मराठी ब्लॉग कसा तयार करावा २०२१ मध्ये । blog meaning in Marathi । Blog म्हणजे काय मराठी?
जर तुम्हाला blogger in marathi म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल व How to start blog in marathi 2021 असा तुमच्या मनात प्रश्न असेल : तर मराठी ब्लॉग कसा तयार करावा २०२१ मध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ब्लॉग कसा सुरु करावा हे सांगितल आहे, पोस्टच्या शेवट पर्यंत तुम्हाला ब्लॉग म्हणजे काय कळेल. व तुम्ही तुमचा स्वतचा ब्लॉग देखील सुरु करू शकणार. तर मित्रांनो आज आपण Blog meaning in Marathi, मराठी ब्लॉग म्हणजे काय:- ब्लॉगिंग बद्दल सर्व काही जाणून घेणार आहोत.
हिंदी कि Technical Analysis बुक्स पाने के लिये यह पोस्ट पुरी पढे.
नमस्कार मित्रांनो, Kick Start Online च्या What Is Blogs In Marathi – Blog म्हणजे काय मराठी? How To Start A Blog In 2021 या पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे. आपण ही पोस्ट हिंदी आणि इंग्रजीमध्ये देखील वाचू शकता. तर मित्रांनो, मी येथे आज तुम्हाला फक्त ब्लॉग म्हणजे काय हेच सांगणार नाही तर ब्लॉगिंगचे फायदे आणि Marathi blogs म्हणजे काय. तसेच तुम्याहाला हि पोस्ट वाचता वाचता सुद्धा एक छान ब्लॉग बनवता येईल या बाबत तपशीलवार सांगणार आहे, व हि पोस्ट वेवस्तीत वाचल्यावर व सोबत सोबत जे जे सांगितल आहे ते ते केल्यास तुम्ही कोणत्या हि विषयावर स्वतचा ब्लॉग बनवू शकणार. व Blogging meaning in Marathi या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर भेटलेले असणार.
Personal Blog Meaning In Marathi -2021 मध्ये ब्लॉग कसा तयार करावा
Personal Blog Meaning In Marathi -2021 मध्ये आपण आधी आपण थोडक्यात बघू या की blog meaning in Marathi हे नेमक आहे तरी काय.
Blog Meaning In Marathi Definition in Marathi: – ब्लॉग म्हणजे काय तर हे एक ऑनलाइन पुस्तक किंवा जर्नल आहे ज्यात लोक आपले ज्ञान आणि विचार इतरांना सामायिक करतात.
व ब्लॉग हा वॉर्डप्रेस सीएमएस वर कीवा गूगल चा ब्लॉगर वर देखील प्रकाशित करता येतो। तसे अजून बर्याच सीएमएस ब्लॉग प्रकाशित करता येतो परंतु वॉर्डप्रेस व गूगल हे दोन लोकप्रिय प्लाटफॉर्म्स आहेत.
Blog Meaning In Marathi Definition in Hindi:- ब्लॉग एक ऑनलाइन किताब या जर्नल है जिसमें लोग अपने ज्ञान और विचारों को साझा करते हैं।
ब्लॉग को वर्डप्रेस सीएमएस या गूगल के ब्लॉगर पर भी प्रकाशित किया जा सकता है। कई और सीएमएस प्लाटफॉर्म्स पर भी ब्लॉग प्रकाशित कर सकते है, लेकिन वर्डप्रेस और गूगल दो सबसे लोकप्रिय प्लेटफॉर्म हैं।
Blog Meaning In Marathi Definition in English:- It’s an online book or journal in which people share their knowledge and thoughts to help others.
The blog can also be published on WordPress CMS or Google’s Blogger. You can also publish blogs on other CMS platforms too, but WordPress and Google are the two most popular platforms.
Personal Blog Meaning In Marathi म्हणजे काय ?
तर मित्रांनो ब्लॉग म्हणजे काय व पर्सनल ब्लॉग ह्या मध्ये फक्त एवढाच फरक आहे. जेव्हा एखादी व्यक्ति ऑनलाइन स्वतचा आयुषयवर, आवडी निवडीनवर, कले बाबत कीवा प्रॉडक्ट बद्दल लिखाण करून त्या बाबतची माहिती लिहते त्याला पर्सनल ब्लॉग असे म्हणतात. व तुम्ही तुमच्या ब्लॉग ला आधिक आकर्षित बनविण्या साठी त्या मध्ये तुमच्या विषयाशी निगडीत छान छान फोटो, विडियो लाऊन तुमच्या ब्लॉग ला आकर्षित बनऊ शकता. एवढच नाही तर तुम्ही तुमच्या संपूर्ण ब्लॉग ला ऑडिओ मध्ये सुद्धा लोकांना ऐकऊ शकता.
व काही ब्लॉग हे ग्रुप ब्लॉग असतात ज्या मध्ये लिखाण करणारी व्यक्ति ही कुणी एकटी नसते. जर तुम्ही मोठ मोठ्या कोमपण्यांच्या कीवा न्यूज चॅनल चा ब्लॉग ला भेट दिली तर तुम्हाला कळेल की तिथे लिहिले जाणारे ब्लॉग हे पर्सनल ब्लॉग नाहीत. पण जरूरी नाही की ग्रुप ब्लॉग हे फक्त मोठ मोठ्या कंपन्यायानचेच असतात, अपेक्षा आहे तुम्हाला Personal Blog Meaning In Marathi म्हणजेच ब्लॉग म्हणजे काय हे कळाल असेल.
पर्सनल ब्लॉग चे फायदे व नुकसान
पर्सनल ब्लॉग चे फायदे व नुकसान दोन्ही आहेत, प्रथम आपण
Personal Blog Meaning In Marathi चे फायदे बघू…
- तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे / विचारा नुसार तुमचा पर्सनल ब्लॉग लिहू शकता.
- व कोणत्या ही विषयावर तुम्ही ब्लॉग लिहू शकता, विषयांच बंधन नसते.
- पर्सनल ब्लॉग चा माध्यमातून तुम्ही एखाद्या विषया बद्दल लोकांमध्ये जागरुक्त निर्माण करू शकता.
- व पर्सनल ब्लॉग वरुण तुम्ही Google Adsence चा मदतीने पैसे देखील कमऊ शकता.
- तुमचा ब्लॉग हा संपूर्ण जग बघू शकत, हा सर्वात मोठा फायदा.
- जर लोकांना तुमच लिखाण आवडल तर तुम्हाला चांगली प्रसिद्धी देखील मिळू शकते.
- व्यवसायावर ब्लॉग लिहून तुम्ही, तुमच्या उत्पादनांची विक्री वाढवू शकता.
- लोकांकडून तुमच्या प्रॉडक्ट बद्दल मत जाणून घेऊ शकता. असे असख्या फायदे आहेत पर्सनल ब्लॉग सुरू करण्याचे.
Personal Blog Meaning In Marathi चे नुकसान / समस्या…
- सबसे बडी समस्या यही होती है के आपको खुद ही आपणे ब्लॉग मे कंटेंट लिखणा पडता है.
- आपको अगर बेसिक टेकनिकल नॉलेज नाही है, तो ब्लॉग मे कुछ टेक्निकल दिक्कत आणे पर दुसरो पर निर्भर रहणा पडता है. और ये कभी कभी काफी खर्चिला भी हो सकता है.
- एखादे सवेदनशील विषय पर लिखाण मे आपमे और आपंके समर्थको मे मतभेद भी हो सकते है.
- SEO करता आले नाही तर ब्लॉग गूगल वर लवकर रॅंक होत नाही. भलेही मग तुम्ही कितीही लिहा.
- स्पॅमर व हॅकरस पासून नेहमी सावध रहावे लागते. ह्या करिता WordPress मध्ये काही Settings करव्या लागतात व निरंतर ब्लॉग वर लक्ष ठेवाव लागत. तुम्हाला ह्या settings पाहिजे असतील तर खाली कमेन्ट करून मला सांगा.
- वर्षा ला किमान २-३ हजार रुपये होस्टिंग वर खर्च करावा लागतो, जर तुम्ही ब्लॉगिंग बद्दल Serious असाल तर. अन्यथा टाइम पास साठीच जर पर्सनल ब्लॉगिंग करायची असेल तर मग काहीच समस्या नाही असे समजा.
ब्लॉग WordPress वरच का Host करावा ?
