Intraday Trading In Marathi - इंट्रा डे ट्रेडिंग मराठी -2 Using VWAP

Intraday Trading In Marathi – Stock Market Strategy For Beginners – Intraday Strategy No 2.  मध्ये आज आपण

VWAP इंडिकेटर, Pivot Point Indicator व दोन Special Intraday Indicator चा उपयोग करून कशी Intraday ट्रेडिंग करता येते हे बघू. ही इंटरनेट वर शोधली जाणारी  सगळ्यात successful intraday trading strategies pdf आहे. 

या इंट्रा डे ट्रेडिंग मराठी स्ट्रॅटजी चा खाली हिन्दी मध्ये विडियो पण उपलब्ध आहे. परंतु आधी तुम्ही ही पोस्ट वेवस्तीत वाचा म्हणजे तुम्हाला विडियो वेवस्तीत कळेल व Intraday Trading In Marathi मध्ये सांगितलेली स्ट्रॅटजी वेवस्तीत समजेल. 

तुम्ही जर आपम ची ही पहिली धामाल Unique Bajaj Finance Intraday Strategy For Working Professional बघितलेली नसेल, तर अवश्य बघा. कारण ही Strategy इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला इतर ठिकाणी Rs. 999 मध्ये विकली जाते व आम्ही तुम्हाला मोफत उपलब्ध करून दिली आहे. आजपर्यंत हजारो लोकांनी ही Strategy बघितली आहे, व त्यांना ही खूप आवडलेली पण आहे. 

ज्या successful intraday trading strategies pdf मध्ये दिवसभर Live Market Screen समोर बसून ट्रेडिंग करणे आवश्यक असते. तेव्हा Market सुरू होण्या आधी सकाळी 9 am पर्यंतच खालील गोष्टींचा अभ्यास करून ठेवण आवश्यक आहे. 

 जस की….

  1. Market ( Nifty ) चा ट्रेंड कसा सुरू आहे. तेजी चा (Bullish) आहे कि मंदी चा ( Bearish )
  2. कोणत कोणते Sectors  Nifty चा ट्रेंड सोबत चालत आहे. 
  3. व या Sectors मधील कोणते कोणते शेअर मार्केट व सेक्टर चा ट्रेंड ला फॉलो करत आहेत. 

हे सगळं मार्केट सुरू होण्या आधी बघायच कारण हे की जर मार्केट मंदी मध्ये असेल तर आपल्या कडून इंट्रा डे ट्रेडिंग मराठी या स्ट्रॅटजी नुसार तेजीचे ट्रेड घेतले जाण्याचा चुका होणार नाही. व जेव्हा मार्केट तेजीत असेल तेव्हा आपल्या हातून मंदीचे ट्रेड घेण्याची चूक होणार नाही. 

फक्त Kick Start Online चा वाचकांसाठी FREE अकाउंट ओपन करायची संधी. ऑफर थोड्याच कालावधी करिता आहे.

Open FREE Account

Enroll Now
intraday trading strategies in marathi शेअर बाजार पुस्तक PDF Download Free

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आमचा YouTube चॅनल ला इथूनच 

>> Subscribe

successful intraday trading strategies pdf मध्ये , Market चा ट्रेंड कस बघायच 

ट्रेंड बघायचा बऱ्याच पद्धती आहेत अगदी सोप्या पद्धतीने बघायच असेल तर Market, Sector व Stocks चा 1 Day Time Frame वर 100 SMA Indicator टाकायचा. व Market, Sector व Stocks जर 100 SMA लाइन चा वर असतील तर ट्रेंड  (Bullish) आहे असे दिसते. 

1 Day Time Frame वर Market, Sector व Stocks 100 SMA चा line ला जर खालून वरचा दिशेला ब्रेक करत असेल. तर व 100 SMA line चा वर बंद झाला असेल तरी सुद्धा ट्रेंड  (Bullish) आहे. असे दिसते व हा Close जर चांगल्या Volume चा असला तर अजून चांगल. 

व 1 Day Time Frame वर Market, Sector व Stocks 100 SMA चा line ला जर टच करून वर Close चांगल्या Volume ने दिला तरी सुद्धा ट्रेंड तेजीचा आहे असे दिसते. 

परंतु ह्या इंट्रा डे ट्रेडिंग मराठी मध्ये तुम्हाला अजून Confirmation पाहिजे असेल तर खालील Screenshot मध्ये दाखवलेल Special Intraday Trend दाखवणार Indicator चार्ट वर टाकाव लागत. त्या इंडिकेटर च नाव व ते तुम्हाला कस प्राप्त आरायच आहे त्याची माहिती पुढे आहे. 

