Table of Contents

Intraday Trading Books In Marathi Pdf - Intraday Meaning In Marathi

नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचे intraday trading books in marathi pdf –  intraday meaning in marathi या पोस्ट मध्ये. मित्रांनो आज आम्ही तुमच्या करिता खास Intraday Trading Strategy शिकवणारी पुस्तक घेऊन आलोय. ही पोस्ट मराठी मध्ये आहे म्हणून आम्ही सर्वात पहिले सर्वात चांगल्या intraday trading books in marathi चा शोध घेतला. व त्यापैकी जी सगळ्यात चांगली intraday trading ची marathi मध्ये books उपलब्ध आहेत त्यांची माहिती तुमच्या करिता संकलित करण्याचा पर्यतन केला. 

परंतु मराठी मध्ये Intraday Trading Strategy शकवणारी जास्ती पुस्तक उपलब्ध नसल्याने, काही बेस्ट हिन्दी व इंग्लिश पुस्तकांचा देखील आम्ही या पोस्ट मध्ये समावेश केला. तुम्हाला जर थोडफार जरी हिन्दी, कीवा इंग्लिश समजत असेल तर तुम्ही ही पुस्तक नक्की वाचा तुम्हाला ५० – ५० हजार रुपया मध्ये विकले जाणारे कोर्सस व इंट्राडे ट्रेडिंग फॉर्मूला विकत घेण्याची आवश्यकता नाही पडणार.

तुम्ही जर शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf Free शोधत असाल तर येथे क्लिक करा तुम्हाला जर आमच्या Educational Purpose करीता सांगितलेल्या Best intraday strategy for working professionals बघायच्या असतील तर येथे क्लिक करा. स्ट्रॅटजी – १ ही स्ट्रॅटजी Breakout स्ट्रॅटजी आहे. ह्या स्ट्रॅटजी चा video तुम्हाला खाली बघायला मिडेल. तसेच स्ट्रॅटजी – २ Price Action Strategy आहे, ह्या स्ट्रॅटजी मध्ये तुम्हाला थोड अॅक्टिव रहाव लागत. तेच स्ट्रॅटजी – १ मध्ये तुम्हाला दिवसभर टर्मिनल समोर बसून अभ्यास करायची गरज नाही. व स्ट्रॅटजी – ३ ही शेअर मार्केट मधील पारंपरिक वापरली जाणारी स्ट्रॅटजी आहे. ही स्ट्रॅटजी समजायला खूप सोपी आहे म्हणून ह्या स्ट्रॅटजीचा विडियो थोडा उशिरा प्रकाशित होईल. 

फक्त Kick Start Online चा वाचकांसाठी FREE अकाउंट ओपन करायची संधी. ऑफर थोड्याच कालावधी करिता आहे.

ही पोस्ट वाचण्याचे फायदे

चला तर मग बघूया या पोस्ट मध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिडणार आहे. 

 1. intraday meaning in marathi, बरीच लोक शेअर मार्केट मध्ये नवीन असल्याने त्यांना intraday चा अर्थ माहीत नसतो म्हणून त्यानच्या करिता विस्तृत माहिती. 
 2. पोस्ट मध्ये सुचविलेल्या पुस्तकां मधील विशेष बाबी. जेणे करून तुम्हाला कोणते पुस्तक निवडावे हे ठरवणे कठीण जाणार नाही. 
 3. आमच्या २ इंट्राडे ट्रेडिंग फॉर्मूला चा विडियो व ३ पोस्ट ची लिंक. 
 4. आमच्या सोबत शेअर ट्रेडिंग अकाऊंट ओपन करण्याचे फायदे.  

चला तर मग बघू या intraday meaning in marathi तर मित्रांनो intraday meaning in marathi मध्ये सांगायचे झाले तर. आज मार्केट सुरू झाल्या नंतर तुम्ही जो पण शेअर खरेदी कीवा आधी विक्री करणार त्या शेअर ला मार्केट बंद होण्या आधी म्हणजेच ३.१० – ३.३० मी च्या आधी पुन्हा विकून टाकणे कीवा खरेदी करणे याला म्हणतात Intraday.  intraday करताना तुम्ही आधी वरच्या भावात विकून आणि मग खालच्या भावात मार्केट बंद होण्या आधी पुन्हा खरेदी करून नफा कमाऊ शकता. हो पण intraday ट्रेडिंग हे खूप जोखीमीच असत जर तुम्ही अभ्यास न करता करायला सुरुवात केली तर तुम्हाला नुकसान होऊ शकत व हे ताळण्या करिता ह्या पोस्ट मध्ये तुमच्या करिता intraday meaning in marathi books घेऊन आलोय. 

