Technical Analysis In Marathi Pdf - Best Share Market Technical Analysis In Marathi

नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे या मराठी माणसाच्या ब्लॉग वर, ज्याच नाव आहे kick start online. मित्रांनो आज आम्ही तुमच्या करिता या Technical Analysis In Marathi Pdf – Best Share Market Technical Analysis In Marathi पोस्ट मध्ये Technical Analysis In Marathi मधली बेस्ट पुस्तक घेऊन आलोय. परंतु जसा की अनुभव आहे मराठी मध्ये खूप जास्त पुस्तक उपलब्ध नसल्याने काही हिन्दी व इंग्लिश मधली पण पुस्तक तुम्हाला या पोस्ट मध्ये सुचवत आहे. शेवटी उद्देश एकच शेअर मार्केट ची पुस्तक वाचून मराठी माणसाचा फायदा व्हायला पाहिजे. 

तसेच share market marathi book pdf free download करीत तुही येथे क्लिक करा. येथे तुम्हाला शेअर बाजाराची माहिती सांगणारे १५+ मोफत शेअर बाजार पुस्तक pdf download free उपलब्ध आहेत. व फक्त इंट्राडे ट्रेडिंग करिता पुस्तक हवे असतील तर येथे क्लिक करा.  हि सर्व पुस्तक म्हणजे शेयर बाजार कोर्स च आहे. चला तर मग बघू या ही पोस्ट वाचण्याचे फायदे काय आहेत.

फक्त Kick Start Online चा वाचकांसाठी FREE अकाउंट ओपन करायची संधी. ऑफर थोड्याच कालावधी करिता आहे.

Table of Contents

Technical Analysis In Marathi ही पोस्ट वाचण्याचे फायदे

 1. सोप्या भाषे मध्ये Technical Analysis म्हणजे नेमक काय हे तुम्हाला पुस्तक विकत न घेता थोडक्यात माहिती हवी असेल तर ती पण मिळेल. 
 2. बाजारात उपलब्ध बेस्ट Technical Analysis In Marathi Pdf पुस्तकांची थोडक्यात माहिती एकाच ठिकाणी. जेने करून तुम्हाला तुमच्या करिता योग्य अस पुस्तक निवडायला मदत होईल. 
 3. सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने वेळेचीही बचत. 
 4. १. बोनस  : आमच्या telegram व Instagram चॅनल वर Free Premium Books नेहमी मिळत राहतील. 
 5. २. बोनस : पोस्ट च्या खाली Price Action पद्धतीवर Intraday Strategy Video व भविष्यात येणाऱ्या Strategies सुद्धा इथेच मिळणार. 
 6. ३. बोनस : आमच्या सोबत शेअर ट्रेडिंग अकाऊंट ओपन केल्यास अभ्यासा करीता Premium Intraday Strategies त्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या Indicators चे गुपित नाव व settings ह्या आमच्या  Share Market Telegram Channel Marathi मध्ये मिळतील. 
 7. ४.बोनस : टेक्निकल अनॅलिसिस चा अभ्यासा करीता दर आठवड्याला एक Chart Of The Week व महिन्याला एक Chart Of The Month आम्ही शेअर करतोच व आता आम्ही रोज मार्केट सुरू होण्या आधी एक दोन चार्ट सुद्धा अभ्यासा करिता शेअर करतो आहे. 
 8. या सर्वांचा फायदा तुम्हाला अभ्यासा साठी जास्ती शोधा शोध नाही करावी लागणार.
 9. शेयर बाजार कोर्स हो तुम्हाला प्रीमियम शेयर मार्केट कोर्स मोफत मिडतील. 

चला तर मग आधी बघू या Technical Analysis म्हणजे नेमक काय ?

तर मित्रांनो Technical Analysis ही संकल्पना खूप पॉवर फूल संकल्पना आहे. व Technical Analysis चा इतिहास जवळपास ४१९ वर्ष जुना आहे. व तेव्हा पासून अजून पर्यन्त ही संकल्पना मोठ मोठे ट्रेडर वापरत आहे. या वरूनच हे सिद्ध होते की शेअर मार्केट मध्ये काम करताना Technical Analysis च किती महत्व आहे. 