जर तुम्ही फक्त टाइम पास म्हणून पर्सनल ब्लॉग लिहायला सुरुवात करत असणार तर तुम्ही कुठे ही ब्लॉग लिहायला सुरुवात करू शकता. पण जर टाइम पास करता करता चुकून तुमची एखादी पोस्ट गूगल मध्ये रॅंक झाली व तुमचा टाइम पास करण्याचा विचार आता serious पर्सनल ब्लॉगिंग सुरू करण्याचा झाला तर मात्र इथे तुमची फजिती होऊ शकते.
कारण Personal Blog Meaning In Marathi मध्ये सांगितल्या नुसार तुम्ही स्टेप्स घेतल्या व तुमचा टाइम पास रॅंक झालेल्या ब्लॉग ला जर आपण आता wordpress किवा इतर Paid cms प्लॅटफॉर्म वर ट्रान्सफर करायला गेलो तर तुमच्या ब्लॉग ची रंकिंग जाऊ शकते. किवा तुम्हाला हे होऊ द्यायच नसेल तर खूप मोठी रक्कम देऊन वेबसाइट डेवलपर कडून ती ट्रान्सफर करून घ्यावी लागते. व यांच दूसर नुकसान अस की त्या डेवलपर ला तुमच्या वेबसाइट चा सगळा कच्चा चिठा दिसून जाते.
त्या मुळे तुम्ही जर खर्च पर्सनल ब्लॉग सुरू करण्या साठी Serious असाल तर सर्वात आधी तुमच्या ब्लॉग चा विषय दर्शविणारे एक चांगले . com कीवा . in डोमेन विकत घ्या, एक चांगली होस्टिंग घ्या आजकाल होस्टिंग पण इतकी स्वस्त आहे की २ – ३ हजार रुपया मध्ये तुम्हाला पूर्ण वर्ष भरा साठी होस्टिंग मिळून जाते. एवढे पैसे तर आपण बाहेर हॉटेल मध्ये, कीवा मित्रांमध्ये पार्टी त बरेच दा खर्च करतो. खास आमच्या वाचकांसाठी नेमचीप कंपणी ने Discount उपलब्ध करून दिलाय तुम्ही खाली देलेल्या लिंक वरुण अगदी स्वस्तात एक मस्त डोमेन व होस्टिंग घेऊ शकता.
डोमेन नाव व होस्टिंग खरेदीसाठी माझी आवडती वेबसाइट.
हा ब्लॉग जो तुम्ही सध्या बघताय हा पण नेमचिप वरच Host आहे व Domain पण इथूनच अगदी स्वस्तात घेतलय. कशाची वाट पाहत आहात? लगेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपला पहिला ब्लॉग सुरू करा.
- Namecheap हि लोकप्रिय Domain & Hosting ची विक्री करणारी वेबसाइट आहे.
🎯 Best Blog Domain & Hosting Discount 👉🏻 फ़ास्ट होस्टिंग & यूनिक डोमेन
मराठी ब्लॉग लिहण्याचा फायदा काय
तुमच्या मनात जर हा प्रश्न येत असेल की लोक मराठी ब्लॉग का लिहतात, मराठी ब्लॉग लिहण्याचा त्यांना काय फायदा होत असेल, इत्यादि. तर मित्रांनो ब्लॉग लिहण्याचे बरेच फायदे आहेत, जसे की.
- तुम्ही लिहलेला पर्सनल ब्लॉग Viral झाला तर तुम्हाला इंटरनेट वर प्रसिद्धी मिळू शकते.
- तुम्हचा मध्ये एखादी युनिक कला असेल तर ती तुम्ही तुमच्या पर्सनल ब्लॉग चा माध्यमातून लोकांना शिकाऊ शकता.
- पर्सनल ब्लॉग च्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर तुमचे विचार मांडू शकता.
- गूगल वर तुमचा पर्सनल ब्लॉग चांगला रॅंक झाला तर, तुम्हाला जाहिराती मिळू शकतात. व त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या वाचकांना स्वस्त व मस्त ऑफरस देऊ शकता. जणे करून त्यांना डायरेक्ट कंपनी कडून महागात वस्तु घ्याव्या लागणार नाही.
- व तुमच्या पर्सनल ब्लॉग च्या माध्यमातून वस्तु विकल्या गेल्या तर कंपनी तुम्हाला सुद्धा काही कमिशन देते. हयात तुमचा व तुमच्या वाचकांचा दोघांचा फायदा होतो. जसे की तुम्हाला या ब्लॉग वर Domain व Hosting चा ऑफर दिसतं आहेत.
- तुम्ही स्वता स्वताचे बॉस बनू शकता, जर तुम्हाला चांगले ब्लॉग लेखन जमले तर.
- असे मुळीच नाही की तूही फक्त पर्सनल ब्लॉग च लिहू शकता, तुम्ही इतरांचा ऑलरेडी रॅंक झालेल्या ब्लॉग वर सुद्धा तुमची गेस्ट पोस्ट लिहू शकता. जसे की तुम्ही आम्हाला देखील ब्लॉग पोस्ट लिहून पाठऊ शकता. आधिक माहिती करिता येथे क्लिक करा.
- गेस्ट पोस्ट लिहल्याने तूहाला असा फायदा होईल की तुमचा पर्सनल ब्लॉग सुद्धा गूगल वर लवकर रॅंक होण्यास मदत होईल.
- गूगल अडसेन्स लाऊन तुम्ही तुमच्या पर्सनल ब्लॉग ला monetize करू शकता.
- तुम्ही वेग वेगळ्या उत्पादनांचे, movie चे, रिव्यू लिहू शकता, असे पर्सनल ब्लॉग लिहण्याचे असंख्य उदाहरण आहेत.
त्यामुळे चला या पोस्ट चा सोबतच झटपट तुमचा पर्सनल ब्लॉग लिहायला सुरुवात करा, व लगेच खाली दिलेल्या Discount लिंक वरुण एक छान Domain व Fast Hosting विकत घ्या. अपेक्षा आहे तुम्हाला ब्लॉग लिहण्याचे फायदे व personal blog meaning in Marathi हे समजले असेल.
ब्लॉग, ब्लॉगर आणि ब्लॉगर म्हणजे काय - Blog, Blogger & Blogging meaning in Marathi
blogger in marathi यांचे उत्तर एकदम सोपी आहे, ब्लॉग म्हणजे जो तूही आता वाचत आहात, किवा ती सगळी संकेत स्थळे जिथे वरचे वर वेग वेगळ्या विषयांची माहिती प्रकाशित होते. व ब्लॉगर म्हणजे ती व्यक्ति जी त्या ब्लॉग वर ही माहिती लिहते, प्रकाशित करते. व जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी एखादी व्यक्ति नियमित करते म्हंजेच ती व्यक्ति ब्लॉगिंग करते. एवढ सोपी आहे. ब्लॉग, ब्लॉगर आणि ब्लॉगर म्हणजे काय – Blog, Blogger & Blogging meaning in Marathi चा अर्थ.
पर्सनल ब्लॉगिंग ला बिजनेस समजा
पर्सनल ब्लॉगिंग सुरू करण्या मागचा तुमचा उद्देश जर पैसे कमावनच असेल, तर तुम्ही पर्सनल ब्लॉगिंग ला बिझनेस समजून त्यावर काम करा. संधि गोष्ट आहे जेव्हा आपण एखादा बिजनेस टाकायच ठरवतो तेव्हा आपण काय करतो. त्या साठी पण आपल्याला थोडी का होईना इनवेसटमेंट करावी लागतेच ना. व ती केल्यावर पण कुठे शास्वती असते की बिजनेस चालेलच म्हणून.
मग पर्सनल ब्लॉगिंग मधून जर पैसे कमवायचे असतील तर आधी ३ – ४ हजार रुपये पण आपण खर्च नाही करू शकत तर मग ब्लॉगिंग पासून उत्पन मिळवण्याचे आपण स्वप्न कस काय बघू शकतो. आज जर कुणी एक चंहा ची गाडी जरी टाकायची म्हंटली कीवा एखाद दुकान जरी भाड्याने घ्यायच ठरवलं तर आधी किमान १५ – २० हजार रुपये खर्च करावे लागतात व इतर खर्च वेगळे.
अपेक्षा आहे तुम्हाला Personal Blog Meaning In Marathi हे समजले असेल व तुम्हाला जर आता पर्सनल ब्लॉग कसा तयार करावा हे शिकायचे असेल तर आता तुम्ही अवघ्या ३० min मध्ये एक जबरदस्त ब्लॉग कसा तयार करायला शिकणार आहात.
