नाही की त्यांची किंमत कोटींमध्ये होणार नाही, कारण अगोदरच सगळ्या कंपन्यांचे शेअर खूप वाढलेले आहेत. व बाजार सुद्धा ऑल टाइम हाय वर आहे. परंतु एवढे मात्र निश्चित की तुम्हाला जबरदस्त रिटर्न मिळतील, जर तुम्हाला चांगल्या दर्जाच्या कंपनी शोधता आल्या व त्यांच्या परफॉर्मेंस वर नियमित लक्ष्य ठेवायला जमले तर. 

जर तुम्ही चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून ठेवली तर तुम्हाला किंवा तुमच्या वारसांना नक्कीच कोट्यावधी मध्ये उत्पन्न मिळेल. परंतु त्याआधी तुम्हाला चांगला शेअर / चांगली कंपनी ओळखता यायला पाहिजे. 

व माझ्या मते तरी हे काही खूप कठीण बाब मुळीच नाही. कारण आपण लहानपणापासून टीव्हीवर वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती बघतो मग त्या कंपन्या  Consumption प्रॉडक्ट बनविणाऱ्या असो किंवा स्टील, सिमेंट, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आय टी मधल्या. 

या सगळ्यांबद्दल आपण जाहिरातींच्या माध्यमातून किंवा न्यूज चॅनल च्या माध्यमातून एकूण असतोच व यापैकी ज्या नावाजलेल्या कंपन्या  नियमित वर्षानु वर्ष चांगला परफॉर्मेंस देत आहेत त्या कंपन्यांच्या शेअरमध्ये आपण लॉन्ग टर्म साठी इन्वेस्टमेंट नक्कीच करू शकतो.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी । Share Market Madhe Guntavnuk Kashi Karavi ह्या करिता अशी चूक मुळीच करायची नाही

आता शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी मध्ये सगळ्यात महत्त्वाचे की कंपन्या कितीही चांगल्या नावाजलेल्या असल्या तरी याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण आपल्या जवळ असलेली सर्व सेव्हीग, केव्हा पण या कंपन्यांमध्ये गुंतवून टाकायची, अशी चूक मुळीच करायची नाही. 

कारण सहाजिक आहे कुणाच्या डोक्यात असे सुद्धा विचार येऊ शकतात, की जर त्या व्यक्तीने 1978 झाली त्याची सर्व प्रॉपर्टी विकूनच जर  विप्रो कंपनीचे शेअर विकत घेतले असते तर. त्याला आज किती फायदा झाला असता किंवा त्याने फक्त 100 रुपयाचे न  घेता त्याच्याजवळ असलेल्या Saving  मधल्या सगळ्या पैशांचा हे जर  शेअर घेतले असते तर, मी असतो तर असंच केलं असतं, वगेरे…

आपण जर असे केले असते तर आपण एवढे पैसे कमऊच शकले नसते हे मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगू शकतो.  कारण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी व शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवायचे हे आपण शिकलेलोच नसतो व शेअर मार्केटमध्ये नेहमी खूप मोठे उतार-चढाव होत असतात व जेव्हा आपण आपल्या जवळील सगळी संपत्ती शेअर बाजारात लावतो व त्यानंतर बाजारामध्ये जर खूप मोठी घसरण झाली तर आपण Panic होऊन नुकसान सोसून आपल्या गुंतवणुकीतून बाहेर येण्याची शक्यता खूप जास्त असते. 

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी माहिती नसल्या मुळे तुमच्या सोबत अस कधी घडल का ?

काही लोक असा सुद्धा विचार करतात की बाजार आता पडतच आहे तर आता विकून टाकतो व अजून खाली पुन्हा खरेदी करतो. परंतु जेव्हा आपण बाजार खाली पडत असताना शेअर विकून टाकू तेव्हा याची काहीच गॅरंटी नसते की तुम्ही विकल्यानंतर शेअरचा भाव खालीच जाईल. होऊ शकते की तुम्ही विकल्यानंतर शेअर ची किंमत पुन्हा वाढून जाईल व मग तेव्हा तुम्हाला ते शेअर वाढलेल्या भावामध्ये खरेदी करण्याची हिम्मत होणार नाही.

असे तुमच्या सोबत बरेच वेळा घडल असू शकते ? किवा बरेच दा चांगल्या प्रॉफिट मध्ये असतांना आपण शेअर मध्ये प्रॉफिट बूक केला नसतो व तो  शेअर पुन्हा तो रेट पण दाखवत नाही व frustration मध्ये तुम्ही ते शेअर नुकसांनी मध्ये विकून टाकले असतील. असे सुद्धा तुमच्या सोबत बरेच वेळा घडल असू शकते बरोबर ना?

शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवायचे ह्या करिता : Invest In Quality Stocks

जसे की नेहमी टीव्हीवर NSE, SEBI,  किंवा म्युचल फोनच्या जाहिरातींमध्ये बघतो. की बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करणे हे जोखीमीच असते. त्यामुळे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी । Share Market Madhe Guntavnuk Kashi Karavi व शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवायचे हे जरी आपल्याला थोड़े फार समजले तरी कुठलीही जोखीम न पत्करता व आपली झोप न घालवता चांगल्या प्रतीच्या कंपनीच्या, वेगवेगळ्या सेक्टरच्या किमान दोन ते तीन कंपन्यांच्या शेअर मध्ये आपल्या बजेट प्रमाणे गुंतवणूक करून ठेवली. 

व भविष्यात यापैकी कोणत्याही एका कंपनीच्या शेअरची किंमत जरी करोडो मध्ये झाली तरी तुम्ही फायद्यात असणार. पण हो चांगल्या कंपन्या आहेत म्हणून त्यांचा परफॉर्मन्स नेहमी चांगलाच राहील असे नाही. 

आपल्या जवळ असे सुद्धा काही उदाहरणे आहेत ज्यामध्ये कंपन्यांचे भाव अगदी शून्याचा आसपास येऊन टेकले किंवा काही कंपन्या तर  बाजारातूनच गायब झाल्या. 

जसे की सत्यम कम्प्युटर, युनिटेक,  विजय लक्ष्मी बँक इत्यादी.  म्हणून गुंतवणुकीचा हा सगळ्यात महत्त्वाचा नियम जर तुम्ही पाळला ही तुमच्या सर्व सेविंग चे पैसे कुण्याही एकाच क्षेत्रात एकाच कंपनीत न लावता ते प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कंपनीमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात वाटून ठेवले व किमान Chart  बघून जरी चांगल्या शेअरस मध्ये गुंतवणूक केली तर भविष्यात याचा आपल्याला नक्कीच चांगला लाभ मिळू शकतो.

मग आता तुमचा मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल, की मग आपल्याला कसे कळेल की एखाद्या चांगल्या Company चा शेअर केव्हा विकत घ्यायचा व विपरीत परिस्थति उद्भवल्यास केव्हा त्या मधून बाहेर पडायचे जे ने करून जास्तीत जास्त फायदा होईल. 

तर याचे सोपे उत्तर आहे Power Of Chart चा आधारे, हो Chart चा अभ्यास करून आपण  शेअर केव्हा विकत घ्यायचा व विपरीत परिस्थति उद्भवल्यास केव्हा त्या मधून बाहेर पडायचे हे ठरवू शकतो. व त्या करिता आपल्याला चार्ट च वाचन करता यायला हव. 

How to invest in the stock market Marathi। शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवायचे शिकण्या करिता connected रहा

या करिता तुम्ही शेअर मार्केट ट्रेडिंग कशी करावी या सोबतच ह्या ब्लॉग वर प्रकाशित होणाऱ्या Chart of The Week व Chart Of The Month मध्ये सांगितलेल्या शेअर चे निरीक्षण करत रहा व स्वता देखील Analysis करण्याचा प्रयत्न करा. 

व आंमच्या YouTube चॅनल ला सुद्धा Subscribe करून घ्या येथे पण मी लवकरच ह्या संदर्भात तपशीलवार विडियो Publish करणार आहे. त्यामुळे आमचा YouTube चॅनल ला खाली देलेल्या बटन वर क्लिक करून लवकरात लवकर Subscribe करून घ्या. 

जेणेकरून तुम्ही स्वता तुमच्या Long Term, Medium Term, Short Term Investment करिता शेअर कसे निवडायचे यांची बेसिक माहिती प्राप्त करू शकाल. या व्यतिरिक्त Intraday प्रेमींसाठी Premium इंट्रा डे ट्रेडिंग मराठी मध्ये 

intraday trading strategies in marathi शेअर बाजार पुस्तक PDF Download Free

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आमचा YouTube चॅनल ला इथूनच 

>> Subscribe <<  करा 

नियमित अपडेटस प्राप्त करण्या साठी आम्हाला फॉलो / जोइन करा 

👉Follow On Instagram  @powerofcharts

👉 Join TelegramGroup 

👉Subscribe YouTube

जर तुम्हाला आमचे  Indicators चे नाव व Settings पाहिजे असतील तर पुढील मैसेज वर देलेल्या तिन्ही सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर शेअर करा  👉  ( “I Want Indicator Name & Setting”) OR 👉 (“ मला Indicators चे नाव व Settings पाहिजे”) जो जो हे टास्क पूर्ण करेल त्याला Instagram कीवा telegram वर हया गोष्टी मिळून जातील. 