महत्वाचे:- तुम्ही जर स्वता ३.१० – ३.१५ पर्यन्त (प्रत्येक ब्रोकर ने सांगितलेल्या वेळे प्रमाणे) तुमची Intraday position squareoff नाही केली तर ब्रोकर कडून जरी Intraday position automatic squareoff होत असली तरी ब्रोकर त्या करिता तुम्हाला पेनल्टी लावतात.  

Intraday ट्रेडिंग करताना नेहमी ह्या गोष्टीनचे कटाक्षाने पालन करा

 1. ट्रेडिंग मध्ये सातत्य ठेवणे 
 2. रिस्क कॅपिटल जेवढ आहे त्या नुसारच Intraday ट्रेडिंग च प्लॅनिंग करणे. 
 3. प्रत्येक ट्रेड ला स्टॉप लॉस लावायचा म्हणजे लावायचाच मग एका मागे एक आशे ७ – ८ वेळा का स्टॉप लॉस ट्रिगर होईना. 
 4. सर्वात महत्वाच म्हणजे कोणत्या ही एका स्ट्रॅटजी वरच काम करायच किमान ४ – ६ महीने तरी. व स्ट्रॅटजी जर चांगला नफा देत असेल तर उगाच दुसऱ्या स्ट्रॅटजी वर जायच नाही.  
 5. कोणती ही intraday स्ट्रॅटजी वापरन्या आधी किमान ६ -१२ महिन्यांची बॅक टेस्ट व ३ महिन्यांची पेपर मोड वर ट्रेडिंग करावी. कारण पेपर मोड वर एकदा चांगले रिजल्ट्स भेटले तर खरोखर ट्रेडिंग करताना कॉन्फिडन्स वाढलेला असतो. 

चला तर मग आता बघू या intraday trading books in marathi pdf मध्ये काय वशेष आहे.

Intraday Tradingchi Olakh
 • तर या intraday trading books in marathi मध्ये तुम्हाला 
 • सिक्युरिटीज मार्केटची ओळख
 • Intraday ट्रेडिंगची ओळख
 • यशस्वी intraday trader चे गुण
 • intraday trading तुम्हाला जमेल का ?
 • सुरुवात कशी करावी 
 • रिस्क मॅनेजमेंट आणि व रिस्क कंट्रोल 
 • day trading मधील माइंड गेम्स 
 • कोण्या गोष्टी टाळल्या पाहिजेत
 • स्टॉक कसे निवडायचे यांची रणनीती
 • जागतिक बाजाराशी सभंध काय 
 • कोण कोणत्या मार्गाने आवश्यक माहती प्राप्त करायची 
 • टेक्निकल अनॅलिसिस कसे बघायचे 
 • जबरदस्त इंट्राडे ट्रेडिंग फॉर्मूला

ट्रेड मध्ये एंट्री व एक्जिट, व बरेच काही महत्वाचे शिकायला मिडेल 

Mind Markets and Money

लेखकाचा दवा आहे कि हे intraday trading books in marathi भाषेत जरी नसल तरी अगदी सोप्या इंग्रजी भाषेत intraday trading बद्दल माहिती व परफेक्ट Strategies सांगितलेल्या आहे. या व्यतिरिक्त intraday trading करीता कसा माइंड सेट लागतो, व जर तुम्हाला यशस्वी इंट्राडे ट्रेडर बनण्याचा प्रवास समजून घ्यायचा असेल तर तुम्ही शोधत असलेले हेच ते पुस्तक आहे. तसेच या पुस्तकाला ४+ Star रेटिंग आहे त्यामुळे लेखकांचा म्हणण्यात दम दिसतो. पण आमच्या मते भाषा थोडी कठीण वाटते. तर चला बघूया पुढच्या पुस्तकात काय विशेष आहे. 