Technical Analysis म्हणजे ही एक प्रकारची Technique आहे जी वापरुन बजारा मध्ये ट्रेड करण्याच्या संधि शोधल्या जातात. व ही Technique चार्ट चा माध्यमातून, वॉल्यूम, वेग वेगवेगळे Indicators, व चार्ट वरील पॅटर्न, चार्ट चा इतिहास इत्यादि. बाबी बघून Technical Analysis केल जात. 

म्हणजे थोडक्यात सांगायच झाल तर एखाद्द्या चार्ट चा हिस्टॉरिकल चार्ट बघून त्या चार्ट ची पुढील दिशा कशी असू शकेल ह्याचा अंदाज बांधणे म्हणजे टेक्निकल अनॅलिसिस. सहाजिकच त्या मध्ये वर सांगितल्या प्रमाणे Volume, वेग वेगळे Indicators, कॅन्डलस्टिक पॅटर्न, इत्यादि गोष्टींचा देखील विचार केला जातो. व त्या सर्व बाबींचा विचार करून जो निष्कर्ष नघतो त्याला टेक्निकल अनॅलिसिस अस म्हणतात. 

व टेक्निकल अनॅलिसिस चा हा फायदा आहे की चार्ट बघूनच  डिमांड अँड सप्लाय ओळखतात व ह्या मध्ये आपल्याला फक्त खरेदीच्या च संधि मिळत नाही तर विक्री करण्याचे देखील संकेत मिळतात. ज्यांचा वापर करून ट्रेडर मार्केट चा तेजी व मंदी दोन्ही मध्ये पैसे कमावतात.

टेक्निकल अनॅलिसिस केल म्हणजे १०० % तुम्ही बरोबरच असणार अस नाही

हो याचा अर्थ असा नाही की टेक्निकल अनॅलिसिस केल म्हणजे १०० % तुम्ही बरोबरच असणार. हे फक्त एक स्ट्रॉंग अंदाज बांधत व ह्याची जिकण्याचा सरासरी रेशो हा चांगला असतो. टेक्निकल अनॅलिसिस मध्ये जर स्टडी प्रमाणे नाही घडल तर तिथे नवीन टेक्निकल अनॅलिसिस चा नियम बनतो, त्याला नवीन पॅटर्न च नाव मिळत व मग लोक त्या प्रमाणे स्टडी करतात व ट्रेड चे सेटप लावतात. 

विशेष म्हणजे टेक्निकल अनॅलिसिस हे फक्त स्टॉक वर च नाही तर कुठल्याही बाजारावर, काम करत जसेकी, स्टॉक वर, करंसी वर, crypto currency वर, इत्यादी. वेग वेगळ्या मार्केट मध्ये टेक्निकल अनॅलिसिस चा उपयोग करतात. परंतु आपल्या इंडियन स्टॉक मार्केट वर टेक्निकल अनॅलिसिस करताना जर आपण फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यान च्या शेअर वर जर Technical Analysis In Marathi केले तर रिजल्ट चांगले भेटण्याची शक्यता जास्त असते.

Technical Analysis In Marathi चे तीन महत्वाचे Basic Assumptions आहेत

Market Discounts Everything – म्हणजे शेअर च्या किमती मध्ये Profit Potensial, Business Quality, & Earning Prospects ह्या गोष्टींचा आधीच समावेश असतो. म्हणून ह्या गोष्टी चा वेगळा विचार करण्याची आवश्यकता नसते. करिता फक्त शेअर च्या किमतीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. 