किवा फक्त … 

आमच्या सोबत खाली देलेल्या लिंक वरुण शेअर ट्रेडिंग चे खाते उघडा  👉 खाते उघडण्या करिता 👉 येथे क्लिक करा व मोबाइल वरुण उघडायचे असेल तर 👉 येथे क्लिक करा 

आमच्या सोबत ट्रैडिंग अकाउंट ओपन करायचा काय फायदा ? 🤔

  1. तर तुम्ही आम्हाला तुमचे ट्रैडिंग संदर्भातील प्रश्न हक्कन विचारु शकता, व तुमचा प्रश्नाचे उतर प्रधान्याने दिले जातील. 
  2. प्रीमियम इंट्रा डे ट्रेडिंग मराठी मध्ये Strategies मिळतील. 
  3. पहिले शिकाल व नंतर बजारात उतरणार. 
  4. प्रीमियम शेअर बाजार पुस्तक pdf Hindi व Marathi त मिळतील. 
  5. सर्वात म्हत्वाचे म्हणजे कोणत्याही क्षेत्रात Success मिळवण्या करिता एक मार्गदर्शक / Mentor हा पाहिजेच असतो.

उदाहरण म्हणून तुम्ही खाली देलेल्या २ स्ट्रॅटजी स्वता बॅकटेस्ट करून बघा. जर तुम्हाला ह्या Strategies चे रिजल्ट आवडले तर विचार करा प्रीमियम स्ट्रॅटजी कशा असतील.

  1. intraday strategy for working professionals इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला क्र. १ 👉  येथे क्लिक करा. या स्ट्रॅटजी चा विडिओ आधीच वर दिलाय. खाली २ nd स्ट्रॅटजी चा विडियो आहे. 
  2. intraday strategy for working professionals इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला क्र. २ 👉 येथे क्लिक करा

आता खाली अत्यंत महत्वाचा भाग आहे नीट लक्ष देऊन वाचा

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी शेअर बाजार मराठी माहिती समजून घ्या.

व आता शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी मध्ये अत्यंत महत्वचे, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचा बऱ्याच पद्धाती आहेत. कुणी शॉर्ट टर्म साठी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत, कुणी मीडियम टर्म तर कुणी लोंग टर्म साठी. परंतु सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माहिती आहे का काय आहे ते ? लोकांना YouTube विडियो बघून Support Resistance कसं बघायच, शेअर मध्ये कुठला पॅटर्न बनला हे सर्व आजकाल समजायला लागल आहे. 

परंतु कोणत्या किती कालावधी करिता इनवेसटमेंट करायची असेल तर कोणत्या Time Frame चा चार्ट बघायचा व त्यावर मिडणाऱ्या सिग्नलस ला वेग वेगळ्या Indicators चा मदतीने आणखी कस Confirm करायच हे कुणी संगत नाही. पण मी तुम्हाला हे सगळ गुपित सांगणार आहे. 

  1. सगळ्यात पहिले हे निश्चित करा की तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक किती कालावधी करिता करायची आहे. 
  2. ज्या कालावधी करिता शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची आहे, फक्त तेवढ्याच काळवधील गृहीत धरून चार्ट बघा. 
  3. चार्ट बघताना Closing बेसिस वर बघायचा असतो. म्हणजे जर तुम्ही Monthly चार्ट बघून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायच ठरवलं. तर Monthly चार्ट रोज रोज बघयचा नसतो. 
  4. चार्ट वर Entry किवा Exit सिग्नल मिळाल्यावरच ट्रेड मध्ये Entry घ्यायची, इत्यादि. 

चार्ट बघून शेअर मार्केट ट्रेडिंग कशी करावी हे बघू . 

How to invest in share market in Marathi या पोस्ट मधला सर्वात महत्वाचा भाग आहे. ज्या बद्दल तुम्हाला कुणीच लवकर सांगणार नाही. म्हणून हे पॉईंट्स हव तर लिहून घ्या किवा या पोस्ट ला बूकमार्क करून ठेवा. कारण चार्ट बघून शेअर मार्केट ट्रेडिंग कशी करावी हे तुम्हाला आता पर्यन्त कुणीच सांगितलेल नसेल.  