Intraday Strategy Marathi मध्ये फायदे व जोखीम / नुकसान

Intraday Strategy Marathi मध्ये फायदे व जोखीम / नुकसान

successful intraday trading strategies pdf फायदे:-

  1. ज्या दिवशी successful intraday trading strategies pdf शेअर विकत घेतला त्याच दिवशी विकल्या मुडे, उद्या काय होईल ह्याची चिंता राहत   नाही. 
  2. कमी पैशा मध्ये जास्ती किमतीचे शेअर खरेदी करता येतात. 
  3. ज्यांना दिवसभर Live Market Screen समोर बसून ट्रेडिंग करायला आवडते, त्यांचा साठी चांगले. 
  4. ज्यांना Daily ट्रेडिंग करणारा Trader बनायच आहे, त्यांचा साठी उत्तम. 

successful intraday trading strategies pdf नुकसान:-

  1. successful intraday trading strategies pdf मध्ये कमी पैशा मध्ये जास्ती किमतीचे शेअर खरेदी करता येतात म्हणजे नुकसान पण खूप मोठ होऊ    शकत. 
  1. दिवसभर Live Market Screen समोर बसून ट्रेडिंग केल्याने खूप जास्त प्रमाणात ट्रेडिंग होऊ शकते.  व जिथे विकत घ्यायला पाहिजे तिथे विकून टाकणे व जिथे विकायचे तिथे शेअर ला दिवसभर सांभाळून  बसने. अशा प्रकार चे विचित्र निर्णय घेतल्या जाण्याचे खूप जास्ती चानसेस असतात. 
  1. काहीपण बातमी ऐकून अभ्यास न करता ट्रेड पोजिशन घेतली जाऊ शकते, व हयात नुकसान होऊ शकते. 
  2. असा कोणताच इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला उपलब्ध नाही की ज्या मध्ये फक्त प्रॉफिट च होईल. 

Market सुरू झाल्या नंतर 9.15 am ते 10.59  am पर्यन्त डबल चेक व स्टॉक Selection करा

ट्रेडिंग चा दिवशी Market सुरू झाल्या नंतर 9.15 am ते 10.59  am पर्यन्त Nifty Advance Decline Ratio चेक करायचा. जर Nifty चा Trend तेजीचा असेल व Nifty Advance Decline Ratio मध्ये पण जर वाढलेले शेअर हे पडलेल्या शेअर च्या तुलनेत जास्ती असतील म्हणजे च मार्केट आज पण तेजी मध्ये राहण्याचे चानसेस आहेत अस समजते. 

मग आशा वेळेस सर्वात जास्त तेजी मध्ये असलेल्या 2 – 3 Sectors ची Watch List Open करून ठेवायची व अश्या Stocks वर लक्ष्य केंद्रित करायच जेणे करून आपल्याला successful intraday trading strategies pdf मध्ये दिवसभर काय करायचे व काय नाही ह्याचे भान राहील. 

successful intraday trading strategies pdf नियम:-

  1. ट्रेडिंग सेशन ला 3 भागात वाटून घ्यायचे 11 to 12.30, 12.30 to 2 आणि 2 to 3.  
  2. एका Sesion मध्ये जास्तीत जास्त 2 Position घ्यायचा. 
  3. व दिवसभरात 4 पेक्षा जास्ती Position Open असायला नको.
  4. एका दिवसांत जास्तीत जास्त 7 – 8  वेळा ट्रेड घ्यायचे.
  5. परंतु Risk Management नुसार ट्रेडिंग केली तर दिवसभरात 2-3 Stocks मध्ये जरी.      

           हा  इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला वापरुन दिवसातून एक दाच ट्रेड केला तरी चांगला फायदा होऊ शकतो. 

या Intraday Strategy Marathi मध्ये आज VWAP इंडिकेटर, Pivot Point Indicator. व दोन Special Intraday Indicator चा उपयोग करून,

Intraday Trading Strategy बघणार आहोत. 

वरील प्रमाणे तेजीच Double Confirmation भेटल्यावर निवडलेल्या स्टॉक्स चा चार्ट वर VWAP इंडिकेटर, Pivot Point Indicator व एक Special Intraday Indicator इंडिकेटर टाकायच.  व 5, 10 किवा 15 min Time Frame मध्ये चार्ट बघायच जो पन Time Frame तुम्हाला सूट होईल. 