तुम्हाला खालील प्रमाणे हे सगळं अगदी सविस्तर पणे शिकायला मिळेल, चला तर मग बघूया ब्लॉग म्हणजे काय व कसा तयार करावा. अगदी सविस्तर पणे,
तुम्हाला हया पोस्ट पण आवडतील
What Is Blog In Marathi मध्ये पुढे जाण्या पूर्वी खालील विषयांचा पोस्ट वर एक नजर टाका कदाचित हया मधून आपल्याला काही नवीन माहिती शिकायला मिळेल व ज्या मुळे तुमच आयुष बदलून जाईल!
मराठी ब्लॉग म्हणजे काय? - व ब्लॉग कसा तयार करावा सविस्तर माहिती
तर मराठी ब्लॉग कसा तयार करावा Blog Meaning in Marathi मधे आधी आपण सविस्तर बघू. जेणेकरून तुमच्या मनात ज्या काही शंका कीवा प्रश्न असतील जसेकी, Marathi blog – ब्लॉग म्हणजे काय, Blog meaning in Marathi आणि ब्लॉगिंग कसे कार्य करते तें त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला येथेच मिळतील. तर पाहूया की हे ब्लॉग म्हणजे काय आहे नेकमक. ब्लॉग ही एक प्रकारची वेबसाइट आहे. फरक फक्त एवढाच कीं, ब्लॉग मध्ये जवळपास किमान दर १-२ दिवसा आड़ एक पोस्ट लिहने आवश्यक असते. व वेबसाइट च्या बाबतीत असे नसते. ब्लॉगवर लोक त्यांना ज्या विषयां बाबत चांगल्या प्रकारे माहिती असते व जें त्यांना आवडतात अशा विषयां विषयी त्यांचे ज्ञान सामायिक करतात. आणि ज्यांना काहि कुठल्याही विषयावर लिहायला आवडते ते त्यांचे विचार ब्लॉग्जद्वारे लोकांशी शेअर करतात.
Marathi blogs लिहिण्याचे कारण
Marathi blogs लिहिण्याचे बरेच कारण असू शकतात जसे कि तुम्हाला खाली दिलेल्या काही उदाहरणांवरून लक्षात येईल….
- पैसे कमविण्यासाठी.
- प्रसिद्धी मिळवण्यासाठी.
- ज्ञान सामायिक करण्यासाठी.
- महान आणि लोकप्रिय लोकांबद्दल लिहिण्यासाठी.
- आपल्या कल्पनांचा संग्रह तयार करण्यासाठी.
- विविध पर्यटनस्थळांची माहिती लिहिण्यासाठी.
- विविध उत्पादनांचे पुनरावलोकन करण्यासाठी.
blogger in marathi उदाहरणार्थ.
- कुणी जर स्वयंपाक करण्यात माहिर असेल, मग ती डिश मांसाहारी असो किंवा शाकाहारी असो. त्यातील काही लोक शाकाहारी पदार्थ बनविण्यात तज्ञ असतात. तर काही लोक मांसाहारी पदार्थ बनविण्यात तज्ञ असतात. मग ते त्यांच्या पाककृती बाबत ब्लॉग द्वारे लोकांना सांगतात. जेणेकरून त्यांच्या सारखे इतरांनाही स्वादिष्ट पदार्थ बनवता यावेत.
- जर कोणाला प्रवास करायला आवडत असेल तर, अशा लोकांना वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल तपशीलवार लिहायला आवडते. जेणेकरून इतर लोकांना घरी बसल्या, अशा पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती मिळावी.
- परंतु जरी आपण कोणत्याही गोष्टींमध्ये तज्ञ नसलो तरि देखील काही हरकत नाही. मी येथे तुम्हाला असे काही उपाय पुढे सांगेन की, आपण कोणत्याही विषयात तज्ञ नसलो तरीही आपण एक उत्कृष्ट ब्लॉग लिहू शकू. पण प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या विषयाबद्दल काही ना काही माहिती असतेच. आणि त्याबद्दल ब्लॉग कसा लिहावा, जेणेकरुन लोक ते वाचू शकतील आणि त्यामध्ये दिलेली माहिती लोकांच्या कामी पडू शकेल. या संदर्भात मी तुम्हाला अधिक तपशीलवार सांगेन. मी येथे आशा करतो की, What Is Blog In Marathi ब्लॉग म्हणजे काय याबद्दल आपणास बऱ्यापैकी कल्पना आली असेल.
मला येथे तुम्हाला पूर्ण आत्म विश्वासाने सांगायचे आहे की, जर आपण मी सांगितलेल्या गोष्टीचे तंतोतंत अनुकरण केले तर, ब्लॉग कसा तयार करावा हा प्रश्न तुम्हाला पुन्हा पडणारच नाही व आपण एक सर्वोत्कृष्ट ब्लॉग लिहू शकाल. मग तो चतुर्थ श्रेणीचा मुलगा का असेना. आणि त्या ब्लॉग मधून आपण चांगली कमाई देखील करू शकाल. पण हो, मी तुम्हाला येथे काही पैसे कमवून देण्याचे आश्वासनही देत नाही. कारण जोपर्यंत आपले लिखाण आणि विषय खरोखरच आकर्षक नसतील तोपर्यंत ब्लॉग मधून उत्पन्न मिळवणे कठीण आहे. परंतु चांगले परिश्रम घेतल्यास तुम्हाला यश नक्की मिळेल.
२०२१ मध्ये ब्लॉग कसा तयार करावा सर्व साधारण प्रश्न:
- मराठी ब्लॉग म्हणजे काय? – What is Marathi blogs, blog meaning in marathi
- ब्लॉग कसा लिहावा – How to start blog in marathi
- ब्लॉगचा विषय कसा शोधायचा. – How to Find Marathi blog Topic.
- ब्लॉग कोण कोण लिहू शकत – Who Can Write a Marathi blog?
- आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ब्लॉग द्वारे कमाई कशी करु शकतो,इत्यादी.
तसेच ब्लॉग बद्दल जर आपल्याला अजून जास्त Advance Knowledge हव असेल तर मी ब्लॉग बद्दल अगदि Step By Step लेख लिहिलेला आहे , जो वाचता वाचता तुम्हाला तुमचा ब्लॉग कसा तयार करावा व त्याला अजून अत्याधुनिक कसे करावे हे कळेल त्या करिता तुम्हाला ही हिंदीची 33 स्टेप्स ची पोस्ट जरूर वाचा. व अवघ्या ३० मि. मध्ये तुमचा Advance मराठी ब्लॉग तयार होईल.
तर मराठी ब्लॉग म्हणजे काय / Marathi blogs websites मधून कमाई करण्याचे बरेच मार्ग आहेत. मी येथे ते तुम्हाला अधिक तपशीलवार सांगेन. तसेच आपल्या नियमित वापराच्या ई-मेल आयडीला ई-मेल फॉर्म मध्ये प्रविष्ट करा आणि विनामूल्य आमच्या ई-मेल वृत्त पत्राच सदस्यत्व घ्या. जेणेकरून भविष्यात मी हा ब्लॉग अध्यवत करीत असताना आपणास वेळोवेळी आपल्या ई-मेल इनबॉक्स मध्ये त्याचि माहिती मिळेल. तर चला सुरू करूया. ब्लॉग्स आणि ब्लॉगिंगचा प्रभाव जाणून घ्ययला .
Namecheap Bundle Deals: FREE domains & 50% off shared hosting!
How To Start Blog in Marathi मधील Steps
What Is Marathi blog: आता आपण How to start blog in Marathi मधे blog बद्दल Step By Step बघुया.
- Marathi Blogs – ब्लॉग कोणत्या विषयावर व कसा लिहावा?
- कोणत्या स्टेज वरून ब्लॉग प्रारंभ करायचा – (प्लैटफॉर्म)
- डोमेन नाव काय असावे?
- डोमेन नाव कसे खरेदी करावे?
- आपला ब्लॉग कोठे होस्ट करायचा? – (होस्टिंग)
- आपले डोमेन नाव आणि होस्टिंग कसे जोडावे?
- ब्लॉगला आकर्षक बनवण्यासाठी काय केले पाहिजे?
- आपली पहिली पोस्ट कशी लिहावी?
- ब्लॉगवर जाहिरात कशी लावावी?
- ब्लॉगवर ट्रॅफिक कशी मिळवावी?
- ब्लॉग वर Affiliate उत्पादने कशी विक्री करावी किंवा ब्लॉग पासून उत्पन्न कसे मिळवावे?
