शेअर मार्केट मार्गदर्शन हे नियम पाळले तर प्रोफीट च प्रोफीट होईल

मित्रांनो आज मी तुम्हाला शेअर मार्केटच्या नियमाबद्दल सांगणार आहे. हि शेअर मार्केट बेसिक माहिती पण अत्यंत महत्वाची माहिती आहे. तुम्ही शेयर मार्ट्रेकेट मध्ये ट्रेडिंग करुण पैसे कमाऊ इच्छित असाल. तर हे खाली सांगितलेले सगळे नियम जरअगदी काटेकोरपणे व्यवस्थित पाळले तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नुकसान होण्याचे खूप कमी चान्सेस असतील. व तुम्ही शेयर मार्केट मधून जास्तीत जास्त नफ़ा च कमावनार. हे शेअर मार्केट मार्गदर्शन तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी मला खात्री आहे.

फक्त Kick Start Online चा वाचकांसाठी FREE अकाउंट ओपन करायची संधी. ऑफर थोड्याच कालावधी करिता आहे.

Open FREE Account

Enroll Now

अपडेटस प्राप्त करण्या साठी आम्हाला फॉलो / जोइन करा 

👉Follow On Instagram  @powerofcharts

👉 Join TelegramGroup 

👉Subscribe YouTube

जर तुम्हाला आमचे  Indicators चे नाव व Settings पाहिजे असतील तर पुढील मैसेज हा, वर देलेल्या तिन्ही सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर शेअर करा  👉  ( “I Want Indicator Name & Setting”) OR 👉 (“ मला Indicators चे नाव व Settings पाहिजे”) जो जो हे टास्क पूर्ण करेल त्याला Instagram कीवा telegram वर हया गोष्टी मिळून जातील. 

किवा फक्त … 

आमच्या सोबत खाली देलेल्या लिंक वरुण शेअर ट्रेडिंग चे खाते उघडा  👉 खाते उघडण्या करिता 👉 येथे क्लिक करा व मोबाइल वरुण उघडायचे असेल तर 👉 येथे क्लिक करा 

आमच्या सोबत ट्रैडिंग अकाउंट ओपन करायचा काय फायदा ? 🤔

  1. तर तुम्ही आम्हाला तुमचे ट्रैडिंग संदर्भातील प्रश्न हक्कन विचारु शकता, व तुमचा प्रश्नाचे उतर प्रधान्याने दिले जातील. 
  2. प्रीमियम इंट्रा डे ट्रेडिंग मराठी मध्ये Strategies मिळतील. 
  3. पहिले शिकाल व नंतर बजारात उतरणार. 
  4. प्रीमियम शेअर बाजार पुस्तक pdf Hindi व Marathi त मिळतील. 
  5. सर्वात म्हत्वाचे म्हणजे कोणत्याही क्षेत्रात Success मिळवण्या करिता एक मार्गदर्शक / Mentor हा पाहिजेच असतो.

उदाहरण म्हणून तुम्ही खाली देलेल्या २ स्ट्रॅटजी स्वता बॅकटेस्ट करून बघा. जर तुम्हाला ह्या Strategies चे रिजल्ट आवडले तर विचार करा प्रीमियम स्ट्रॅटजी कशा असतील.

  1. intraday strategy for working professionals इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला क्र. २ 👉 येथे क्लिक करा
  2. intraday strategy for working professionals इंट्रा डे ट्रेडिंग फॉर्मूला क्र. ३ 👉  येथे क्लिक करा
intraday trading strategies in marathi शेअर बाजार पुस्तक PDF Download Free

