नमस्कार मित्रानो आज मी या पोस्ट मध्ये नेहमी पेक्षा अगदी वेगळ्या माहिती सांगणार आहे ती पण अत्यंत महत्वाची. या पोस्ट मध्ये मी तुम्हाला जळगाव जिल्ह्यातील मोफत कोरोना टेस्ट सेंटर ब्त्द्दल माहिती सांगणार आहे. Free Covid RTPCR & Antigen Test in jalgaon.

मित्रानो हि पोस्ट लिहण्याच खास कारन कि आम्ही मुकतेच जळगाव येथे शिफ्ट झालो. व शिफ्ट झाल्यावर आमच्या लहान बाळाची तब्येत अचानक खराब झाली. त्याला आधी सर्दी झाली व नंतर थोडा ताप आला. म्हणून सर्वात आधी त्याला पूर्वीची औषध देऊन बघितली ताप कमी पण झाला पण दुसर्या दिवशी पुन्हा ताप आला. व आंम्हाला सुद्धा सर्दी झाली, मग आम्ही बाळाची व स्वताची रैपिड एंटीजन टेस्ट व आरटी-पीसीआर टेस्ट ( covid test ) करायचं ठरवल. त्याकरिता मी जळगाव मध्ये बर्याच ठिकाणी फिरलो व तेव्हा कुठे सरकारी मोफत रैपिड एंटीजन टेस्ट व आरटी-पीसीआर टेस्ट सेंटर मला सापडलं. 

मग माझ्या डोक्यात हा विचार आला जसा जळगाव मध्ये आपण मोफत रैपिड एंटीजन टेस्ट व आरटी-पीसीआर टेस्ट सेंटर शोधत होतो. तसेच इतर लोक पण covid test free near me, are covid test free, शोधत असतील. अगदी google वर शोधून सुद्धा मला एक पण सरकारी टेस्टिंग सेंटर नाही सापडलं. व खूप फिरल्या नंतर सुदैवाने सरकारी मोफत रैपिड एंटीजन टेस्ट व आरटी-पीसीआर टेस्ट सेंटर सापडलं. ह्या टेस्ट इतर खाजगी लँब मध्ये पण आहेत परंतु मला सरकारी मोफत रैपिड एंटीजन टेस्ट व आरटी-पीसीआर टेस्ट सेंटरच पाहिजे होत. कारण मला सरकारी लँब वर जास्ती विशवास आहे. 

सरकारी मोफत रैपिड एंटीजन टेस्ट व आरटी-पीसीआर टेस्ट सेंटर चा पत्ता :-

व हे Covid सरकारी मोफत रैपिड एंटीजन टेस्ट व आरटी-पीसीआर टेस्ट सेंटर जळगाव च्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरु आहे कॉलेज च्या कैंटीन मधे सुरु आहे ही गूगल माप ची लिंक आहे. त्यामुळे तुम्ही जर near covid test centre free, covid test near me free,  सरकारी मोफत रैपिड एंटीजन टेस्ट व आरटी-पीसीआर टेस्ट सेंटर जळगाव असे काही शोधत असाल तर तुमचा शोध येथे संपला आहे. कारण माझ्या माहिती प्रमाणे हे जळगाव मध्ये सध्या एकमेव सरकारी मोफत रैपिड एंटीजन टेस्ट व आरटी-पीसीआर टेस्ट सेंटर आहे. 

अपेक्षा आहे जळगाव मध्ये राहणार्या माझ्या सर्व मित्रांना ह्या पोस्ट चा खूप फायदा होईल. चला तर भेटूया पुढच्या पोस्ट मध्ये शेअर मार्केट, ब्लोग्गिंग, व Affiliate मार्केटिंग बद्दल च्या नवीन माहिती सोबत.

धन्यवाद 

Leave a Comment