आता आपण Blog Marathi, How to start blog in marathi ब्लॉग म्हणजे काय या सर्वांची उत्तरे एक-एक करून तपशीलवार पाहू.
ब्लॉग विषय कसा निवडायचा? – What topic and how to write Marathi blogs ?
मित्रांनो, What Is blogs in marathi – मराठी ब्लॉग म्हणजे काय हे आपन पाहिले. आता ब्लॉग कसा तयार करावा व कोणत्या विषयावर मराठी ब्लॉग लिहायचा आणि कसा?– What topic and how to write Marathi blogs?
आणि Marathi blog लिहिण्या पूर्वी आपल्याला कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी लागेल ते सुद्धा बघूया. .
How to start blog in marathi मधे Marathi blog लिहिण्या पूर्वी आपण ज्या विषयावर लिहिणार आहोत त्याबद्दल संशोधन केले पाहिजे. आणि लोकांना त्या विषयात देखील रस आहे की नाही, ज्या विषयात आपल्याला रस आहे त्याविषयी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. कारण जर आपण एखाद्या विषयावर लिहित असाल आणि लोकांना त्या विषयाबद्दल जाणून घेण्यात रस नसेल तर आपला ब्लॉग लिहिण्यात अर्थ नाही आणि आपला प्रयत्न व्यर्थ जाईल. म्हणूनच, Blog Marathi मराठी ब्लॉग लिहिण्या पूर्वी, आपन खात्री करुन घ्यावी कीं लोकांना त्या विषयाबद्दल जाणून घेण्यात रस आहे की नाही. याशिवाय आपण ज्या विषयावर लिहित आहोत त्या विषयावर स्वतःला किती रस आणि माहिती आहे, हे तितकेच महत्वाचे आहे.
तर मग हे कसे कळेल की तुम्हाला ज्या विषयात रस आहे त्याबद्दल लोकांना देखील रस आहे की नाही? हे खूप सोपे आहे. मी खाली आपल्याला काही वेबसाइटची नावे देत आहे, आणि त्या वेबसाइट च्या मदतीने आपणास कळेल की कोणत्या विषयांवर मराठी ब्लॉग लिहावा आणि कोणत्या विषयाबद्दल किंवा प्रश्नांची उत्तरे लोक गुगलवर शोधत आहेत. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर आपण लोकांच्या प्रशनांची उत्तरे योग्य क्रमाने दिली पाहिजेत. जेणेकरुन त्ते शोधत असलेली सर्व माहिती त्यांना तुमच्या ब्लॉगच्या माध्यमातून मिळेल. बस तर आपला मराठी ब्लॉग सज्ज झाला आहे! मराठी ब्लॉग लिहिणे खूप सोपे आहे. खाली मी तुम्हाला काही अत्यंत महत्वाच्या संकेतस्थळां विषयी सांगणार आहे, जिथून आपण ब्लॉग कोणत्या विषयावर व कसा लिहावा याबद्दल कल्पना प्राप्त करू शकता. तर आपली पहिली वेबसाइट आहे.
कीवर्ड एवरीवेयर –
हा एक Google Chrome विस्तार आहे. आपण हे आपल्या Google Chrome ब्राउझर आणि फायरफॉक्स ब्राउझरमध्ये स्थापित करू शकता! लिंक वर क्लिक केल्यानंतर, आपल्याला ब्राउझरमध्ये आपण ती स्थापित करावी.
कीवर्ड एवरीवेयर :-
पण दुर्दैवाने हे एक्सटेन्शन आता महत्वपूर्ण माहिती दाखविण्यासाठी पैसे मागते. परंतु नाराज होण्याची काहीच आवश्यकता कारण या एक्सटेन्शन ला पर्याय म्हणून मी WMS Everywhere हे नवीन एक्सटेन्शन शोधून काढल आहे. हे एक्सटेन्शन आपल्याला कीवर्ड एवरीवेयर प्रमनेच खूप महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देते. वरील एक्सटेन्शन च्या मदतीने आपणास बरीच महत्त्वाची माहिती मिळते जी आपल्याला ब्लॉग लिहिताना उपयोगात पडेल आणि. मग तुम्ही हे तपासा की आपल्याला स्वतःला सुद्धा त्या विषयात रस आहे किंवा ज्ञान आहे की नाही जें लोक शोधत आहेत..
विडियो बघण्या करिता येथे क्लिक करा
Keyword म्हणजे काय? – गूगलच्या सर्च बारमध्ये लोक काहीतरी शोधण्यासाठी टाईप करतात अशा शब्दांना कीवर्ड म्हणतात. या विस्ताराच्या मदतीने आपण पाहू शकता की लोक त्यांना हावी असलेली माहिती मिळवण्यासाठी कोणते कीवर्ड टाइप करीत आहेत. आपल्याला फक्त Google (शोध इंजिन) शोध बारमध्ये विविध विषय लिहिणे आहे.
Keyword Research बद्द्ल अधिक शिकण्या साठि Greg Gifford यांचा FREE Course ला जॉइन करा. लिंक पोस्ट चा सर्वात खाली देलेली आहे. FREE online SEO course
Namecheap Bundle Deals: FREE domains & 50% off shared hosting!
चला What Is Blog In Marathi मध्ये पुढचे मुद्दे बघुया …
Blog Meaning in Marathi Or Blogs In Marathi / ब्लॉग म्हणजे काय? माध्ये: ब्लॉग कसा तयार करावा व कोण कोणत्या विषयावर Blog लिहता येऊ शकतो त्याची काही उदाहरणे.
उदाहरणार्थ:
- Health tips Marathi blog/ आरोग्य टिपा.
- Veg Recipes Marathi blogs/शाकाहारी व्पाककृती.
- Latest Mobiles Marathi blog / नवीन मोबाईल.
- Best wordpress themes Marathi blogs / सर्वोत्तम वर्डप्रेस थीम.
- Yoga Marathi blog / योग, इत्यादी.
- Marathi essay Marathi blogs
- Marathi motivational kavita Marathi blog
- Poem on teacher in marathi Marathi blogs
अशा अनेक वेग वेगळ्या विषयांवर आपण ब्लॉग लिहू शकता. व याद्वारे आपण समजून घेऊ शकता की आपल्याला कोणत्या विषयावर ब्लॉग लिहायचा आहे. आणि त्यासोबतच आपल्याला इतर महत्वाची माहिती देखील मिळेल जसे की कीवर्डची संख्या, स्पर्धा, प्रति क्लिक किंमत, इ. या क्रोम विस्ताराची अधिक चांगली समज जाणून घेण्यासाठी आणि कीवर्ड रिसर्च बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण हा गूगल क्रोम विस्तार कसा वापरायचा हे समजण्यासाठी वर दिलेला व्हिडीओ देखील पाहू शकता
पोटेंट
आता आपल्या कड़े पोटेंट नावाची आणखी एक वेबसाइट आहे जी आपल्याला लांब शेपटीचे कीवर्ड दर्शविते. ज्याचा उपयोग आपण ब्लॉग लिहिताना सबटायटल बनविण्यासाठी करू शकतो व लांब शेपटी च्या कीवर्ड मुळे आपल्याला विषय निवड़ने आधिक सुलभ होइल. व विषयाचे उप विषय देखील सापडतील. जेणेकरून आपण आपला निवडलेला विषय अधिक तपशीलाने लिहू शकतो. लांब शेपटीचे कीवर्ड हे एक वाक्य आहे ज्यात दोन, तीन किंवा अधिक शब्द असतात.
उदाहरणार्थ.
विनामूल्य पैसे ऑनलाइन कसे कमवायचे, ऑनलाइन Marathi Blog कसा बनवायचा ते शिका, ऑनलाईन इंग्रजी स्पीकिंग कोर्स, इत्यदि. त्यांच्या मदतीने आम्ही ज्या विषयांवर लिहू शकतो अशा विषयांवर लिखाना साठी आपल्याला मदत मिळते.
हबस्पॉट
ही आणखी एक वेबसाइट आहे जी आपणास वरील प्रमाणेच कीवर्ड कल्पना आणि कीवर्ड विषय शोधण्यास मदत करते. ही वेबसाइट सुद्धा चालविणे खूप सोपे आहे आणि आपणास या वेबसाइट च्या माध्यमातून देखील नवीन कीवर्ड, विषय आणि नवीन कल्पना सहज सापडतील.