Breakout Trading

या इंग्रजी पुस्तकाला या लिस्ट मध्ये सामील करण्याचे कारण असे की ह्याला देखील लोकांनी ४+ Star रेटिंग दिलेली आहे. लेखकाने केलेल्या दाव्या नुससार तुम्हाला हे पुस्तक वाचून Entry व Exit कसे करायचे हे तर जमेलच. या शिवाय बरेच दा ऑपरेटरस फॉल्स breakout चार्ट वर दाखवतात व लोकांना शेअर मध्ये अडकून टाकतात. तर हे पुस्तक वाचल्या नंतर तुम्ही खऱ्या ब्रेकआउटला व खोट्या ब्रेकआउटला ओळखू शकाल. शेवटी आपल्याला शेअर मार्केट मधून पसे कसे कमवता येतील हे शिकण म्हटवाच आहे म्हणून या पुस्तकाला देखील या यादीत स्थान दिलय.

Day Trading 101

सहसा असे दिसते की intraday trading केवळ जाणकार मोठ मोठ्या traders करिताच आहे ज्यांना ज्यांना शेअर मार्केट ची सर्व गोपनीय माहती असते – फक्त योग्य माहिती व चांगला इंट्राडे ट्रेडिंग फॉर्मूला जर तुमच्या जवळ असला तरी तुम्ही शेअर मार्केट मधून चांगले यश प्राप्त करू शकता.

हे पुस्तक गुंतवणूक दारांना आर्थिक यश शोधण्यात मदत करते. ट्रेडिंग पॅटर ओळखणे, ट्रेडिंग पर्यायांवर प्रभुत्व मिळवणे, जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी रणनीती तयार करणे आणि अलगो ट्रेडिंग समजून घेणे या माहितीसह, हे पुस्तक तुम्हाला चांगली माहिती देते. परंतु हे पुस्तक देखील intraday trading books in marathi नसून इंग्लिश मध्ये आहे. 

Advance Techniques In Day Trading

सगळ्यात धमाकेदार गोष्ट म्हणजे Advanced इंट्राडे ट्रेडिंग फॉर्मूला / Day Trading Techniques या पुस्तका मध्ये दिलेल्या आहेत. वरील चार ही पुस्तक मिळून जी माहिती दिलेली आही ती सर्व माहीत ह्या एका पुस्तका मध्ये लेखकाने real एक्समपलेस मधून देलेली आहे. रिस्क मॅनेजमेंट, एंट्री, एक्जिट,सपोर्ट, रेसिस्टनस, breakout, strategies, money मॅनेगमेन्ट, ट्रेडिंग स्ट्रॅटेजी-प्रत्येक ट्रेडिंग स्ट्रॅटेजी तपशीलवार कशी अंमलात आणावी एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस नुसार ट्रेड कशे प्लान करावे हे सगळे अगदी विस्तृत पणे लेखकाने या पुस्तकात सांगितलेले आहे. आणि म्हणूनच हे एवढ महाग पुस्तक असून सुद्धा १२१४ वाचकांनी या पुस्तकाला ४.५ Star रेटिंग देलेली आहे. 

तर ही आहेत intraday trading books in marathi pdf – intraday meaning in marathi मध्ये सुचवलेली सर्व पुस्तक. दुख या गोष्टीच आहे की मराठी मध्ये परिपूर्ण स्ट्रॅटजी सह जास्त पर्याय उपलब्ध नव्हते. परंतु जे एक आहे ते पण बेस्ट आहे. आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की जर तुमचा असाच चांगला प्रतिसाद आमच्या या ब्लॉग ला व यूट्यूब चॅनल ला मिळत राहिला तर आम्ही लवकरच तुमच्या करिता या इंग्रजी पुस्तकांपेक्षा विस्तृत माहिती व स्ट्रॅटजी च पुस्तक घेऊन येऊ. परंतु तो पर्यन्त नाराज होण्याच कारण नाही. कारण आम्ही तुमच्या अभ्यासा करिता वरचे वर प्रीमियम intrday स्ट्रॅटजी / इंट्राडे ट्रेडिंग फॉर्मूला शेअर करतच असतो. ज्यांची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. तसेच बऱ्याच 