Stock Prices Move In Trend :- म्हणजे शेअर ची किंमत हि नेहमी एका ट्रेंड मध्येच चालते. व ट्रेंड चे तीन प्रकार आहेत. Up, Dn, Sideways Trend व विशेष म्हणजे या सोबतच Price चार्ट वर पॅटर्न सुद्धा बनवत जाते. जसे कि आपण काही पॅटर्न चे नाव ऐकून असाल कदाचित, Head & Shoulder, Rounding Bottom, Double Top, Double Bottom, इत्यादि. 

History Tends To Repeat Itself :- एखद्या शेअर ची किंमत जशी भूतकाळात चेंज झाली होती ती पुन्हा तशी कंडिशन आल्यावर तशीच चेंज होईल. 

व आता आपण जे मॉडर्न Technical Analysis बघतोय ते Dow Theory Cha सिद्धांतावर आधारित आहे. व हे सिद्धांत सुद्धा मिळते जुळतेच आहेत. 

जसे की आपण वर बघितले शेअर ची Future Price Movemen

To Identify Future Price Movement Identify करणीय करिता शेअर चा Historical Trend, Candle Pattern, Indicators इत्यादि गोष्टी लक्षात घेतात ह्यांना Data Points असे देखील म्हंटले जाते. 

मर्यादा:- 

जसे की आधीच वर सांगितली की Technical Analysis ला Limitations आहेत. हे फक्त शेअर ची संभाव्य दिशा दाखवत. प्रत्यक्ष (Actual) दिशा / कींमत नाही दाखवत. 

अपेक्षा आहे तुम्हाला Technical Analysis Books In Marathi Pdf या पोस्ट मधली इथपर्यंत माहिती समजली असेल व Technical Analysis Books In Marathi लवकरात लवकर वाचायची इच्छा तुमच्या मनात निर्माण झाली असेल. तर नों प्रॉब्लेम खाली आम्ही Share Market Technical Analysis In Marathi मध्ये शिकवणारी बेस्ट पुस्तकांची माहिती तुमच्या करीत घेऊन आलोय.

Technical Analysis आणि Candlestick चे मार्ग दर्शन

तर Technical Analysis Of Stocks Pdf In Marathi मध्ये पहिलं पुस्तक आहे Technical Analysis आणि Candlestick चे मार्ग दर्शन. या पुस्तका मध्ये लेखकाने खालील गोष्टीचा समावेश केला आहे. 

 1. शेअर मार्केट च बेसिक 
 2. स्टॉक मार्केट Analysis चा परिचय
 3. टेक्निकल अनॅलिसिस च बेसिक 
 4. कॅन्डलस्टिक ची ओळख 
 5. चार्ट पॅटर्न ची ओळख 
 6. वेग वेगळ्या टेक्निकल इंडिकेटर्स ची ओळख 
 7. टेक्निकल अनॅलिसिस चा स्टेप्स 
 8. स्टॉप लॉस थेअरी 
 9. स्टॉक सिलेक्शन च्या स्ट्रॅटिजीस 
 10. टेक्निकल अनॅलिसिस ची केस स्टडी 
 11. व माहितीचे स्रोत या बद्दल माहिती. 

एकंदरीत Technical Analysis In Marathi मध्ये अगदी सुरुवाती पासून लेखकाने माहिती दिल्याचे दिसते. परंतु त्याने ह्या पुस्तकात Dow Theory चा समावेश केला आहे कि नाही हे दिसत नाही. होऊशकत ३ऱ्या किंवा ७ व्या मुद्या मध्ये लेखकाने ह्या गोष्टी समाविष्ट केलेल्या असतील. या पुस्तकाला २२८ पैकी ४ स्टार च रेटिंग आहे.  