आंसर द पब्लिक
ही देखील एक उत्तम वेबसाइट आहे. ही वापरून देखील आपण Marathi Blog लिहिण्यासाठी विषय सहजपणे शोधू शकता. यामध्ये आपल्याला फक्त आपला विषय लिहायचा आहे आणि ही वेबसाइट आपल्या विषयाशी संबंधित इंटरनेटवरील सर्व प्रशन शोधते आणि आपल्यला दाखवते! आपन आपल्या ब्राउझरमध्ये आधीच WMS एवरीवेयर स्थापित केला आहे, त्यामुड़े आपल्याला या वेबसाईटवर दर्शविणाऱ्या कीवर्डची संख्या, स्पर्धा, प्रति क्लिक किंमत याविषयी महत्वाची माहिती मिळते.
उदाहरणार्थ.
खाली स्क्रीनशॉट पहा, जेणेकरून आपल्याला समजेल की आम्हाला किती महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते आणि तीसुद्धा विनामूल्य!
वरील तीन वेबसाइट्स च्या मदतीने आपणास बरीच माहिती व कीवर्ड मिळतील की ज्यामुळे आपणास कोणत्या विषयावर Marathi Blog बनवावा हे ठरविण्यास तुम्हाला खूप मदत होईल. आणि मग शेवटी आपण त्या या विषयांचे प्रमुख कीवर्ड खाली दिलेल्या गूगल ट्रेंड या वेबसाइट मध्ये टाकुन बघावे कीं कोणता विषय अद्याप ट्रेन्डमध्ये आहे. जेणेकरून तुमची मेहनत वाया जाणार नाही, कोन्या एखाद्या जुन्या विषयावर लिहून.
गूगल ट्रेंड्स
गूगल ट्रेंड्स ही आमची शेवटची आणि महत्वाची वेबसाइट आहे. वरील तीन वेबसाइट च्या मदतीने तुम्ही जे केवोर्ड्स संग्रहित केले ते आपल्याला या tools च्या मदतीने त्या विषयांच्या ट्रेंड बद्दल संगतील. व तुम्हाला खूप तपशीलवार माहिती मिळते. अधिक चांगले समजण्यासाठी आपण खाली व्हिडीओ देखील पाहू शकता. जेणेकरून आपल्यला ब्लॉग लिहिण्यास खूप मदत होईल.
विडियो बघण्या करिता येथे क्लिक करा
Namecheap Bundle Deals: FREE domains & 50% off shared hosting!
ब्लॉगिंग चे मंच. (Platforms)-Which Platform To Start a Blog From?
मराठी ब्लॉग म्हणजे काय: ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी बरेच मंच आहेत, परंतु WordPress.com, आणि Blogger.com ही सर्वाधिक लोकप्रिय मंच आहेत. इतर बरेच मंच असले तरी दोन्ही अतिशय लोकप्रिय मंच (प्लॅटफॉर्म) आहेत.
WordPress.com और blogger.com मधील फरक काय आहे.
WordPress.com मध्ये ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी आपणास होस्टिंग आवश्यक आहे. परंतु त्या बदल्यात तुम्हाला वर्ल्ड प्रेसमध्ये ब्लॉगची रचना अगदी चांगल्या प्रकारे करणे शक्य होते. आणि त्यात तुम्हाला बर्याच विनामूल्य थीम आणि प्लगइन देखील मिळतात. ज्यांचा मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगला सुसज्ज आणि आकर्षक बनवू शकता. आपण ब्लॉगिंग बद्दल गंभीर असल्यास, लक्षात ठेवा की पहिली छाप शेवटची छाप असते! आणि म्हणून मी तुम्हाला हाच सल्ला देईल कि तुम्ही तुमचा ब्लॉग WordPress मध्येच बनवा.
Blogger.com हे विनामूल्य आहे यावर आपण विनामूल्य ब्लॉग बनवू शकतो. यामध्ये आपणास विनामूल्य डोमेन आणि होस्टिंग मिळते. परंतु डोमेन नावामध्ये .blogspot विस्तार असतो. उदाहरणार्थ, www.xyz.blogspot.com जे लक्षात ठेवणे कठीण आहे आणि अव्यवसायिक वाटले. आणि यात आपल्याला थीम आणि प्लेगिनसाठी खूपच कमी पर्याय उपलब्ध आहेत. यात अॅडसेन्स जाहिराती लावन्यास तुम्हाला किमान 6 महिने लागू शकतात. म्हणूनच, आपण ब्लॉगिंग बद्दल गंभीर असल्यास WordPress.com वरून आपला मराठी ब्लॉग प्रारंभ करा. कारण नंतर ब्लॉग स्थलांतरित करावा लागल्यास आपल्या मराठी ब्लॉग च्या क्रमवारीत कोणतीही घसरन होणार नाही व तुमची मेहनत वाया जाणार नाही.
डोमेन नाव काय असावे?– What Should Be The Domain Name?
डोमेन नाव ही आपल्या ब्लॉगची ओळख आहे. हा एक आपल्या वेबसाइट / ब्लॉग चा पत्ता असतो. आणि जेव्हा आपण एखाद्या विषयावर ब्लॉग लिहिता तेव्हा त्याचे डोमेन नाव देखील आपल्या ब्लॉग चा नावा सारखेच असावे. जेणेकरुन लोकांना आपल्या मराठी ब्लॉग Marathi Blog च्या विषयाबद्दल कल्पना येऊ शकेल. आणि ते गोंधळनार नाहीत. आणि ते आपला ब्लॉग सहज शोधू शकतील. त्यामध्ये दिलेली माहिती त्यांना मिळू शकेल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे डोमेन नाव हे….
- उच्चारण करणेस सोपे असावे.
- लक्षात ठेवण्यासाठी सोपे असावे.
- किमान 15 शब्दांंचे आत असावे.
- .com नावाला महत्त्व द्या किंवा देशाचा विस्तार घ्या.
- डोमेन नावाने आपल्या विषयाचा अंदाज आला पाहिजे.
तुम्हाला How to start blog in marathi करिता खाली मी काही डोमेन नावाची उदाहरणे देत आहे यावरून आपल्याला डोमेन नाव निवडताना कोणत्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे हे आपणास स्पष्ट होईल.
उदाहरणार्थ:
आपण आरोग्यावर मराठी ब्लॉग लिहित असाल तर आरोग्य हा शब्द आपल्या डोमेन नावात दिसला तर लोकांना ते शोधायला सोपी जाईल. जसे की; – healthdoctor.com, healthmantra.com, healthandwellness.com, इ.
आपण डॉग ट्रेनिंग वर ब्लॉग लिहित असाल तर आपले डोमेन नावा मध्ये डॉग ट्रेनिंग शब्द असावा. जसे;- dogtraining.com, bestdogtraining.com इ.
जर आपण रेसिपीवर मराठी ब्लॉग तयार करत असाल तर आपल्या डोमेन नावा मध्ये रेसिपी हा शब्द असावा. जसे की; – bestrecipes.com, nonvegrecipes.com, इ. पण ते अनिवार्यही नाही. परंतु यासह आपणास एसइओमध्ये बरीच मदत मिळण्याची खात्री आहे.
डोमेन नाव विस्तार ( Extensions ) .
डोमेन नावात बरेच विस्तार आहेत, उदा.
- .com
- .co
- .in
- .net. इत्यादी.
परंतु यापैकी .com हे अधिक लोकप्रिय आहे. किंवा आपण आपल्या देशानुसार विस्तार देखील घेऊ शकता.
जसे: –
- भारतासाठी – .in
- रशियासाठी – .ru
- युनायटेड किंगडम (यूके) – .uk इ.
तसे, या सर्व गोष्टी बंधनकारक नाहीत परंतु जसे की मि आधी सांगितले आहे, जर तुम्ही ब्लॉग्गिंग बद्द्ल सीरियस असाल तर आपण ब्लॉग है WordPress वरच सुरु करावा व् त्या साथी एक छान Domain Name घ्या. आज डोमेन व होस्टिंग चे खूप स्वस्त आणि चांगले पर्याय उपलब्ध आहेत. व तुमच्या एका पार्टी च्या खर्चात तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी घेऊ शकता. जर तुमची खरखरच ब्लॉगिंग मधे काही करायची इच्छा असेल तर,
माझ्या वाचकांसाठी Domain & Hosting करीत खास ऑफर उपलब्ध आहेत. खाली तुम्हाला Special Discount लिंक मिळेल तुम्ही त्यावर क्लिक करून अगदी स्वस्तात Domain & Hosting खरेदी करू शकाल. चला तर तुमची हि अडचण देखील आता दूर झाली आहे.