व 11 am नंतर जी 5,10 किवा 15 min ची जी Candle VVAMP लाइन चा खालून वर बंद होईल. व सोबतच Pivot Point चा R1, R2, R3, P पैकी कोणत्याही एका Level चा वर बंद होईल. असे दोन्ही Confirmation Chart वर मिडताच ट्रैड मध्ये Entry घ्यायची.  व वर बंद झालेल्या Candle चा Close वर कीवा VVAMP Line चा 1% खाली Closing Basis वर Stop Loss ठेवायचा किवा ATR नुसार पण स्टॉप लॉस ठेऊन बॅक टेस्ट करू शकता व 2% कीवा 3.10 pm ला जो भाव असेल तो टार्गेट ठेवायच. 

तसेच 11 am नंतर जी 5,10 किवा 15 min ची Candle VVAMP लाइन चा वरुण खाली बंद होईल. व सोबतच Pivot Point चा P, S1, S2, S3 पैकी कोणत्याही एका Level चा खाली बंद होईल. असे दोन्ही Confirmation Chart वर मिडताच ट्रैड मध्ये Entry घ्यायची. व khaali बंद झालेल्या Candle चा Open वर कीवा VVAMP Line चा 1% वर Closing Basis वर Stop Loss ठेवायचा. किवा ATR नुसार पण स्टॉप लॉस ठेऊन बॅक टेस्ट करू शकता, व 2% कीवा 3.10 pm ला जो भाव असेल ते टार्गेट ठेवायच. 

Trading in Marathi  मध्ये Tata Steel च Example:-

खालचा उदाहरणात 15 min time frame चार्ट वर स्पेशल इंडिकेटर वर ट्रेड Signal प्राप्त झालेले दिसते. इथे समजण्यात कठीण जात असेल तर खाली स्ट्रैटिजी चा  विडियो पन उपलब्ध आहे. तो बघितल्यावर समजून जाईल. तरीपण नाही समजलं तर कमेन्ट करा. 

Intraday Trading In Marathi – Stock Market Strategy For Beginners - 2

आता तुम्हाला जर ही Intraday Trading In Marathi – Stock Market Strategy For Beginners – 2 जर आवडली असेल. तर तुम्ही स्वता ही Strategy वेग वेगळ्या Stocks वर पेपर मोड वर बॅक टेस्ट करून बघा .व तुम्हाला सुद्धा असेच धमयकेदार परिणाम भेटले का हे आम्हाला कळवायला विसरू नाका. 

आता Trading in Marathi  मध्ये Tata Motor च Example:-

खालचा उदाहरणात 15 min time frame चार्ट वर सतत 3 दिवस Double Confirmation सोबत ट्रेड नफ्या मध्ये बंद झाला. व 4th दिवशी नो ट्रेड Signal होते 5 व्या दिवशी ट्रेड अल्पशा नुकसांनीत बंद झाला. 

Intraday Trading In Marathi – Stock Market Strategy For Beginners - 2

Intraday Strategy Marathi मध्ये Special Intraday Indicator चा उपयोग

परंतु कधी कधी इंट्रा डे ट्रेडिंग मराठी मध्ये VWAP इंडिकेटर, Pivot Point Indicator Double Confirmation मिळत नाही. तेव्हा Special Intraday Indicator चा उपयोग करावा लागतो. व ह्या व्यतिरिक्त हे स्पेशल Intraday Indicator ट्रेड मधून योग्य वेळी Exit करण्यास सुद्धा खूप उपयोगी ठरत. 

तर Video मध्ये तर आम्ही हे Special Intraday Indicator कस वापरायच हे सांगितलेल आहे, परंतु ह्या Special Intraday Indicator च नाव व Pivot Point Indicator ची Setting तसेच Intraday करिता मार्केटचा ट्रेंड बघन्याच एक स्पेशल Indicator ह्यांची नावे व Settings इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला ह्या  गुपित ठेवलेल्या आहेत. 

कारण ह्या डिटेल्स Experts त्यांच्या Paid कोर्स मध्ये सांगतात. विश्वास करा आम्ही ह्या गोपनीय बाबी जाणून घेण्या करीता रु. 5999/- स्वता खर्च केलेले आहेत. व तेपन एका नावाजलेल्या Business News TV Channel वर येणाऱ्या Expert कडून, त्यांच्या फक्त बेसिक कोर्स मध्ये. Advance Course साठी तर तब्बल रु.17999/- मोजले आहेत. असे वेग वेगळे Courses व Knowledge कमावण्या करिता आम्ही किमान 1.25 लाख रुपये खर्च केलेले आहेत. 

परंतु काळजी करू नका इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला तुम्हाला मिळेल. 

Intraday Strategy Marathi मध्ये ह्या इंडिकेटर च नाव सांगण्याकरिता आम्ही तुम्हाला Fees मागणार नाही. न आमचा कोणता कोर्स विकत घ्या अशी Condition ठेवणार आहे.