तुम्ही Technical Analysis व Fundamental Analysis ची माहिती सांगणाऱ्या Technical Analysis Of Stocks Pdf In Marathi दोन्ही पुस्तकांचा कॉम्बो पॅक सुद्धा येथे क्लिक करून घेऊ शकता  

शेअर बाजाराची ओळख Technical Analysis In Marathi Book

ह्या पुस्तका मध्ये लेखकाणे अगदी शेअर मार्केट चा सुरुवाती पासून ची माहिती सांगितली आहे, जसे कि IPO, mutual fund, Derivative, Technical Analysis In Marathi, SEBI चे नियम इन्सीइडर ट्रेडिंग बद्दल व वरच काही. एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच पुस्तकात समाविष्ट केलेल्या असल्याने आपल्याला जे हवं आहे फक्त Technical Analysis In Marathi बद्दल विस्तृत माहिती हि कदाचित या पुस्तकात नसेल. जसे कि रिअल लाईफ मध्ये वापल्या जाणाऱ्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजिस त्यांचे उदाहरण, इत्यादी. परंतु नवीन व्यक्ती साठी हे शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf खूप उपयुक्त ठरू शकते. कारण या पुस्तकाला १९५ पैकी ४ स्टार च रेटिंग आहे.  तर तुम्ही अगदी नवीन असणार तर शेअर बाजाराची ओळख करून घेण्याकरिता हे पुस्तक वाचू शकता.

ट्रेडिंग विथ कॅन्डलस्टिक चार्ट Technical Analysis In Marathi त नसून इंग्रजी मध्ये

तुम्हाला जर इंग्रजी समजायला काही प्रॉब्लेम नसेल तर आता पुढील सुचवलेली दोन्ही पुस्तक जरी Technical Analysis Books In Marathi Pdf भाषेत नसली तरी बेस्ट आहेत. पहिल्या पुस्तका मध्ये लेखकाने कॅन्डलस्टिक बद्दल अगदी विस्तृत माहिती दिली आहे. व त्याच्या म्हणण्या नुसार जर कुणी त्यांनी शिकवलेल्या कॅन्डलस्टिक टेक्नीक जर वेवस्तीत follow केल्या तर कॅन्डलस्टिक ट्रेडिंग मध्ये महारथ मिळवता येऊशकतो. कारण जापानी लोक आजपण मार्केट मधून पैसे कमावण्या करिता ह्या टेक्नीक वापरताय व चांगले पैसे कमावत आहेत. कॅन्डलस्टिक टेक्नीक जगभरातील फायनान्स मार्केट्स, स्टॉक आणि डेरिव्हेटिव्ह्जमध्ये ट्रेडिंगसाठी वापरले जातात. म्हणून माझ्या मते Technical Analysis Of Stocks Pdf In Marathi हे एक छान पुस्तक आहे जे प्रत्येकाने वाचायला हवे.

Trading and Technical Analysis शेयर बाजार कोर्स

Technical Analysis Of Stocks Pdf In Marathi शेअर मार्केट मधून पैसे कमावणं शिकवणार हेच ते पुस्तक आहे जे माझ्या मते त्या प्रत्येक व्यक्तीकडे असायला पाहिजे ज्याला इंग्लिश समजण्यास कठीण जात नाही. ह्या मागे कारण पण तसेच आहे. हे नुस्त पुस्तक नसून शेयर मार्केट कोर्स आहे. इतर सर्व पुस्तका मध्ये आपण बघितलं कुणी Technical Analysis Books In Marathi मध्ये माहिती सांगितली कुणी Technical Analysis Books In hindi मध्ये ट्रेडिंग कशी करावी हे सांगितले बरोबर ? पण या पुस्तका मध्ये लेखकाने 

 • स्पष्ट समजण्यासाठी 75+ मोठ्या आकाराचे चार्ट उपलब्ध करून दिले आहेत.
 • लेखकाने शोधलेले 2 अगदी नवीन tradable price patterns दिले आहेत. 
 • Technical Analysis करताना मूव्हिंग एव्हरेज, इंडिकेटर्स आणि ऑसिलेटर, कॅन्डलस्टिक यासह विविध तांत्रिक विश्लेषण संकल्पना आणि साधने कशी वापरावी हे सुद्धा शिकवले आहे. 
 • व सगळ्यात महत्वाच्या ह्या दोन गोष्टी Trade monitoring and exit — योग्य वेळी प्रॉफिट कसा बुक करायचा. 
 • व Rules of money management, risk management and portfolio management, व बरच काही तुम्हाला या पुस्तकातून शिकायला मोडेल. 

तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी हजारो रुपये घेऊन लोक शेयर बाजार कोर्स मध्ये शिकवतात पण लेखकाने ह्या गोष्टी पुस्तकात शिकवल्या असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे या पोस्ट मध्ये सुचवलेल्या पुस्तकांपैकी सर्वात बेस्ट पुस्तक आहे जरी हे technical Analysis Books In Marathi मध्ये नसल तरी. त्यामुळे हा एक प्रकारचा शेयर मार्केट कोर्स च आहे असं मी म्हणेल. ह्या पुस्तकाला सुद्धा लोकांनी २९५ पैके ४ स्टार रेटिंग दिलेल आहे. हि share market information in marathi pdf download करण्याची काहीच आवश्यकता नाही तुम्ही या पोस्ट ला बुकमार्क करून ठेवल तरी चालेल. 

The Intelligent Investor मराठी आवृत्ती

हे पुस्तक बेंजामिन ग्राहम ह्या एका व्यावसायिक गुंतवणूकदार आणि अर्थशास्त्रज्ञ, जगभरात ओळखले जाणारे, मूल्य गुंतवणुकीचे जनक असल्याचे मानले जाणारे लेखक असून. त्याच्या नावाजलेल्या इंग्रजी पुस्तकाची मराठीत आवृत्ती आहे. जर तुम्हाला वाचण्याचा छंद असेल व गुंतवणुकीच्या पद्धाती शिकायच्या असतील तर हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाला ४+ स्टार रेटिंग आहे. 

आमच्या सोबत ट्रैडिंग अकाउंट ओपन करायचा काय फायदा ? 🤔

 1. तर तुम्ही आम्हाला तुमचे ट्रैडिंग संदर्भातील प्रश्न हक्कन विचारु शकता, व तुमचा प्रश्नाचे उतर प्रधान्याने दिले जातील. 
 2. प्रीमियम इंट्रा डे ट्रेडिंग मराठी मध्ये Strategies मिळतील. 
 3. पहिले शिकाल व नंतर बजारात उतरणार. 
 4. प्रीमियम शेअर बाजार पुस्तक pdf Hindi व Marathi त मिळतील. 
 5. सर्वात म्हत्वाचे म्हणजे कोणत्याही क्षेत्रात Success मिळवण्या करिता एक मार्गदर्शक / Mentor हा पाहिजेच असतो.
 6. प्रीमियम शेयर बाजार कोर्स मोफत 

उदाहरण म्हणून तुम्ही वर देलेल्या स्ट्रॅटजी स्वता बॅकटेस्ट करून बघा. जर तुम्हाला ह्या Strategies चे रिजल्ट आवडले तर विचार करा प्रीमियम स्ट्रॅटजी कशा असतील. अकाऊंट ओपन करायसाठी 👉 येथे क्लिक करा

अपडेटस प्राप्त करण्या साठी आम्हाला फॉलो / जोइन करा 

👉Follow On Instagram  @powerofcharts

👉 Join TelegramGroup 

👉Subscribe YouTube

जर तुम्हाला आमचे  Indicators चे नाव व Settings पाहिजे असतील तर पुढील मैसेज हा, वर देलेल्या तिन्ही सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर शेअर करा  👉  ( “I Want Indicator Name & Setting”) OR 👉 (“ मला Indicators चे नाव व Settings पाहिजे”) जो जो हे टास्क पूर्ण करेल त्याला Instagram कीवा telegram वर हया गोष्टी मिळून जातील. 