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आमचा YouTube चॅनल ला इथूनच 

>> Subscribe

चला तर बघुया अत्यंत महत्वाचे शेयर मार्केट चे नियम – शेयर बाजार के नियम

  1. सर्वात आधी तुम्ही हे निश्चित करा ही तुम्हाला शेअर मार्केटमध्ये रोज ट्रेडिंग करायची आहे कि दहा-पंधरा वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. कि 6 महिने ते वर्ष भारासाठी गुंतवणूक करायची आहे.
  2. रोज ट्रेडिंग करायची असल्यास तुमचाकड़े मार्केट ला लागणारा पुरेसा वेळ आहे का ते बघा. व वेळ नसला तरी तुम्हाला रोज intraday ट्रेडिंग करायचीच असेल तर तशा intraday Strategis शिकून घ्या.
  3. जेवढा वेळ तुम्ही शेयर मार्केट ला देऊ शकता त्या नुसार वरीलपैकी कोणत्याही पद्धतीने शेअर मार्केट मध्ये पैसे लावायचे असल्यास शेअर खरेदी विक्री साठी एक  एक स्ट्रॅटेजी बनवा. व त्या स्ट्रेटेजी ची किमान २ – ३ महीने आधी पासून बेक टेस्ट करा.
  4. रोज ट्रेडिंग करायची कि इन्व्हेस्टमेंट करायची हे ठरवल्यानंतर तुम्ही स्वतःची रिस्क घेण्याची क्षमता लक्षात घ्या व तुमच्या क्षमते पलीकडे नुकसान होईल असे ट्रेन करू नका. जसे की लाँस रिकव्हर करण्या करिता कॅपॅसिटी पेक्षा मोठे ट्रेड चुकूनही घेऊ नये.
  5. तुम्ही तयार केलेल्या स्ट्रेटेजी नुसारच योग्य वेळीच खरेदी विक्री च्या ऑर्डर्स लावा.
  6. ट्रेड करताना नेहमी एका निश्चित क्वांटीटी मधेच ट्रेड करा. जसे के जर चुकून ४ – ५ दिवस सलग नुक्सान जरी झाले तरी तुम्हाला तुमचा स्ट्रेटेजी नुसार निश्चित क्वांटीटी मधे ट्रेड करता आला पाहिजे व तशी तुमची पैशांची मैनेजमेंट पाहिजे .
  7. सगळ्यात महत्वाचे दिवस भर ट्रेडिंग र्मिनल च्या समोर बसू नका, कारन जर तुमचा मधे प्रॉफिट मधे लवकर बाहेर पडायची व लॉस मधे पोजीशन होल्ड करायची वृत्ति असेल तर असे केल्याने तुम्ही तुमचा भावनांवर नियंत्रण ठेऊ शकता.
  8. रिस्क रिवॉर्ड रेशो १:२ च्या प्रमाणात  ठेवा. म्हणजे तुम्ही जर प्रॉफिट 10 पॉईंटचा ठेवत असणार तर स्टॉप लॉस कमीत कमी 5 पॉईंटचा असावा
  9. स्टॉप लॉस न लावता चुकूनही ट्रेडिंग करू नये अन्यथा कितीही शेअर मार्केट मार्गदर्शन घेतले तरी काही उपयोग होणार नाही.

  10. व्याजाने पैसे काढून शेअर मार्केटमध्ये चुकूनही लावू नये
  11. डायरेक्ट ट्रेडिंग किवा इन्वेस्टमेंट करू नका त्या आधी टेक्निकल ऍनालिसिस मध्ये चार्ट पॅटर्न व चार्ट कसा वाचतात याची किमान बेसिक माहिती तरी जाणून घ्या.
  12. डे ट्रेडिंग म्हणजे इंट्राडे  करताना ( संयम + नियमित पना + एक विश्निवसनीय strategy + नियम ) ह्या सर्व गोष्टी धरून ट्रेडिंग करणे आवश्यक असते.
  13. किमान २ – ३ ट्रेडिंग अकाउंट असल्यास उत्तम एका अकाउंट मध्ये डे ट्रेडिंग जर करत असणार व दुसर्या मध्ये इन्वेस्टमेंट व तिसर्या मध्ये फ्यूचर ऑप्शन, कमोडिटीज़ आशा  प्रकारे तुमचा पोर्टफोलियो च समायोजन करुण ठेवा.

तर मित्रानो शेअर मार्केट मार्गदर्शन मध्ये वर सांगितलेल्या ह्या १३ शेअर मार्केटच्या नियमांचे (शेयर बाजार के नियम)जर तुम्ही तंतोतंत पालन केले तर निश्चितच तुम्ही शेअर मार्केट मधून कमाई करून शकाल  परंतु तुम्हाला या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. आशा करतो तुम्हाला हे शेअर मार्केट चे नियम आवडले असतील व समजले पन असतील. तर चला  भेटुया पुढचा अशाच शेअर मार्केट मार्गदर्शन पोस्ट मध्ये अशाच महत्व पूर्ण माहिती सोबत. तुम्हालाज्र हे शेयर बाजार के नियम पीडीऍफ़ मध्ये पाहिजे असतील तर तुम्ही ह्या पोस्ट मध्ये सुचवलेली पुस्तक नक्की वाचा. 

धन्यवाद

Leave a Comment