1 Day Time Frame मध्ये इंट्राडे करण्याची पावरफुल स्ट्रेटीजी

               नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत 1 Day Time Frame मध्ये इंट्राडे करण्याची पावरफुल स्ट्रेटीजी.  हो 1 Day Time Frame मध्ये व या करिता तुम्हाला कोणतेच Indicator वगेरे वापरायची आवश्यकता पडणार नाही. मग तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल कि कोणतच Indicator वापरायच नाही तर मग 1 Day Time Frame मध्ये इंट्राडे कस काय करणार.

तर याच उत्तर आहे मी तुम्हाला chartlink या website वर एक scanner देणार आहे. व हे scanner स्वताच आवश्यक असलेल indicator वापरून तुम्हाला तेच शेयर दाखवेल ज्या मध्ये इंट्राडे करिता सिग्नल तयार होईल. तर ते scanner मिळवण्या साठी खाली देलेल्या लिंक वर क्लिक करा व तुमच्या समोर जो Video open होईल त्या Video चा Description मध्ये तुम्हाला या Scanner ची लिंक सापडेल. या scanner चा जर वेवास्तीत अभ्यास पूर्वक वापर केला तर ९०% पर्यंत चांगले results मिळू शकतात. चला तरमग बघूया या Scanner चा वापर केव्हा व कसा करायचा 

Scanner चा वापर केव्हा व कसा करायचा 

               Scanner चा लिंक वर क्लिक केल्यावर आपल्याला खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल. 

               तुम्हाला या पेज वर Run Scan च बटन दिसेल तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने त्यावर क्लिक करावे लागेल. व जसा एखाद्या शेयर मध्ये scanner मध्ये सेट केलेली condition जुळून येईल तसे तुमच्या समोर त्या शेयर चे नाव येईल. मग काय आपल्या क्षमते नुसार व money management नुसार ट्रेड मध्ये एन्ट्री घ्यायची.

Target व Stoploss कसा लावायचा

               या 1 Day Time Frame इंट्राडे स्ट्रेटीजी मध्ये Stoploss लावणे खूपच सोपी आहे. ज्यावेळी तुम्हाला एखादया शेयर मध्ये सिग्नल मिळेल तेव्हा त्या शेयर चा Day Low ला तुमचा Stoploss असेल. व टार्गेट शेयर चा किमतीचा  ०.५% ते 2% पर्यंत ठेऊ शकता किवां दुपारचे ३.१० मी पर्यंत.

Backtesting कशी करायची

               या Strategy ची Backtesting करणे अगदी सोपे आहे तुम्हाला Scanner चा लिंक वर क्लिक केल्या नंतर खालीलप्रमाणे पेज दिसेल त्यावर ज्या उभ्या रेषा आहेत त्यावर तुम्ही एक एक करून क्लिक करायचे. तुम्हाला प्रत्येक रेषेवर क्लिक केल्यावर शेयर चे नाव व त्या शेयर मध्ये कोणत्या दिवशी सिग्नल आला होता हे दिसेल. मग तुम्ही tradingview किवां तुमचे trading software उघडून त्या तारखेचा १ Day Time Frame चा chart उघडून तपासून बघू शकता कि ह्या Strategy नुसार आलेले सिग्नल्स कितपत फायदेशीर ठरले.

                तुम्हाला तुमचा १ Day Time Frame चा Chart मध्ये Bolinger Band नावाच indicator टाकावं लागेल व हे तपासाव लागेल कि तो शेयर Bolinger Band चा Upper Band ला कोणत्या किमतीवर व कितीवाजता Cross करतो हे तपासाव व ज्यावेळी शेयर Upper Band ला Cross करतो ती ट्रेड मध्ये Entry ची वेळ असते व Stoploss वर सांगितल्या प्रमाणे शेयर चा किमतीचा Day Low. व यानुसार Backtesting करावी.

अशाच नवीन नवीन strategy करिता आपण आमचा youtube channel ला subscribe करून घ्या तसेच आमचा Intraday Trading In Marathi – Best इंट्रा डे ट्रेडिंग मराठी सीक्रेट इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला या पोस्ट ला सुद्धा वाचा तुम्हाला आणखी एक वेगळी इंट्रा डे ट्रेडिंग strategy  मिळेल