शेअर बाजार पुस्तक pdf download free - शेयर बाजार कोर्स मराठी & हिन्दी १००% फ्री

नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचे kick start online चा शेअर बाजार पुस्तक pdf download free व मराठी हिन्दी फ्री शेयर बाजार कोर्स पोस्ट मध्ये. मित्रांनो तुम्ही जर आधी या ब्लॉग ला भेट देलेली असेल तर तुम्हाला माहितीच आहे, आम्ही येथे तुमच्या करिता नेहमी स्वस्त आणि मस्त शेअर मार्केट बद्दल, पुस्तक, पीडीएफ, व कोर्सस घेऊन येत असतो. तसेच आजच्या पोस्ट मध्ये देखील आम्ही तुमच्या करिता धमाल माहीती घेऊन आलोय. 

जर तुम्आही Mumbai, Pune, Nashik किवा महाराष्जट्रातील कुठल्याही शहरातून शेअर मार्केट चा course शोधत असाल तर. आम्ही तुमच्या करिता  शेअर बाजार पुस्तक pdf download free मध्ये उपलब्ध करून देत आहोत. व सोबतच खुप सारे मोफत शेयर बाजार कोर्स पन घेउन आलोय. तसे हे कोर्स मोफत नाहित परंतु आम्ही देलेल्या Coupon Code चा उपयोग करून तुम्ही हया कोर्सस ला अगदी १०० % मोफत Enroll करू शकाल. व ते पन कोणतही Credit व Debit Card न वापरता, आहे न तुमच्या करिता बमंपर ऑफर!  व वर सांगितलेल्या शेअर बाजार पुस्तक pdf download free मध्ये सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर मात्र रु. 5000 पासून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला शिकाल. हे share market training in marathi pdf download केल्यावर तुम्हाला खालील प्रमाणे अगदी सुरुवाती पासून माहिती मिळेल, 

जसे की. 

 1. शेअर मार्केट म्हणजे काय ?
 2. भारतीय शेअर बाजाराचा संपूर्ण आढावा ?
 3. शेअर कीवा स्टॉक म्हणजे नेमक काय ?
 4. शेअर बाजरा मध्ये ट्रेडिंगला सुरूवात करण्यासाठी काही अटी व शर्ती ?
 5. एक चांगला ब्रोकर कसा निवडायचा ?
 6. ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बाबत ची विस्तृत माहिती ?
 7. शेअर्सची खरेदी आणि विक्री कोण कोणत्या प्रकारच्या ऑर्डर लाऊन करता येते ?
 8. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात कशी करावी ?
 9. ब्रोकरेज व ट्रेडिंग वरील टॅक्सेस 
 10. शेअर ट्रेडिंग मध्ये Capital Gains Tax बद्दल माहिती 
 11. शेअर चे विश्लेषण 
 12. वर सांगितल्या प्रमाने काही फ्री कोर्सस Coupon Code द्वारा इथे आम्ही उपलब्ध करून देऊ 

वरील सर्व मुद्दे जर तुम्ही बघितले असणार तर तुम्हाला लक्षात येईल की है शेअर बाजार पुस्तक pdf download free जरी असल तरी या मध्ये खूप महत्वाची माहिती आहे. व ही माहिती शेअर मार्केट मध्ये काम करणाऱ्या प्रत्तेक व्यक्तीस असणे आवश्यक आहे. 

नाहीतर बरेच वेळा लोक शेअर ट्रेडिंग च अकाऊंट उघडतात व ट्रेडिंग Dashboard वर लॉगिन केल्यावर गोंधळून जातात. त्यांना कळतच नाही की शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी, पहिली ट्रेड ऑर्डर काशी लावावी व कोणती लावावी, इत्यादि. 

हे शेअर बाजार पुस्तक वाचून झाल्यावर जर तुम्हाला असच टेक्निकल अनॅलिसिस शिकवणार शेअर बाजार पुस्तक pdf download स्वरूपात जर हव असेल. तर पोस्ट मध्ये खाली आमच्या सोशल मीडिया अकाऊंट च्या लिंक्स दिल्या आहेत. फक्त मेसेज करा तुम्हाला हे शेअर बाजार पुस्तक pdf download कॉपी मध्ये उपलब्ध होऊन जाईल. व हे share market training in marathi pdf download स्वरूपात नसून इंग्लिश मध्ये आहे. पण अगदी संध्या भाषेत आहे. 