महत्वाचे म्हणजे ह्या सर्व बाबी तुम्ही अंमलात आणल्यास तुमच्या ब्लॉगचे SEO चांगले होईल. आणि तुम्हास विनामूल्य Organic Traffic मिळण्याची शक्यता वाढेल. त्याद्वारे आपला Marathi Blog मराठी ब्लॉग अधिक लोकांना दिसेल आणि आपण बरेच पैसे कमउ शाकाल.
Namecheap Bundle Deals: FREE domains & 50% off shared hosting!
Marathi Blogs करिता डोमेन नाव कसे खरेदी करावे.– How to buy domain name?
मराठी ब्लॉग करिता डोमेन नावे खरेदी करण्यासाठी आपण खाली दिलेल्या वेबसाईटवर जा आणि आपले डोमेन नाव खरेदी करा. जे तुमचा विषयाला प्रतिबिंबितं करेल आणि असे एक चांगले नाव खरेदी करा.
डोमेन नाव खरेदीसाठी माझी आवडती वेबसाइट
- Namecheap हि लोकप्रिय Domain & Hosting ची विक्री करणारी वेबसाइट आहे.
🎯 Best Blog Domain & Hosting Discount 👉🏻 फ़ास्ट होस्टिंग & यूनिक डोमेन
आपला Marathi Blog कुठे होस्ट करावा – होस्टिंग.– Where To Host Your Blog?
आपल्या पर्सनल मराठी ब्लॉग करीता होस्टिंग खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की होस्टिंग नेहमी प्रतिष्ठित होस्टिंग प्रदात्याकडूनच विकत घ्यावी. स्वस्त आणि स्थानिक होस्टिंगची विक्री करणारया लोकांपासून जरासे दूरच रहा. कारण तेथे तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते.
कारण मी स्वतः सुरुवातीच्या काळात ही चूक करून स्वत: चे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे आपल्या या वाट्याला हा खराब अनुभव येऊ नये याकरिता, namecheap या वेबसाइट चे नाव सुचवित आहे.
ज्यांची ग्राहक सेवा खूप चांगली आहे. खाली दिलेली लिंक हि स्पेशल डिस्काउंट लिंक असल्यामुळे आपणास भरघोस डिस्काउंट देखील मिळेल.
सर्वोत्तम होस्टिंग प्रदाता
- Namecheap
मी स्वतः सुद्धा याच वेबसाइटवरून डोमेन नावे आणि होस्टिंग खरेदी केली आहे. kickstartonline.in हे डोमेन नाव आणि होस्टिंग मी इएथूनच विकत घेतलेली आहे. आणि त्यांच्या सेवेत मी खूप आनंदी आहे.
🎯 Best Blog Domain & Hosting Discount 👉🏻 फ़ास्ट होस्टिंग & यूनिक डोमेन
Namecheap Bundle Deals: FREE domains & 50% off shared hosting!
डोमेन नाव आणि होस्टिंग कसे जोडावे.– How to connect your domain name and hosting?
जर आपणास personal blog meaning in Marathi समजले असेल तर आता पढिल स्टेपस घ्या व डोमेन नाव आणि होस्टिंग खरेदी केल्यानंतर, आपल्याला आपल्या डोमेन आणि होस्टिंगचा दुवा साधण्याची आवश्यकता असेल. आपण Namecheap वरून Domain & Hosting विकत घेतल्यास आपली आणखी एक झंझट कमी होते ती म्हणजे Domain & Hosting एक मेकांशी Connect करण्याची.
कारण दोन्ही ही सर्विसेस तुम्ही Namecheap कडून घेतलेली असल्या मुळे, तुमचे डोमेन व होस्टिंग ऑटोमॅटिकच एकमेकांशी connect होऊन जातात. नवीन व्यक्ति साठी हे काम खूप डोक दुखी च असत, डोमेन अकाऊंट मध्ये जा Name Servers चेंज करा, इत्यादि. म्हणूनच मी पण आता Namecheap च वापरतो
आणि तुम्ही जर Siteground वरून होस्टिंग विकत घेतली असेल तर, जी कि खूपच जास्त महाग आहे. तर आपणास आपल्या Namecheap खात्यावर जाऊन नेम सर्व्हर बदलावे लागेल. आणि आपल्याला Siteground वरून हे नेम सर्व्हर मिळतील. आपल्या सोयीसाठी, मी काही स्क्रीनशॉट आणि व्हिडीओ देत आहे, हे पाहून आपण आपले डोमेन नाव आणि होस्टिंग सहजपणे जोडू शकाल.
आपण हा व्हिडिओ देखील पाहू शकता.
वर्डप्रेस कसे स्थापित करावे – How To Install WordPress
जसे आपले Blog Marathi वर डोमेन आणि होस्टिंग एकमेकांशी जोडले जातील. आपण वर्डप्रेस स्थापित करा आणि नंतर डॅशबोर्डवर. Apperance -> वर जा आणि थीम पर्याय निवडा आणि जनरेट प्रेस ही सुपर फास्ट, लाईट वेट थीम स्थापित करा आणि आपण आपला ब्लॉग लिहिण्या ची सुरुवात करण्यास मोकळे.
Blog meaning in Marathi मध्ये वर्डप्रेस कसे स्थापित करावे हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
विडियो बघण्या करिता येथे क्लिक करा
जगातील सर्व वेबसाइटस पैकी, 37% वेबसाइट wordpress मध्ये बनविल्या गेलेल्या आहेत. म्हणून मी देखिल wordpress प्लैटफॉर्म निवडला. कारण wordpress वापरणे खूप सोपे आहे आणि त्यामध्ये तुम्ही ब्लॉग आणि वेबसाइटला तुमच्या आवडीनुसार सजवू शकतो.
ब्लॉगला आकर्षक कसे बनवायचे ?- What Must Be Done To Make a Blog Attractive?
personal blog meaning in Marathi मध्ये इथपर्यंत आपल्याला समजलं असेल की मराठी ब्लॉग कसा तयार करावा आता आपला Marathi Blog आकर्षक आणि गतिमान करण्यासाठी आपल्याला एक सुंदर Fast Theme Install करावी लागेल आणि काही फार महत्वाचे प्लगइन स्थापित करावे लागतील. तसे, हजारो थीम आणि प्लगइन उपलब्ध आहेत, परंतु मी तुम्हाला केवळ काही निवडक प्लगइन व थीम बद्दल सांगतो जे सर्व साधारणपणे खूप लोकप्रिय आहेत आणि कोणत्याही ब्लॉग साठी आवश्यक आहेत.
Blogs in Marathi लिहीताना महत्वाचे प्लगइन्स, तुमच्या डॅशबोर्डवरील प्लगइनच्या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर Add New वर क्लिक करा आणि ह्या खालील प्लगइनची नावे शोधा आणि स्थापित करा.
- Contact Form 7 By Takayuki Miyoshi
- Easy Theme and Plugin Upgrades By Chris Jean
- Hide Title By Dojo Digital
- Insert Headers and Footers By WPBeginner
- Yoast SEO By Team Yoast
- Jetpack By WordPress.com
- W3 Total Cache By Frederick Townes
प्लगइन प्रमाणेच हजारो थीम पर्याय उपलब्ध असतील जे आपल्या ब्लॉगला एक अतिशय आकर्षक आणि उत्कृष्ट रूप देतील. त्यापैकी काही विनामूल्य आहेत तर काहींना विकत घ्यावे लागते . परंतु, विनामूल्य थीम किंवा प्लगइन मध्ये आपल्याला बरेच पर्याय मिळतील जे सुरुवातीला चालतील.
लोकप्रिय Theme पर्याय खास blogger in marathi करिता
पर्सनल मराठी ब्लॉग जलद बनविणे साठी जनरेट प्रेस ही वेगवान थीम स्थापित करा. मी स्वतःहीच थीम वापरतो आणि या थीमची स्पीड खूप जास्त आहे आणि Size खूप कमी आहे. कारण कोणत्याही ब्लॉगला गूगल मध्ये Rank करण्यासाठी त्या ब्लॉगची Speed हि खूप खूप महत्वाची असते. म्हणून आपण खाली नमूद दोन थीम्स पैकी कोणतीही एक एक थीम वापरावे असे माझे मत आहे.जनरेटर प्रेस आपण येथून Free मध्ये डाउनलोड करू शकता. आणि अॅस्ट्रा ही थीम आपणास विकत घ्यावी लागेल, ह्या दोन्ही हाय-स्पीड थीम आहेत.