किवा फक्त … 

आमच्या सोबत खाली देलेल्या लिंक वरुण शेअर ट्रेडिंग चे खाते उघडा  👉 खाते उघडण्या करिता 👉 येथे क्लिक करा व मोबाइल वरुण उघडायचे असेल तर 👉 येथे क्लिक करा 

intraday trading strategies in marathi शेअर बाजार पुस्तक PDF Download Free

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आमचा YouTube चॅनल ला इथूनच 

>> Subscribe <<  करा 

अशे शेयर बाजार कोर्स आणखी पाहिजे असतील तर लगेच वर दिलेल्या Subscribe Button वर क्लिक करूनघ्या 🙂

सतत विचारले जाणारे प्रश्न

पोर्टफोलिओसाठी स्टॉक कसे निवडायचे ?

पोर्टफोलिओसाठी स्टॉक कसे निवडायचे असा प्रश्न तुम्हाला पडलाय म्हणजे तुम्हाला Technical Analysis, Fundamental Analysis ह्या गोष्टींची काहीच कल्पना नाही असे दिसते. पोर्टफोलिओसाठी स्टॉक निवडायचा असो किंवा ट्रेडिंग साठी तुम्हाला किमान Technical Analysis किंवा Fundamental Analysis च ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी वर सुचजवलेली पुस्तक अवश्य वाचा. जेणेकरून तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने पोर्टफोलिओसाठी स्टॉक निवडू शकाल

स्टॉक संबंधित माहिती कोठे मिळू शकते ?

स्टॉक संबंधित माहिती सहसा तुम्हाला तुमच्या ब्रोकर कडून मिळते, भलेही मग तुमचे ऑनलाइन अकाउंट असो या ऑफलाईन. तसेच या व्यतिरिक्त तुम्ही nseindia चा वेबसाईट वरून तसेच न्युज चॅनेल चा वेबसाईट वरून माहिती प्राप्त करू शकता. व अगदी काहीच समजल नाही तर गुगल मध्ये तुमचा प्रश्न टाका तुम्हाला भरपूर पर्याय दिसतील.

शेअर कोठे खरेदी करायचा ?

शेअर खरेदी करण्या साठी तुमचे एखाद्या चांगल्या ब्रोकर कडे अकाउंट असणे आवश्यक आहे. आमच्या मार्फत देखील अकाउंट ओपण करू शकता तुम्हाला अकाउंट ओपन करण्यात मदत मिळेल

नवीन शेअर ट्रेडिंग / डिमॅट अकाउंट कशे ओपन करायचे ?

या करिता तुम्ही फक्त वर post मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमच नाव व मोबाइल न टाकून व्हेरिफाय करा. उर्वरित शेअर ट्रेडिंग / डिमॅट अकाउंट ओपन करण्या करीता तुम्हाला कंपनी चा एक प्रतिनिधी मदत करेल

ब्रोकर कोणता चांगला आहे ?

जे SEBI दे registered आहेत ते सर्वच चांगले ब्रोकर आहेत, त्या पैकी upstox हा ब्रोकर खूप लोकप्रिय आहे

अपेक्षा आहे तुम्हाला Technical Analysis In Marathi Pdf – Best Share Market Technical Analysis In Marathi पोस्ट मध्ये Technical Analysis In Marathi या पोस्ट मध्ये सुचवलेली Technical Analysis Books In Marathi Pdf व इंग्लिश आवडले असतील. त्यामुळे आता तुम्हाला Technical Analysis Of Stocks Pdf In Marathi इतरत्र शोधावी लागणार नाही. या व्यतिरिक्त आम्ही आमच्या या share market marathi books pdf free download पोस्ट मध्ये शेअर मार्केट ची खूप सारी माहिती सांगणारे फ्री पुस्तक देखील उपलब्ध करून दिलेले आहेत व ते तुम्ही download देखील करू शकता. तसेच आम्ही शेयर बाजार कोर्स सुद्धा मोफत उपलब्ध करून देतो व काही शेयर मार्केट कोर्स हे अल्पशा किमती मध्ये तुम्ही खरेदी करू शकता आम्ही दिलेले कूपन कोड वापरून. चला भेटूया पुन्हा एका नवीन पोस्ट मध्ये तोपर्यंत काळजी घ्या, धन्यवाद.

Leave a Comment