आमच्या सोबत ट्रैडिंग अकाउंट ओपन करायचा काय फायदा ? 🤔

 1. तर तुम्ही आम्हाला तुमचे ट्रैडिंग संदर्भातील प्रश्न हक्कन विचारु शकता, व तुमचा प्रश्नाचे उतर प्रधान्याने दिले जातील. 
 2. प्रीमियम इंट्रा डे ट्रेडिंग मराठी मध्ये Strategies मिळतील. 
 3. पहिले शिकाल व नंतर बजारात उतरणार. 
 4. प्रीमियम शेअर बाजार पुस्तक pdf Hindi व Marathi त मिळतील. 
 5. सर्वात म्हत्वाचे म्हणजे कोणत्याही क्षेत्रात Success मिळवण्या करिता एक मार्गदर्शक / Mentor हा पाहिजेच असतो.

उदाहरण म्हणून तुम्ही वर देलेल्या स्ट्रॅटजी स्वता बॅकटेस्ट करून बघा. जर तुम्हाला ह्या Strategies चे रिजल्ट आवडले तर विचार करा प्रीमियम स्ट्रॅटजी कशा असतील. अकाऊंट ओपन करायसाठी लिक खाली दिलेली आहे. 

अपडेटस प्राप्त करण्या साठी आम्हाला फॉलो / जोइन करा 

👉Follow On Instagram  @powerofcharts

👉 Join TelegramGroup 

👉Subscribe YouTube

जर तुम्हाला आमचे  Indicators चे नाव व Settings पाहिजे असतील तर पुढील मैसेज हा, वर देलेल्या तिन्ही सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर शेअर करा  👉  ( “I Want Indicator Name & Setting”) OR 👉 (“ मला Indicators चे नाव व Settings पाहिजे”) जो जो हे टास्क पूर्ण करेल त्याला Instagram कीवा telegram वर हया गोष्टी मिळून जातील. 

किवा फक्त … 

आमच्या सोबत खाली देलेल्या लिंक वरुण शेअर ट्रेडिंग चे खाते उघडा  👉 खाते उघडण्या करिता 👉 येथे क्लिक करा व मोबाइल वरुण उघडायचे असेल तर 👉 येथे क्लिक करा 

👇 खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आमचा YouTube चॅनल ला Subscribe करा 👇

intraday trading strategies in marathi शेअर बाजार पुस्तक PDF Download Free

अशे कोर्सेस आणखी पाहिजे असतील तर लगेच वर दिलेल्या Subscribe Button वर क्लिक करूनघ्या 🙂

P.S. :-

तुमच जर इंग्लिश चांगल असेल किमान वेवस्तीत समजत असेल तर तुम्ही हे पुसत नक्की वाचा जरी हे पुस्तक intraday trading books in marathi नसल तरी तुम्हाला intraday ट्रेडिंग मधून पैसे कमावण्या करिता हे पुस्तक खूप उपयोगी ठरऊ शकते. Intraday Strategies चे आम्ही विडियो आमच्या यूट्यूब चॅनल वर प्रकाशित केले आहेत. तसेच आम्ही रोज मार्केट सुरू होण्या आधी अभ्यासा करिता YouTube Short Video मध्ये एक ते दोन चार्ट शेअर करतो. ते पण अगदी मोफत. त्यामुळे तुम्हाला पण अभ्यासा करिता नवीन नवीन स्टॉक्स रोज हवे असतील तर लगेच वर  देलेल्या बटन वर क्लिक करून चॅनल ला Subscribe करा. व हो आमच्या सोबत शेअर ट्रेडिंग अकाऊंट ओपन करण्याचे फायदे पण एकदा जरूर वाचा व इच्छा असल्यास आमच्या सोबत अकाऊंट ओपन करा. 

अपेक्षा आहे तुम्हाला Intraday Trading Books In Marathi Pdf – Intraday Meaning In Marathi ही पोस्ट वाचून काही तरी नवीन माहिती मिडाली असेल. चला तर भेटू या पुढचा पोस्ट मध्ये एका नवीन इंट्राडे ट्रेडिंग फॉर्मूला सोबत. तो पर्यन्त काळजी घ्या व आपल्या यूट्यूब चॅनल ला व या ब्लॉग ला आपल्या सर्व मराठी परिवारात शेअर करा, धन्यवाद.

Leave a Comment