Intraday trading in Marathi - Best इंट्रा डे ट्रेडिंग मराठी सीक्रेट इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला

नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे kickstartonline चा शेअर मार्केट मराठी या Intraday trading in Marathi – Best इंट्रा डे ट्रेडिंग मराठी सीक्रेट इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला पोस्ट मध्ये. आपण intraday meaning in marathi पण बघू. तसेच जर मित्रांनो हया स्ट्रॅटजी चे जर तुम्ही YouTube वर विडियो आधीच बघितलेले असतिल. व म्हणून मधूनच या पोस्ट वरुण काढता पाय घेत असणार तर तुम्हाला ह्या स्ट्रॅटजी चे गुपित कधी समजणारच नाही. चला तर मग बघूया शेअर मार्केट ट्रेडिंग कशी करावी व काय विशेष आहे ह्या इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला मध्ये. आणि हो तुम्हाला जर intraday trading in marathi pdf Hindi हवी असेल तर तुम्ही इथे क्लिक करून पूर्ण पुस्तकच घेऊ शकता.

हा इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला समजायला खूप सोपी आहे म्हणून ह्याचा Video सध्या बनवला नाही. परंतु तुम्हाला जर हयचा विडियो पण हवा असेल तर खाली कमेन्ट मध्ये सांगा. व मला जसा वेळ मिळेल मी स्वताहा देखील लवकरात लवकर ह्या इंट्रा डे ट्रेडिंग मराठी मध्ये सांगितलेल्या इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला वर विडियो बनवण्याचा प्रयत्न करेल. 

फक्त Kick Start Online चा वाचकांसाठी FREE अकाउंट ओपन करायची संधी. ऑफर थोड्याच कालावधी करिता आहे.

या इंट्रा डे ट्रेडिंग मराठी स्ट्रॅटजी ची विशेषता

 1. तेजी व मंदी दोन्ही मार्केट कंडिशन्स मध्ये या स्ट्रॅटजी वर काम करता येत. 
 2. इंट्रा डे चार्ट बघण्याची आवश्यकता नाही आहे. 
 3. कोणत्याच इंडिकेटर चा ह्या मध्ये उपयोग करावा लागत नाही. 
 4. फक्त शेअर च्या किमती बघून ह्या मध्ये काम करता येत. 
 5. हा इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला वापरायला खूप सिम्पल व सोपी आहे  
 6. ही इंट्रा डे ट्रेडिंग मराठी स्ट्रॅटजी 9.15 ते 9.30 दरम्यान चांगले परिणाम देते. 

ही इंट्रा डे ट्रेडिंग मराठी स्ट्रॅटजी खूप वर्षा पासून लोक वापरत आहेत, व खूप लोकांना ह्या स्ट्रॅटजी चे छान रिजल्ट पण मिळत आहेत, आणि म्हणूनच ही इंट्रा डे ट्रेडिंग स्ट्रॅटजी अजून सुद्धा लोक वापरत आहेत. परंतु ही इंट्रा डे ट्रेडिंग स्ट्रॅटजी तुम्ही अजून प्रभावी बनऊ शकता व ती काशी हे मी पोस्ट च्या शेवटी तुम्हाला सांगेल. पण त्या आधी आपण शेअर मार्केट ट्रेडिंग कशी करावी ह्या बाबत काही बेसिक गोष्टी बघू share market information in marathi stratrgy ज्या नवीन व्यक्तीला intraday meaning in Marathi माहीत असणे आवश्यक आहे, जसे की.. 

intraday meaning in marathi - इंट्रा डे ट्रेडिंग मराठी म्हणजे काय

intraday trading meaning in marathi म्हणजे सकाळी 9 वाजता बजार उघडलीवर आपण 9.07 मी पर्यन्त आपली Buy / Sell ऑर्डर लाऊन ठेऊ शकतो. व त्या नंतर 9.15 पर्यन्त बाजार भाव सेटल होतात व 9.15 ला ट्रेडिंग सुरू होते. त्यानंतर मार्केट 3.30 ला बंद होते, परंतु जर तुम्ही इंट्रा डे ट्रेडिंग ची पोजिशन घेतली असेल तर तुम्हाला तुमची पोजिशन 3.10 पर्यन्त क्लोज करावी लागते. मग ती प्रॉफिट मध्ये असो की नुकसांनीत. परंतु तुम्ही जर असे नाही केले तर ब्रोकर कडून तुमची पोजिशन आपोआप 3.15 ला मार्केट रेट ने क्लोज होते. त्यामुळे नेहमी इंट्रा डे ट्रेडिंग करताना ह्या गोष्टी कडे लक्ष द्यावे. 