🎯 Best Blog Domain & Hosting Special Discount Link
👉🏻 फ़ास्ट होस्टिंग & यूनिक डोमेन
🎯 Best Fast Theme 👉🏻 Free डाउनलोड
पहीली Post कशी लिहावी.– How To Write First Marathi blog?
Blog meaning in marathi blogs मधील सर्व बाबी बघितल्यानंतर आता आपण आपल्या ब्लॉगमध्ये प्रथम पोस्ट लिहिण्यास सज्ज आहात. वर ब्लॉग लिहिण्या पूर्वी, ब्लॉगचे विषय कसे शोधायचे, ब्लॉगचे कीवर्ड कसे शोधायचे, इत्यादी. माहिती आपणास प्राप्त झाली आहे. आता आपल्याला वर केलेल्या अभ्यासा नुसार एक असा विषय निवडायचा आहे, ज्याची आपल्याला चांगली माहिती व ज्ञान आहे. आणि आपण त्या विषयावर न थांबता २-४ तास बोलू शकता. तसे मी एक Perfect Blog Writing Format In Hindi मध्ये पोस्ट लिहलेली आहे जी आपण जरूर वाचा. किंवा फक्त एक पेपर आणि एक पेन घ्या आणि आपल्या विषयाबद्दल संपूर्ण तपशीलाने एकेक करून लिहा, जसे की..
- आपल्या विषयाशी संबंधित प्रत्येक प्रकारचा लहान प्रशन.
- आणि त्या प्रशनाची उत्तरे देखील.
- विषयाचे फायदे.
- विषयाचे तोटे.
- त्या तोट्यावर असलेले उपाय.
- तुलनात्मक माहिती
- तुलनात्मक माहिती ग्राफ किंवा टेबल च्या मदतीने दाखविता आल्यास उत्तम.
- शेवटी, आपले मत इ.
हे सर्व लिहिल्या नंतर, आपल्या ब्लॉगला अंतिम स्वरुप देताना आपण शोधलेले कीवर्ड / शब्द चु SEO च्या प्रमाने आपल्या ब्लॉगमध्ये लिहा जेणेकरून जर कोणी इंटरनेटवर आपल्या विषयाशी संबंधित माहिती शोधत असेल तर आपला ब्लॉग अव्वल क्रमवारीत असावा. दर 2-3 दिवसांनी आपल्या ब्लॉगवर किमान 1000 ते 2000 शब्दांची पोस्ट लिहत रहा. जर आपण 5000 शब्द किंवा त्याहून अधिक पोस्ट लिहिले तर आठवड्यातून एकदा पोस्ट प्रकाशित केल्यास पुरेसे आहे . परंतु हा क्रम नेहमीच चालू ठेवला पाहिजे. जेणेकरून आपण Google च्या शोध क्रमवारीत रहाल.
Wow.. अभिनंदन ब्लॉग कसा तयार करावा हे तुम्हाला अगदी पूर्ण पणे समजलेले आहे व तुम्ही आता स्वतःचा ब्लॉग लिहण्यास सज्य झाले आहात.
Bonus Tips For Blog meaning in Marathi…
Marathi पर्सनल Blog वर जाहिरात कशी लवावी ? – How to advertise on blog?
जर आपण वर blogs in marathi मध्नये मूद केलेल्या 100 टक्के गोष्टींचा सराव कराल तर मोठ्या संख्येने लोक आपल्या ब्लॉगवर येतील. आणि यासह आपण आपल्या ब्लॉगचे monetization करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. खाली ब्लॉगवर जाहिरात ठेवणार्या काही वेबसाइट्स ची नावे देत आहे, ह्या वेबसाइट्स आपल्या ब्लॉगवर जाहिराती दाखवतिल. यामुळे आपlल्याला उत्पन्न मिळू शकते.
- AdSense
- Infolinks
- Adblade
- adhitz
- Adcash
- Medianet
- PropellerAds
- Chitika
- Conversant
- Buysellads
- Advertising
Marathi Blog वर रहदारी (Traffic) कशी मिळवावी?– How to bring traffic to the Blog?
- SEO
- सोशल मीडिया
- FAQ फोरम
- पैसे देऊन जाहिरात इ.
blogs in marathi मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व काही वरील प्रमाणे लिहून झाल्यावर आपल्या ब्लॉगवर monetization सक्रिय होईल. तर आपले दुसरे लक्ष्य आहे की जास्तीत जास्त लोक आपल्या ब्लॉगला भेट देण्यासाठी कसे येतील. तुम्ही SEO अनुसार ब्लॉगवर आधीच लिहिले आहे. या व्यतिरिक्त, तुम्हाला काही अन्य मार्ग देखील शोधावे लागतील जेणेकरून तुमचा ब्लॉगला अधिकाधिक रहदारी- (ट्राफिक) मिळू शकेल. तुम्हाला ब्लॉगची लिंक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संबंधित ग्रुप्समध्ये सामायिक करावी लागेल. जसे की फेसबुक, ट्विटर, पिंटरेस्ट, इंस्टाग्राम इ. त्यानंतर, cora.com या प्रश्न उत्तरा च्या व्यास पीठामध्ये, असे प्रशन शोधावे लागतील जिथे लोकांना तुमच्या विषयाशी संबंधित काही प्रशन असतील. आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या ब्लॉगमध्ये असतील. तर या आपणास त्या मंचावर लोकांनी विचारलेल्या प्रशनाची उत्तरे द्यावी लागतील. आपल्या ब्लॉग वरील २-४ ओळी लिहून अधिक वाचा असे लिहून त्या प्रशनाच्या उत्तरा मध्ये आपल्या ब्लॉगची लिंक ठेवावी. जेणेकरून तिथून आपल्या मंचावर रहदारी येऊ लागेल.
आणि जर आपला विषय अशा प्रकारचा असेल ज्यावर YouTube व्हिडीओ देखील तयार करू शकता तर आपण काही YouTube व्हिडीओ देखील तयार करू शकता. जेणेकरुन जेव्हा लोक YouTube व्हिडीओ पहून त्या मध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आपल्या ब्लॉग च्या लिंक वर क्लिक करतिल आणि ते देखील आपल्या ब्लॉग च्या संबंधित पोस्टवर येतील.
तर अशा प्रकारे आम्ही आमच्या ब्लॉगवर बरिच रहदारी आणू शकतो. या व्यतिरिक्त ब्लॉगवर रहदारी आणण्याचे आणखी बरेच मार्ग आहेत. जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, पिंटरेस्ट आणि गुगलचे Paid एड्स या सर्व प्लॅटफॉर्मवर पेड़ जाहिरात करुन ब्लॉगवर रहदारी आणू शकतात. मी त्याबद्दल अधिक तपशीलवार सांगेन, परंतु आता मी तुम्हाला ज्या सर्व मार्गान बद्दल सांगितले आपण त्यावरच जर व्यवस्थित लक्ष केंद्रित केले तर आपल्या ब्लॉगवर बऱ्यापैकी ट्राफिक येईल.
Marathi blogs वर Affiliate उत्पादने कशी विक्री करावी?– How to sell Affiliate products on blog?
Blog meaning in Marathi मध्ये आता बघू: Affiliate प्रोग्राम म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लॉग द्वारे वेगवेगळ्या कंपनीचे उत्पादन विकता. त्या बदल्यात ती कंपनी तुम्हाला काही कमिशन देते. आणि जर आपल्याला ब्लॉग द्वारे Affiliate उत्पादने विक्री करायची असतील तर ते अगदी सोपे आहे. कारण तुम्ही ज्या कोणत्याही विषयावर ब्लॉग बनविला असला तरी, बहुधा त्या विषयाशी संबंधित उत्पादने बाजारात विकली जात असतात. आणि तुम्हाला तुमच्या विषयाशी संबंधित उत्पादने शोधावी लागतील जे Affiliate प्रोग्राम चालवितात. आणि अशी उत्पादने शोधल्या नंतर तुम्हाला त्या कंपनीच्या Affiliate प्रोग्राम मध्ये सामील व्हावे लागेल.
उदा.
आपण Amazon JVzoo आणि Admited, सारखी कोणतीही वेबसाइट घेऊ शकता. पण मला JVzoo जास्त आवडते कारण इथे ५० % – ८०% पर्यन्त Commission मिलते व Registration देखील FREE आहे. व प्रोडक्ट्स पण छान असतात ते पण ३० Days Money Back Gurantee सह.
इथे जिथे जवळजवळ प्रत्येक विषयीचे (Affiliate) उत्पादन विकली जातात आणि त्यापैकी एखादे उत्पादन आपल्या ब्लॉगशी संबंधित असेल तर आपला ब्लॉग लिहिताना आपण त्या उत्पादना बद्दल आपले Review लिहू शकता.