तसेच त्यांच्या Advance Course मध्ये प्राप्त केलेले सर्व गोपनीय Strategies आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. व हया सर्व बाबी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्याशी खालील सर्व Social Media Platform वर Connected रहा.  कारण आम्ही पहिली उपडेट कोणत्या ही Social Media Platform वर अचानक टाकतो.  तेव्हा तुम्हाला Regular Updates मिळत राहण्या करिता आमचा सोबत सर्व Social Media Platform वर जुडणे तुमच्या साठी लाभदायक च आहे.  

त्या मुळे तुम्हाला जर ही successful intraday trading strategies pdf पाहिजे असेल तर खालील टास्क नक्की पूर्ण करा. तुम्हाला हा इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला मिळवण्या साठी फक्त थोडी मेहनत घ्यावी लागेल. व लगेच तुम्हाला   

Intraday Trading In Marathi – Stock Market Strategy For Beginners मध्ये वापरलेल्या Special Intraday ची Details तुमच्या Inbox मध्ये. 

बस त्या Instagram Message मध्येच तुम्हाला Special Intraday Indicators च नाव व इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला Settings मिडून जातील.  वर दिलेले 3 टास्क हे तर तुमच्या साठी एक प्रकारची Lottery च आहे. कारण अशे अनेक शेअर मार्केट चे Secrets आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

तुम्हाला हे टास्क देण्याचा उद्देश फक्त एकवढाच की शेअर मार्केट चे हे गोपनीय / सीक्रेट्स माझ्या सर्व भारत वासिया पर्यंत पोहचले पाहिजे व खास करून माझ्या मराठी बंधवांन पर्यंत. कारण तुम्ही YouTube Video व हि पोस्ट जेवढी जास्ती शेअर करणार तेवढया जास्त मराठी बंधवांन पर्यंत ही माहिती अगदी मोफत पोहचेल.

आज आपले मराठी बांधव शेअर बाजरा पासून खूप दूर तर आहेतच, परंतु जे शेअर बाजारात आहेत. त्यानच्या पैकी अनेक नुकसांनीत आहेत. व आम्हाला ही परिस्थिति बदलायची आहे. व त्या करिता तुमची साथ आवश्यक आहे. कारण मी शेअर मार्केट च शिक्षण घेण्या करिता एवढे पैसे खर्च करण्याच धाडस केल, व ज्या साठी खूप मोठी रक्कम मोजली. परंतु सगळे मराठी बांधव हे नाही करू शकणार व काही करतील ही पण त्यांना हे Knowledge कोणाकडून, कसं घ्यायच हे समजायला खूप उशीर होऊन जाईल. 

आधुरया इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला पासून सावध रहा 

कारण YouTube व इतर ठिकाणी अशाच आध्या आधुरया इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला सांगून गुपित हे महाग महाग Courses मध्ये विकले जाते. व हे चुकीच आहे अस मुळीच नाही मला अस वाटत हे अगदी माफक दरात तरी उपलब्ध असाव. व बरेच बांधव तर असे आहेत की ज्यांना माहितीच नाही की शेअर मार्केट च शिक्षण पण असतं. त्यामुळे स्वार्थी बनू नका व आपल्या इतर मराठी बांधवनपर्यंत सुद्धा ही माहिती पोहचू द्या. व ती तुमच्या Share केल्यानेच पोहचनार आहे. 

अपेक्षा आहे तुम्हाला आजची Intraday Trading in Marathi – इंट्रा डे ट्रेडिंग मराठी -2 Using VWAP ही पोस्ट आवडली असेल. व पोस्ट चा नावामध्ये जरी Stock market strategy for beginners असल तरी. Instagram वर तुम्हाला Secrets प्राप्त होताच हि Strategy तुमच्या करीता Intraday Trading in Marathi – Stock market strategy for Experts होऊन जाईल. 

हा इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला खूप जबरदस्त परिणाम देतो जर तुम्ही scientific पद्धतीन वेवस्तीत बॅक टेस्ट केली तर

👇 खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आमचा YouTube चॅनल ला Subscribe करा 👇

intraday trading strategies in marathi शेअर बाजार पुस्तक PDF Download Free

अपडेटस प्राप्त करण्या साठी आम्हाला फॉलो / जोइन करा 

👉Follow On Instagram  @powerofcharts

👉 Join TelegramGroup 

👉Subscribe YouTube

जर तुम्हाला आमचे  Indicators चे नाव व Settings पाहिजे असतील तर पुढील मैसेज हा, वर देलेल्या तिन्ही सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर शेअर करा  👉  ( “I Want Indicator Name & Setting”) OR 👉 (“ मला Indicators चे नाव व Settings पाहिजे”) जो जो हे टास्क पूर्ण करेल त्याला Instagram कीवा telegram वर हया गोष्टी मिळून जातील. 