जर तुम्हाला तुमची इंट्रा डे ट्रेडिंग ची पोजिशन क्लोज नसेल करायची व तुम्हाला त्या स्टॉक ची डिलिव्हरी पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला 3.10 मी च्या आधी तुमची इंट्रा डे ट्रेडिंग ची पोजिशन MIS madhun CNC डिलीव्हरी मध्ये कनव्हर्ट करावी लागते. intraday meaning in marathi – इंट्रा डे ट्रेडिंग मराठी म्हणजे काय यांचे थोडक्यात उत्तर द्यायचे झाल्यास आज घेतलेली पोजिशन आजच क्लोज करायची. परंतु अगदी नवीन व्यक्तीला ह्या गोष्टी माहिती नसतात म्हणून हे विस्तृत पणे सांगणे आवश्यक होते. तर अपेक्षा आहे तुम्हाला intraday trading meaning in marathi मध्ये अगदी वेवस्तीत समजले असेल. चला तर मग बघूया आजचा intraday trading in marathi चा setup.

इंट्रा डे ट्रेडिंग मराठी चा सेटप

 1. Open चा भाव व High चा भाव सारखा असल्यास शॉर्ट सेल / Short Sell. 
 2. Open चा भाव व Low चा भाव सारखा असेल तर बाय / Buy. 
 3. फक्त निफ्टि 50 मध्ये व F & O शेअरस मध्ये चांगले परिणाम देते. 
 4. स्टॉप लॉस 1 ते 2 %
 5. प्रॉफिट बुकिंग 1 ते 2 %

शॉर्ट सेल म्हणजे काय - Short Sell

इंट्रा डे ट्रेडिंग मराठी मध्ये ही एक गोष्ट खूप मजेशीर आहे. इंट्रा डे ट्रेडिंग करताना तुम्ही एखादा शेअर डायरेक्ट विकू शकता, जरी तो तुमच्या कडे होलडीग मध्ये नसेल. काही काही शेअर शॉर्ट सेल करता येत नाही त्यांची यादी ब्रोकर कडून तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. तसेच जर कुणी फ्युचर अँड ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असतील तर ते सुद्धा आधी फ्युचर विकून नंतर एक्सपायरी च्या आधी पुन्हा विकत घेऊ शकतात.

पन एक अनुभवाचा व प्रामाणिक सल्ला जर तुमच्या कडे रिस्क कॅपिटल किमान 8 – 10 लाख असतील. तरच तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन करा अन्यथा चुकूनही या ऑप्शन कडे जाऊ नका हा सगड्यांत जास्त प्रॉफिट व लॉस देणारा सेगमेन्ट आहे. यीचा अर्थ असा नाही की कमी पैशामध्ये कुणीच प्रॉफिट करू शकत नाही. करू शकते पण त्या साठी शेअर मार्केट च सर्व ज्ञान व एखादी जबरदस्त बॅक टेस्ट केलेली फ्युचर अँड ऑप्शन ची स्पेशल स्ट्रॅटजी, मनी मॅनेजमेंट, माइंड सेट व पेशन्स ची आवश्यकता असते. नवीन व्यक्तीला हे सगळं अवगत करायला किमान 2 – 3 वर्ष Consistent मार्केट मध्ये प्रॉफिट कमावल्यावर जमत. म्हणून आधी कमी रिस्क च्या ट्रेडिंग मध्ये पारंगत व्हा असे मला वाटते. अपेक्षा आहे तुम्हाला intraday meaning in marathi हे समजले असेल. 