किंवा जर तेच सामान 2 – 3 वेबसाईटवर विकले जात असेल तर आपण त्या सामान / वास्तु चे तुलनात्मक विश्लेषण आपल्या ब्लॉगवर लिहू शकता. पुनरावलोकन किंवा आपले मत वाचल्यानंतर लोकांनी उत्पादन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यास ते आपल्या ब्लॉगवर दिलेल्या लिंकवर क्लिक करतील. आणि आपल्या ब्लॉगवर दिलेल्या त्या उत्पादनाच्या लिंकवर क्लिक केल्यावर ते त्वरित त्या उत्पादनाच्या विक्री च्या वेबसाइट च्या जनावर Redirect होतील.
त्यानंतर जेव्हा ती व्यक्ती तिथून ते उत्पादन खरेदी करते, त्या बदल्यात कंपनी तुम्हाला कमिशनच्या रूपात काही रक्कम देइल. तर आपल्याला देखील आपल्या ब्लॉग द्वारे Affiliate उत्पादने विक्री करायची असल्यास, अशी Affiliate प्रोग्राम चालवणाऱ्या वेबसाईटच्या कार्यक्रमात सामील व्हा. भविष्यात मी या विषयावर संपूर्ण तपशीलवार ब्लॉग लिहीन आणि मी तुम्हाला Affiliate प्रोग्राम चालवणारया कंपन्यां विषयी पूर्ण माहिती देईन.
मराठी ब्लॉग म्हणजे काय शेवटी – Blog meaning in Marathi
आशा आहे की Blog meaning in Marathi, What is Marathi blog – ब्लॉग कसा तयार करावा, ब्लॉग म्हणजे काय?, marathi websites, ब्लॉग कसे लिहावे, ब्लॉगचा विषय कसा शोधायचा आणि ब्लॉग मधून कमाई कशी करावी याबद्दल सर्व काही आपल्याला समजले असेल. परंतु तरीही आपल्याला काही समजल नसेल तर कृपया खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा किंवा contact us वर जाऊंन आमच्याशी संपर्क साधा. तसेच आपण हिंदी मध्ये देखिल ब्लॉग वाचू शकता. जर आपणास वर नमूद बाबींबद्दल अजून सखोलपणे जाणून घ्यायचे असेल तर माझी ही हिंदीची 33 स्टेप्स ची पोस्ट जरूर वाचा व side by side तिचे अवलोकन करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपणास Marathi blogs लिहिण्या करिता कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.
थांबा ! पुढचा पोस्ट वर जाण्या आधी.. आपण आपला ब्लॉग प्रारंभ केला आहे का ?
जर “नाही” तर मग आपण कशाची वाट पाहत आहात? लगेच नेमचीप वर जा आणि आपला पहिला ब्लॉग सुरू करा. खाली दिलेल्या लिंकवरून तुम्हाला खास सवलत मिळेल.
🎯 Best Blog Domain & Hosting Special Discount Link
👉🏻 फ़ास्ट होस्टिंग & यूनिक डोमेन
🎯 Best Fast Theme 👉🏻 Free डाउनलोड
See your competitors' traffic with Traffic Analytics
कॉमन प्रश्न व त्यांची उत्तर
Recent Posts
- शेयर मार्केट की टॉप 10 किताबे कोंसी है? और उनका सारांश
- शेयर मार्केट क्या है?
- 1 Day Time Frame मध्ये इंट्राडे करण्याची पावरफुल स्ट्रेटीजी
- what is affiliate marketing in hindi & how to start
- Protected: swing trading meaning in hindi सीखे स्विंग ट्रेडिंग रणनीति
Personal blog meaning in Marathi नेमक काय - ब्लॉग मराठीत अर्थ?
Personal blog meaning in Marathi यावर आम्ही एक सविस्तर पोस्ट लिहली आहे तुम्ही त्या पोस्ट ला नक्की भेट द्या. प्रांत personal blog म्हणजे थोडक्यात तुम्ही स्वता जो ब्लॉग लिहता, व त्यावरील सर्व गोष्टी फक्त तुम्हीच हाताळता त्याला पर्सनल ब्लॉग असे म्हणतात. personal blog तुम्ही कुठल्या ही विषयावर लिहू शकता, त्याला काही बंधन नाहीत
Blog writing format Marathi?
मित्रांनो मी माझ्या हिंदी पोस्ट मधे एक Perfect Blog writing format दिला आहे. कृपया अवलोकन करावे ह्या मध्ये मी ब्लॉग लिखाणाचे बारकावे सांगितले आहेत, जे कुणीच सांगत नाही. व सांगितलेच तर त्या साठी फीस चार्ज करतात. तुम्हाला तुम्ही फक्त गूगल मध्ये तुमच्या या Question समोर Kick Start Online जसे की (Kick Start Online Blog writing format ) तुमच्या समोर या वेबसाइट च सर्व गोपनीय माहिती सांगणार पेज लिंक येईल
मराठी ब्लॉगद्वारे पैसे कसे कमवायचे?
मराठी ब्लॉगद्वारे पैसे कसे कमवायचे ह्या बद्दल मी आधीच वर सांगितल आहे, जसे कि google adsense, affiliate marketing, तसेच या व्यतिरिक्त Gust Posting, Products Selling करून देखील तुम्ही पैसे कमाऊ शकता.
My blog is in the Marathi language, how should I plan my SEO for Marathi language blogs?
SEO करिता तुम्ही Yoast SEO plugin वापरावी, हि वापरण्यास अत्यंत सोपी आहे. मराठी language करिता हि plugin १००% काम नाही करत परंत इतर उपलब्ध plugins पेक्षा हि plugin चांगले परिणाम देते. हीच फ्री version पण available आहे व plugin वापरण्या बाबतची बेसिक माहिती चे काही courses सुद्धा मोफत आहेत जे तुम्हाला plugin inastall केल्यवर WordPress चा Dashboard वर दिसतील. प्रादेशिक भाषे मधे SEO करण्या साठी या पेक्षा चांगली plugin माझा तरी बघण्यात नाही आली.
How to create a blog for free and make money?
जसे कि आपण वर बघितले कि तुम्ही Blogger.com वर मोफत ब्लॉग बनवू शकता, परंतु ब्लॉग पासून पैसे कमवायचे असतील तर त्या साठी, एक डोमैन नेम व होस्टिंग विकत घ्यावी लागते जे ने तुमचा ब्लॉग ची स्पीड चांगली मिडेल. तुम्हाला तुमचा ब्लॉग अधिक आकर्षक बनवता येईल जे फ्री Blogger.com शक्य नाही. म्हणून तुम्ही जर ब्लोग्गिंग बद्दल serious असाल तर मोफत चा भानगडीत पडू नका. namecheap या दोन नामाकीत websites आहेत इथूनच डोमैन नेम व होस्टिंग खरेदी करा जर ब्लॉग पासून पैसे कमवायचे असतील तर.
अपेक्षा करतो कि तुम्हाला Blog meaning in Marathi, ब्लॉग म्हणजे काय हे तर नक्की समजल असेलच तसेच personal blog meaning in Marathi हे पण समजले असेल परंतु मी तुमचा साठी आणखीन एक पोस्ट लेहली आहे. ज्या मधे मी एक Perfect Blog Writing Format In Hindi भाषेत लिहला आहे. व ह्या मधे मी सर्व किरकोळ किरकोळ मुद्दे पण सविस्तर सांगितलेले आहेत. जे सहसा पेड कोर्सेस मधे सांगितले जातात म्हणून या पोस्ट चा जास्तीत जास्ती फायदा घ्या व ब्लोग्गिंग मधे लवकरात लवकर Expert बना. तसेच या ब्लॉगला आणखी उपयुक्त करण्यासाठी, जर आपल्या काही सूचना असतील. तर त्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा.
म्हणजे मी blogger in marathi भविष्यात मराठी ब्लॉग कसा तयार करावा २०२१ मध्ये । blog meaning in Marathi । Blog म्हणजे काय मराठी? या पोस्टला आपण दिलेल्या सूचनांनुसार अद्यावत करेल. आपला दिवस चांगला जावो आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. Blogging meaning in Marathi या पोस्ट बद्द्ल तुमचे काहीही Questions असतील तर नक्की विचारा तुम्हाला उत्तर हमखास मिळेल, आणखी काय पाहिजे नाही का ? ब्लोग म्हणजे काय पोस्ट ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद! 🙂