  • इंट्राडेसाठी 10 ते 15 मी. टाइम फ्रेम चा चार्ट बघायला पाहिजे.
  •  BTST करीत ३० मी टाइम फ्रेम चा चार्ट बघायला पाहिजे.
  • १  दिवस ते ७  दिवसांच्या चा  गुंतवणुकी करिता ६० मी टाइम फ्रेम चा चार्ट बघायला पाहिजे.
  • ७ दिवस ते ३ महिणीच्या चा  गुंतवणुकी करिता १ Day (Daily) टाइम फ्रेम चा चार्ट बघायला पाहिजे.
  • ३ महीने ते १ वर्षा च्या गुंतवणुकी करीता साप्ताहिक (Weekly ) टाइम फ्रेम चा चार्ट बघायला पाहिजे. व 
  • १ वर्षा पेक्षा जास्त कालावधी करिता मासिक (Monthly) टाइम फ्रेम चा चार्ट बघायला पाहिजे.

आता खरं खरं सांगा हया गोष्टी तुम्हाला या आधी कुणी सांगिल्या होत्या का ? मुळीच नाही कारण आम्ही स्वतः ह्या गोपनीय गोष्टी शिकण्या करिता हजारो रूपये मोजले आहेत. परंतु सर्वजण इतका खर्च नाही करू शकत म्हणून आम्ही ठरवलय की या ब्लॉग च्या माध्यमातून आम्ही हे सर्व गुपित तुमच्या समोर उघडिस आणू. व अगदी अल्प दरात काही Courses लॉंच करणार आहोत. त्या पैकी बरेचशे Courses आमच्या Clients ला अगदी मोफत मिडतील. 

व आमच्या शेअर बाजार मराठी माहिती परिवारा मध्ये सामील होण्या करिता तुम्हाला फक्त आमच्या सोबत शेअर ट्रेडिंग खाते उघडायचे आहे. 

तर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ते अशी खाली सांगितल्या प्रमाने

  1. Intraday Strategies In Hindi & Marathi
  2. Swing Trading
  3. Momentum Investing
  4. Volume based Trading
  5. Reversal Strategies
  6. Pattern Trading
  7. How To Find Support & Level 
  8. Benefit Of Long Term Investment
  9. Use Of Special Indicators, इत्यादि। 

मी तुम्हाला हे वर सांगितलेले शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी बाबतचे सर्व प्रकार अगदी मोफत शिकवू इच्छितो. जर तुमची पण खरच शिकायची इच्छा असेल तर. तुम्हाला फक्त आमच्या सोबत एक शेअर trading account ओपेन करावे लागेल जे कि जवळपास अगदी मोफत आहे. लिंक खाली दिलेलीच आहे किवा तुम्ही आमच्या WhatsApp number वर आमच्या शी संपर्क करू शकता. ७५०७५३१०२०, ८२७५१०५५४९

intraday trading strategies in marathi शेअर बाजार पुस्तक PDF Download Free

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आमचा YouTube चॅनल ला इथूनच 

>> Subscribe <<  करा 

शेवटी एक डिसक्लेमर : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी व शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवायचे की मी तुम्हाला या पोस्ट च्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कराच असा सल्ला मुळीच देत नाही आहे किंवा मी वर सांगितलेल्या  कंपन्यांमधील शेअर मध्येच गुंतवणूक करा असे देखील सांगत नाही आहे.  

त्यामुळे तुम्हाला जर आधीच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची इच्छा असेल व ही पोस्ट तुमच्या वाचण्यात आली असेल तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याआधी व सांगितलेल्या जोखीम लक्षात घेता आपल्या इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर सोबत सुद्धा सल्ला-मसलत करा किंवा स्वतः अभ्यास करून तुमच्या बजेट प्रमाणे गुंतवणूक करा.

अपेक्षा आहे की तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी व शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवायचे या पोस्टमध्ये दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल जर तुम्हाला ही पोस्ट खरंच आवडली असेल. तर या पोस्ट ला तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वर फेसबुक ग्रुप वर सर्वीकडे इतका शेअर करा की तुमच्या ओळखी पाळखीतल्या सर्व Marathi लोकांना या पोस्टचा फायदा होईल.  

व How to invest in share market in Marathi – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी या पोस्टला शेअर करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कंजूसी करू नका कारण मी तुम्हाला माझ्या जवळचे ज्ञान शेअर करण्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची कंजुषी करणार नाही आहे. त्यामुळे मला तुमच्याकडुन फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी या शेअर बाजार मराठी माहिती पोस्ट ला जास्तीत जास्त तुमच्या ग्रुप मध्ये शेअर करावे, धन्यवाद.