शॉर्ट सेल करायचा फायदा काय

जेव्हा एखादी स्ट्रॅटजी कीवा चार्ट च्या अभ्यासा नुसार असा सिग्नल मिडतो की xyz स्टॉक या किमती पासून खालीच जाणार आहे. आशा वेळेस तज्ञ ट्रेडर वरच्या भावात त्या शेअर ला विकून टाकतात व जेव्हा त्याची कींमत त्यांच्या अंदाजा नुसार खाली येते तेव्हा ते त्या xyz शेअर ला Buy करून घेतात व ह्या दोन्ही मधला जो फरक असतो तो त्यांचा नफा असतो. हा आहे शॉर्ट सेल करायचा फायदा. हे आपण एक उदाहरना वरुण बघू. 

शेअर ची शॉर्ट सेल करते वेळेस ची किंमत / भाव = रु.100 (अंदाजे)

खाली विकत घेतलेली किमात / भाव = रु.80 (अंदाजे)

शेअर ची संख्या / Quantity           = 200  

तर शॉर्ट सेल भाव 100 – कमी झालेला भाव 80 = 20 

म्हणजेच टोटल नफा = 200 Qty * 20 = रु.4000

वरील उदाहरणा वरुण तुमच्या शॉर्ट सेल बद्दल माहिती लक्षात आली असेल असेल. तर चला बघूया आता शेअर मार्केट मराठी मध्ये हा इंट्रा डे ट्रेडिंग मराठी फॉर्मूला कसा वापरायचा. 

चला तर आता बघूया इंट्रा डे ट्रेडिंग मराठी फॉर्मूला कसा वापरायचा

सगड्यांत आधी शेअर मार्केट मराठी  9.15 ते 9.30 चा मध्ये  https://www.nseindia.com या वेबसाइट वर जायच खाली दिलेल्या screenshot no. 1 मध्ये दाखवल्या प्रमाणे स्क्रीन दिसेल. Market Data Tab वर माऊस च करसर नेल्यावर Equity & SME Market हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायच.

शेअर मार्केट मराठी, इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला

त्या नंतर खाली screenshot no. 2 मध्ये दाखवल्या प्रमाणे स्क्रीन दिसेल.Equity / Stock चा खाली वॉच लिस्ट सिलेक्ट करायचा ऑप्शन दिसतो. सर्व प्रथम Nifty 50 चाच स्टॉक्स मध्ये मार्केट Open चा भाव व High चा भाव सारखा आहे का कीवा Open चा भाव व Low चा भाव सारखा आहे का हे तपासावे.

जर चुकून Nifty 50 चा स्टॉक मध्ये वरची परिस्थिति नाही सापडली तर मग खाली screenshot no. 2 मध्ये दाखवल्या प्रमाणे वॉचलिस्ट चा arrow वर क्लिक करून Securities in F&O हा पर्याय निवडून वरील प्रमाणे Open चा भाव व High चा भाव सारखा आहे का कीवा Open चा भाव व Low चा भाव सारखा आहे का हे तपासावे

intraday trading in marathi - Best इंट्रा डे ट्रेडिंग मराठी High=Low Advance, शेअर मार्केट मराठी, इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला

परिस्थिति - १

खाली Screenshot no. 3 मध्ये दाखवल्या प्रमाणे Open चा भाव व Low चा भाव सारखा आढल्यास लगेच त्या स्टॉक ला Buy करायच. ह्या परिस्थिति मध्ये मार्केट कंडिशन नुसार स्टॉपलॉस 1 ते 2 % पर्यन्त ठेवावा व प्रॉफिट च टार्गेट सुद्धा 1 ते 2 %. तुम्हाला आश्चर्य वाटले असेल ह्या स्ट्रॅटजी मध्ये तर रिस्क तो रिवॉर्ड ratio हा खूपच कमी आहे. तरी देखील ही स्ट्रॅटजी खूप सारे एक्स्पर्ट का वापरतात व Paid courses मध्ये शिकवतात. कारण या स्ट्रॅटजी चा winning ratio हा जास्ती आहे.