या ब्लोग वर रु. 4720 चा course चा Coupon कोड आहे 

तुम्हाला जर थोड फार जरी इंग्लिश वाचता येत असेल तर तुम्हाला लगेच कळेल. पण समजा नाहीच समजलं तर काय ? अहो मग मेसेज करा न आम्हाला खाली देलेल्या सोशल मीडिया अकाऊंट वर व रु. 4720 मध्ये विकल्या जाणाऱ्या शेयर बाजार कोर्स चा coupon Code व कोर्स ची लिंक मागा. व एक प्रीमियम रु. 4720 चा शेयर बाजार कोर्स तुम्हाला अगदी मोफत भेटून जाईल. किवा तुम्ही याच ब्लॉग वरील इतर पोस्ट जर बघितल्या तर तिथे देखिल तुम्हाला या कोर्स ची लिंक व Coupon Code मिळून जाइल.

पण त्या आधी बघू की या वर दिलेल्या टेक्निकल अनॅलिसिस शिकवणाऱ्या शेअर बाजार पुस्तक pdf download मध्ये तुम्हाला काय काय माहिती मिळणार आहे. 

या पुस्तका मध्ये एकूण 6 Chapters आहेत. प्रत्येक chapter मध्ये तुम्हाला खालील प्रमाणे गोष्टी शिकायला मिळतील. 

Course मध्ये खालील मुद्दे समाविष्ट आहेत. 

 • Chapter 1 मध्ये तुम्हाला चार्ट च्या प्रकारान बद्दल माहीती मिळेल, जसे की line chart, Bar Chart, व Candlestick Chart, इत्यादि. 
 • Chapter 2 मध्ये मार्केट च्या वेग वेगळ्या ट्रेंड बद्दल ची माहिती मिडेल. 
 • Chapter 3 मध्ये ट्रेडिंग Volume च महत्व समजेल व ते कस बघतात हे दिसेल 
 • Chapter 4 तुम्हाला चक्क चार्ट पॅटर्न बद्दल माहिती मिडणार आहे. ही माहिती तर खूप महाग कोर्सस मध्ये पुरवली जाते. पण तुम्हाला तर ह्या free शेअर बाजार पुस्तक pdf download  मध्ये मिडणार आहे. 
 • Chapter 5 सोबतच Candlestick चे सुद्धा रिवर्सल पॅटर्न तुम्हाला शिकायला मिडतील. 
 • Chapter 6 Indicators बद्दल माहिती मिडेल. 

OMG ही इतकी जबरदस्त माहिती तुम्हाला 100 % फ्री मध्ये मिळत आहे.. Wow..  मला तर विश्वासच बसत नाही आहे. तुम्ही हे 100 % मोफत असलेले शेयर बाजार कोर्स व पुस्तक हे दोन्ही स्वता देखील बघा, वाचा व तुमच्या मित्र परिवारात व नातेवाइका मध्ये सुद्धा शेअर करा. कारण पढेगा इंडिया तबभी तो आगे बढेगा न इंडिया बरोबर ना. 

शेवटी हे तर काहीच नाही या पेक्षा ही प्रीमियम कोर्सस व शेअर बाजार पुस्तक pdf download free तुम्हाला उपलब्ध करून देऊच या शिवाय. प्रीमियम Intraday Strategy, Swing Trading, momentum Investing, volume Based Trading, Reversal Strategies, Pattern Based Trading Secrets ची माहिती तुम्हाला आम्हीच देऊ. ह्या करिता तुम्हाला फक्त आमच्या सोबत शेअर ट्रेडिंग अकाऊंट ओपेन कराव लागेल. कारण ह्या प्रीमियम गोष्टी आहेत व unique आहेत ज्या तुम्हाला मोफत कुणीच सांगणार नाही. आम्ही स्वताहा हजारो रुपये खर्च केले व ह्या Techniques शिकल्या. व आता आपल्या मराठी कम्यूनिटी मध्ये मोफत वा अगदी अल्प दरात शेअर करत आहे. 

शेअर बाजार पुस्तक pdf download free व courses

        

         

          

          

         शेअर बाजार पुस्तक pdf download free निष्कर्ष:-

अपेक्षा आहे तुम्हाला शेअर बाजार पुस्तक pdf download free – शेयर बाजार कोर्स मराठी & हिन्दी १००% फ्री या पोस्ट मध्ये पुरवण्यात आलेली माहिती तुम्हाला खूप मोलाची ठरली असेल. कारण सुरुवातीला शेअर मार्केट मध्ये सुरुवात कशी करावी हाच मोठा प्रश्न असतो व पाहिजे ती माहिती एकाच ठिकाणी मिळत नाही व ती शोधायला महिने निघून जातात. तुम्हाला हा त्रास होऊ नये म्हणून हि शेअर बाजार पुस्तक pdf download free व शेयर बाजार कोर्स मराठी & हिन्दी भाषे मध्ये १००% फ्री उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलाय. शिवाय इथे तुम्हाला खूप स्वस्तात चांगल्या गुणवंत्तेचे आणखी courses मोफत व अल्प दारात उपलब्ध आहेत आपण त्यांचा देखील लाभ घ्यावा, भेटूया पुढच्या पोस्ट मध्ये धन्यवाद.

Leave a Comment