किवा फक्त … 

आमच्या सोबत खाली देलेल्या लिंक वरुण शेअर ट्रेडिंग चे खाते उघडा  👉 खाते उघडण्या करिता 👉 येथे क्लिक करा व मोबाइल वरुण उघडायचे असेल तर 👉 येथे क्लिक करा 

आमच्या सोबत ट्रैडिंग अकाउंट ओपन करायचा काय फायदा ? 🤔

  1. तर तुम्ही आम्हाला तुमचे ट्रैडिंग संदर्भातील प्रश्न हक्कन विचारु शकता, व तुमचा प्रश्नाचे उतर प्रधान्याने दिले जातील. 
  2. प्रीमियम इंट्रा डे ट्रेडिंग मराठी मध्ये Strategies मिळतील. 
  3. पहिले शिकाल व नंतर बजारात उतरणार. 
  4. प्रीमियम शेअर बाजार पुस्तक pdf Hindi व Marathi त मिळतील. 
  5. सर्वात म्हत्वाचे म्हणजे कोणत्याही क्षेत्रात Success मिळवण्या करिता एक मार्गदर्शक / Mentor हा पाहिजेच असतो.

उदाहरण म्हणून तुम्ही खाली देलेल्या २ स्ट्रॅटजी स्वता बॅकटेस्ट करून बघा. जर तुम्हाला ह्या Strategies चे रिजल्ट आवडले तर विचार करा प्रीमियम स्ट्रॅटजी कशा असतील.

  1. intraday strategy for working professionals इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला क्र. २ 👉 येथे क्लिक करा
  2. intraday strategy for working professionals इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला क्र. ३ 👉  येथे क्लिक करा

👇 खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आमचा YouTube चॅनल ला Subscribe करा 👇

intraday trading strategies in marathi शेअर बाजार पुस्तक PDF Download Free

Disclaimer:-

Investment/Trading in securities Market is subject to market risk, past performance is not a guarantee of future performance. The risk of loss in trading and investment in Securities markets including Equites, Derivatives, commodity and Currency can be substantial. These are leveraged products that carry a substantial risk of loss up to your invested capital and may not be suitable for everyone. You should therefore carefully consider whether such trading is suitable for you in light of your financial condition. Please ensure that you understand fully the risks involved and do invest money according to your risk bearing capacity.
kickstartonline.in, Power Of Charts and associate companies does not guarantee any returns in any of its products or services. Investment in markets is subject to market risk. Hence, kickstartonline.in, Power Of Charts and its associate companies are not liable for any losses in any case. All our services are nonrefundable.

सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक / व्यापार बाजारपेठेतील जोखीम अधीन आहे, मागील कामगिरी ही भविष्यातील कामगिरीची हमी नाही. इक्विट्स, डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटीज आणि चलन यासह सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यापार आणि गुंतवणूकीतील तोटा होण्याचा धोका बराच असू शकतो. ही लीव्हरेज केलेली उत्पादने आहेत जी तुमच्या गुंतवणूकीच्या भांडवलापर्यंत तोटा होण्याचे भरीव जोखीम घेतात आणि प्रत्येकासाठी योग्य नसतात. आपल्या आर्थिक स्थितीच्या अनुषंगाने असे व्यापार आपल्यासाठी योग्य आहेत की नाही याचा आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. कृपया याची खात्री करा की आपण त्यात सामील असलेले जोखीम पूर्णपणे समजले आहेत आणि आपल्या जोखीम पत्करण्याच्या क्षमतेनुसार पैसे गुंतवा.
किकस्टार्टोनलाईन.इन., पॉवर ऑफ चार्ट्स आणि सहयोगी कंपन्या व Intraday Trading In Marathi Hindi – इंट्रा डे ट्रेडिंग मराठी – 2 त्यांच्या कोणत्याही उत्पादनांमध्ये किंवा सेवांमध्ये परताव्याची हमी देत नाहीत. बाजारपेठेतील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. म्हणूनच, किकस्टार्टोनलाईन.इन., पॉवर ऑफ चार्ट्स आणि त्याच्या सहयोगी कंपन्या कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नुकसानीस जबाबदार नाहीत. आमच्या सर्व सेवा परतफेड करण्यायोग्य नाहीत.