intraday trading in marathi - Best इंट्रा डे ट्रेडिंग मराठी High=Low Advance, शेअर मार्केट मराठी, इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला

मात्र खाली Screenshot no. 4 मध्ये दाखवल्या प्रमाणे Open=Low चा किवा Open= High चा किमतीत 5 पैशांच जरी अंतर असल तर तो या स्ट्रॅटजी चा setup मध्ये बसत नाही. म्हणून अशा परिस्थिति सोडून द्यायच्या व परफेक्ट Open=Low किवा Open= High शोधायचा. हे झाले उदाहरण Bullish Trade / तेजी च्या व्यवहारानच. आता बघू या Bearish Trade / मंदी चा व्यवहारच उदाहरण. 

intraday trading in marathi - Best इंट्रा डे ट्रेडिंग मराठी High=Low Advance, शेअर मार्केट मराठी, इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला

परिस्थिति - २

आता आपल्याला वॉचलिस्ट मध्ये शोधायची आहे Open= High  ही परिस्थिति. खाली Screenshot no. 4 व 5 मध्ये दर्शविल्या प्रमाणे जेव्हा अशी तंतो तंत  Open= High ही परिस्थिति 9.30 मी च्या आधी सापडते. तेव्हा लगेच शॉर्ट ची पोजिशन घ्यायची. व ह्या परिस्थिति मध्ये सुद्धा मार्केट कंडिशन नुसार स्टॉपलॉस 1 ते 2 % पर्यन्त व प्रॉफिट च टार्गेट सुद्धा 1 ते 2 % ठेवाव. 

intraday trading in marathi - Best High=Low Advance,

व 

intraday trading in marathi - Best इंट्रा डे ट्रेडिंग मराठी High=Low Advance

तर हा आहे Open= High व Open=Low या स्ट्रॅटजी चा पारंपारिक परफेक्ट Setup. जो तुमच्या पैकी काही लोक सुद्धा पैसे देऊन शिकले असणार बरोबर ना ? 🙂 कारण माझ्या एका मित्रांनी ही स्ट्रॅटजी रु.९९९  मध्ये शिकली आहे असे त्याने मला खूप आनंदाने सांगितले होते.

Intraday trading in Marathi - Best इंट्रा डे ट्रेडिंग मराठी सीक्रेट इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला चा Advance Setup

परंतु मजेची गोष्ट अशी की त्याला हे माहीतच नाही की मी Advance Technical Analysis च शिक्षण भारतातल्या सर्वात मोठ्या नावाजलेल्या एक्स्पर्ट कडून घेतलेल आहे. जे रोज एका बिजनेस न्यूज चॅनल वर रोज टेक्निकल कॉल्स देतात.

परंतु मी जरी त्याला माझ्या शेअर मर्कट च्या शिक्षणा बद्दल नाही सांगितलं तरी मी त्याला ही स्ट्रॅटजी आणखी advance पद्धातीने वापरण्याची ट्रिक सांगितली. ज्या मुळे त्याचा winning ratio तर वाढलाच परंतु त्याचे कष्ट पण खूप कमी झाले. पण हीचा अर्थ असा मुळीच नाही की हा इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला कमी प्रभावी आहे. तुम्ही स्वताहा बॅकटेस्ट करा कुठल्याही निकषावर पोहचण्या आधी.

तर माझे शेअर मार्केट मराठी चे वाचक देखील हे माझे मित्रच आहेत व मी तुम्हाला सुद्धा ह्या Strategy चा Advance setup backtesting करिता देईल. त्यामुळे ज्याना ज्यांना ह्या Strategy चा Advance setup हवा आहे फटा फट खाली देलेल्या दोन पर्याया पैकी एक निवडा. कारण भगवत गीते मध्ये पण श्री कृष्णाने सांगितलं आहे की जर तुम्ही कुणाला एखादी गोष्ट अशीच देऊन टाकली तर त्या गोष्टीच काहीच महत्व राहत नाही.

म्हणून तुम्हाला खालील पैकी एक पर्याय निवडावा लागेल. व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला खरच गरज आहे तो मना पासून शिकेल देखील. व ज्यांना वाटत की ते स्वताच एक्स्पर्ट आहे, व त्यांच्या कडे ह्या पेक्षा चांगला इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला आहे तर ते तसं करतील. किवा कुणा कुणाला फक्त वेग वेगळ्या स्ट्रॅटजी फक्त वर वर बघायला आवडतात व कोणताच अभ्यास न करता ही स्ट्रॅटजी अशी ही स्ट्रॅटजी तशी असे नाव ठेवायला आवडतात तर त्यांना देखील ह्या Strategy चा Advance setup ची काही गरज नाही, नाहीका. 

अपडेटस प्राप्त करण्या साठी आम्हाला फॉलो / जोइन करा 

👉Follow On Instagram  @powerofcharts

👉 Join TelegramGroup 

👉Subscribe YouTube

जर तुम्हाला आमचे  Indicators चे नाव व Settings पाहिजे असतील तर पुढील मैसेज हा, वर देलेल्या तिन्ही सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर शेअर करा  👉  ( “I Want Indicator Name & Setting”) OR 👉 (“ मला Indicators चे नाव व Settings पाहिजे”) जो जो हे टास्क पूर्ण करेल त्याला Instagram कीवा telegram वर हया गोष्टी मिळून जातील. 

किवा फक्त … 

आमच्या सोबत खाली देलेल्या लिंक वरुण शेअर ट्रेडिंग चे खाते उघडा  👉 खाते उघडण्या करिता 👉 येथे क्लिक करा व मोबाइल वरुण उघडायचे असेल तर 👉 येथे क्लिक करा 

आमच्या सोबत ट्रैडिंग अकाउंट ओपन करायचा काय फायदा ? 🤔

 1. तर तुम्ही आम्हाला तुमचे ट्रैडिंग संदर्भातील प्रश्न हक्कन विचारु शकता, व तुमचा प्रश्नाचे उतर प्रधान्याने दिले जातील. 
 2. प्रीमियम इंट्रा डे ट्रेडिंग मराठी मध्ये Strategies मिळतील. 
 3. पहिले शिकाल व नंतर बजारात उतरणार. 
 4. प्रीमियम शेअर बाजार पुस्तक pdf Hindi व Marathi त मिळतील. 
 5. सर्वात म्हत्वाचे म्हणजे कोणत्याही क्षेत्रात Success मिळवण्या करिता एक मार्गदर्शक / Mentor हा पाहिजेच असतो.

उदाहरण म्हणून तुम्ही खाली देलेल्या २ स्ट्रॅटजी स्वता बॅकटेस्ट करून बघा. जर तुम्हाला ह्या Strategies चे रिजल्ट आवडले तर विचार करा प्रीमियम स्ट्रॅटजी कशा असतील.

 1. intraday strategy for working professionals इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला क्र. २ 👉 येथे क्लिक करा
 2. intraday strategy for working professionals इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला क्र. ३ 👉  येथे क्लिक करा
intraday trading strategies in marathi शेअर बाजार पुस्तक PDF Download Free

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आमचा YouTube चॅनल ला इथूनच 

>> Subscribe <<  करा 

तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा:-

तुम्हाला काय वाटत तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे विचार जरूर कमेन्ट करून कळवा. व इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला समजण्यात काही अडचण असेल तर सोशल मीडिया वर कीवा खाली कमेन्ट मेध्ये विचारा. तर अपेक्षा करतो तुम्हाला इंट्रा डे शेअर मार्केट ट्रेडिंग कशी करावी व  आजची ही Intraday trading in Marathi – Best इंट्रा डे ट्रेडिंग मराठी सीक्रेट इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला पोस्ट आवडली असेल व intraday meaning in Marathi देखील समजले असेल. तसेच तुम्ही ह्या इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला चा Advance setup प्राप्त करून घेण्यास उत्सुक असणार तर वरील टास्क पूर्ण करा. तर पुढच्या आठवड्यात भेटूया अशाच एका धमाल इंट्रा डे ट्रेडिंग मराठी पोस्ट मध्ये. जय महाराष्ट्र.